आम्ही बोलायला लागलो तर ‘त्यांना’ कुठून कुठून कळा येतील बघा’

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शरद पवार यांच्या आजारपणावर केलेली टीका दुर्दैवी आहे. भाजपने दिलीगिरी व्यक्त करुन हे थांबवावं. दोन दिवसात दिलगिरी व्यक्त केली नाही तर फार मोठी किंमत मोजावी लागेल. आम्ही बोलायला लागलो तर त्यांच्या (भाजप नेते) कुठून कुठून कळा … Read more

लॉकडाऊनबाबत पालकमंत्री म्हणाले सध्या तरी गरज वाटत नाही

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-नगर जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुश्रीफ नगरला आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मुश्रीफ म्हणाले कि, ‘तज्ज्ञांनी वर्तविलेल्या दुसऱ्या लाटेतील संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज आहे. योग्य ते उपाय करण्यात येत असल्याने लॉकडाऊनची सध्या तरी गरज वाटत नाही. ‘ गेल्या वेळी लोकांच्या मनात करोनाची भीती होती. यावेळी … Read more

कोरोना रुग्णाचे मृतदेह बील अभावी ताटकळत ठेवल्याप्रकरणी साईदीप हॉस्पिटलवर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-मृत झालेल्या कोरोना रुग्णाचे मृतदेह बील अभावी बारा तास ताटकळत ठेऊन त्याची अवहेलना करुन, नातेवाईकांना पैश्यासाठी मानसिक त्रास देत धमकाविल्याप्रकरणी शहरातील साईदीप हॉस्पिटलवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन चर्मकार विकास संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेऊन दिले. तसेच सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा महिनाभर बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकड्याने आज मार्च महिन्यात सर्वाधिक बाधितांचा विक्रम नोंदविला. मागील 24 तासांमध्ये 1 हजार 347 जणांना कोरोनाची बाधा झाली. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला आहे. यावेळी जिल्ह्यातील … Read more

पालकमंत्री म्हणाले… वाझे प्रकरणामुळे सरकार अडचणीत येणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- राज्याचे ग्रामविकास मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच यावेळी त्यांनी राज्यात सध्या चर्चेत असलेले वाझे प्रकरणावर भाष्य केले. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले कि, वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी अडचणीत येणार नाही, एटीएस या संदर्भामध्ये तपास करत असताना … Read more

नगरकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या काय म्हणालेत पालकमंत्री मुश्रीफ

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने निर्बंधांचे नवीन आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता रात्री ८ नंतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. सर्व दुकानेही ८ वाजेपर्यंतच बंद करणे अनिवार्य असणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जारी … Read more

आज नगर दौऱ्यावर येताहेत पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आज (दि. 29 मार्च) नगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली असल्याने पालकमंत्री येत आहेत. सोमवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता कोल्हापूर येथून खाजगी विमानाने ते शिर्डीला येणार आहेत. सकाळी 10:30 वाजता शिर्डी विमानतळ येथे त्यांचे आगमन … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी पालकमंत्री, उर्जामंत्र्यांचे पुतळे जाळणार !

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-थकीत विज बिलांच्या वसुलीसाठी महावितरण कडून विजपुरवठा खंडीत करण्यात येत असून त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्याविरोधात दाद मागण्यासाठी मनसे, शेतकरी संघटना, आजी माजी सैनिक संघटना आक्रमक झाल्या असून सोमवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ, उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे मनसेचे अविनाश पवार … Read more

बोठेबाबत हसन मुश्रीफ यांनी केले ‘हे’ महत्वाचे विधान म्हणाले तो कुठे आहे, याची माहिती मिळाली पण…

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या संदर्भात पोलिसांचा तपास प्रगतीपथावर आहे. गावाचे नाव सांगणे योग्य नाही, पण तो कुठे आहे, याची माहिती मिळाली आहे, असे सूचक वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. दरम्यान, मुश्रीफ यांच्या या सूचक वक्तव्यामुळे बोठेचा सुगावा लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. रेखा जरे … Read more

‘त्या’ कटकारस्थानामागे फडणवीसच… पालकमंत्र्यांनी विरोधकांचा घेतला समाचार

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-मंच कोणताही असो सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप तसेच टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आज जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ नांगर दौऱ्यावर आले होते. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्ष भाजपवर कडकडून टीका केली आहे. देशातील सध्याची स्थिती पाहता ‘प्रत्येक गोष्टीत भाजप अतिशय … Read more

जिल्ह्याचे पालकमंत्री आज नगरमध्ये

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. आज विविध ठिकाणी ते भेट देखील देणार आहे. दरम्यान त्यांचा हा नियोजित दौरा आहे. या दरम्यान आज १४ गावांना सुंदर गाव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, नगर … Read more

पोलिसांचा वेग वाढणार; पोलिसांच्या ताफ्यात नव्या गाड्यांचा समावेश होणार

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलाला एक – दोन नव्हे तर चक्क वीस नव्या कोऱ्या गाड्या दिल्या जाणार आहे. दरम्यान जिल्हा पोलीस दलाला वेगवान करण्यासाठी डीपीसी फंडातून या 20 गाड्या देण्यात येणार आहे. या गाड्या एसपींकडे सुर्पूद करण्यात येणार आहे. दरम्यान यामध्ये … Read more

जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ उद्या जिल्हा दौऱ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- राज्याचे ग्रामविकास मंत्री व नगर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या 16 जानेवारी रोजी नगर जिल्ह्याचे दौर्‍यावर येत आहे. उद्या दुपारी 11 ते 2 या वेळेत स्व आर आर (आबा) पाटील सुंदर ग्रामयोजने अंतर्गत यशस्वी ग्रामपंचायतींना त्यांचे हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र व जिल्हा नियोजन … Read more

ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी द्या : आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- ग्रामीण भागात रस्ते विकासाचा अनुशेष खूप मोठा आहे. नागरिक मोठ्या संख्येने वाडी-वस्त्यांवर राहतात. त्यामुळे शेतकरी, नागरिकांना अडचणी येत असून ग्रामीण भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थ … Read more

शहरातील ‘या’ रुग्णालयासाठी १८ कोटी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- जिल्हा वार्षिक योजनेतून महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात ८ कोटी तर महापालिकेच्या २ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे बुधवारी (दि.१०) राज्यस्तरीय विभागीय जिल्हा … Read more

गावच्या विकासासाठी आता तालुकास्तरावरच दर ३ महिन्यांनी होणार सरपंच सभा

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या सभा घेऊन सरपंचांकडून गावांमधील जनतेचे प्रश्न, समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास … Read more

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले…राज्याला आर्थिक त्रास देणारा ‘अर्थसंकल्प’

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. नुकतेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील यावर आपले मत व्यक्त केले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रसरकारने महाराष्ट्राच्या वाट्याला अक्षता पुसण्याचे काम केले आहे. केंद्र सरकारला महाराष्ट्र राज्याचे जीएसटीचे 38 हजार कोटी देणे … Read more

पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी घेतली आमदार काळेंच्या मागणीची दखल

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-विधानसभा मतदार संघातील ओव्हरलोड रोहित्र बदलणेसाठी व कमी दाबाच्या वीज वाहिन्या, पोल स्थलांतरीत करण्यासाठी निधी द्यावा या आमदार आशुतोष काळे यांच्या मागणीची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजन समितीमधून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला जवळपास दीड कोटी रुपये निधी मंजूर केले आहे, अशी माहिती आमदार … Read more