Ahmednagar News : पालकमंत्री येणार, झेंडावंदन करणार आणि…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar News :- ना खुषीनेच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मोठ्या कालावधीनंतर नगरला येत आहेत. १ मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन करण्यासाठी त्यांचा हा जिल्हा दौरा आहे. आपल्याकडे या पदाची जबाबदारी नको, असे त्यांनी पूर्वीच पक्षाला कळविले आहे. त्यानंतर केवळ झेंडावंदन आणि आवश्यक बैठकांच्यावेळी … Read more

“तुम्ही या याचिकेत गुन्हेगार आहात, परबांनो, बॅग भरा. तयारी करा”; किरीट सोमय्यांचा अनिल परब यांना इशारा

मुंबई : राज्यात गेले काही दिवस झाले केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) ससेमिरा सुरु आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मधील नेत्यांवर ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income Tax) कारवाया सुरु आहेत. आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक … Read more

नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री, तनपुरे झाले पालकमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Maharashtra Politics :- मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री राहिले आहेत. अटकेत असले तरी त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही, असा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, त्यांच्याकडील खाती आणि पालकमंत्रीपदाची जबाबदारी काढून इतर मंत्र्यांना देण्यात आली. त्यामुळे … Read more

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आयटीच्या रडारवर

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar Politics :- राज्यातील राजकारणातून एक अत्यंत महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आता आयटीच्या रडारवर आले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संबंधित साखर कारखान्याची लाचलुचपत विभाग चौकशी करत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. … Read more

हसन मुश्रीफ भर कार्यक्रमात म्हणाले, बाहेर पडला की पाऊस अन् टिव्ही लावला की राऊत…

सांगली : राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार येऊन अडीच वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. विरोधकांनी अनेक वेळा हे आघाडीचे सरकार पडण्याची भविष्यवाणी केली होती मात्र आजही महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित पणे कामकाज चालवताना दिसत आहे. महाविकास आघडी मधील नेत्यानं मध्ये अनेक वेळा कुरबुरी होतात. तसेच हा पक्षातील श्रेष्ठ नेत्यांपर्यंतही जातो. त्यावेळी विरोधकांना आघाडी सरकारवर … Read more

आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपाला बरोबर घ्यायचे नाही; पालकमंत्री मुश्रीफ यांच्या सूचना

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  आगामी नगरपालिका निवडणूक स्व बळावर की महाविकास आघाडी करून लढायची याचा निर्णय स्थानिक पातळीवर आमदार, पक्ष पदाधिकारी यांनी घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत भाजपाला बरोबर घेऊन निवडणूक लढायची नसल्याच्या सूचना ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पक्षाच्या आयोजित आढावा बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्या. पालकमंत्री मुश्रीफ मंगळवारी जिल्हा … Read more

मंत्री तनपुरेंवरील कारवाईचा निषेध करत राष्ट्रवादीने केला ठराव; पक्ष करणार आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली. आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षनिरीक्षक अंकुश काकडे उपस्थित होते. त्यांनी केंद्र सरकार सुडबुध्दीने कारवाई करत असल्याचे सांगत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे … Read more

आतापर्यंत कोरोनामुळे मृत झालेल्या सहा हजार ६४९ जणांच्या वारसांना मिळाले ३३ कोटी..!

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात एकूण ७ हजार १७० कोरोना संसर्ग बाधित रुग्ण मयत पावले असल्याची अधिकृत आकडेवारी आहे. सानुग्रह अनुदान प्राप्तीसाठी ७ हजार ६५० प्रकरणे प्राप्त झाली. यापैकी सहा हजार ६४९ प्रकरणांना मान्यता देण्यात आली असून वारसांच्या खात्यावर तेहतीस कोटी ३९ रुपये … Read more

‘मध्यान्ह भोजन’ योजनेसंबंधी तक्रारी, मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा समर्पण फाउंडेशनचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  राज्यातल्या बांधकाम मुजरांना मोफत ‘मध्यान्ह भोजन’ मागील दोन महिन्यांपासून ही योजना सुरू आहे. या योजनेत मोठा भ्रष्टाचार होत असून ती बंद करण्यात यावी, अशी मागणी समर्पण फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी कामगार मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आंदोलन करण्याचा इशाराही समर्पण फाउंडेशनतर्फे देण्यात आला … Read more