Health Benefits of Black Raisin : सकाळी रिकाम्या पोटी काळे मनुके खाल्ल्याने शरीराला होतील ‘हे’ 5 फायदे ! वाचा…

Health Benefits of Eating Black Raisin

Health Benefits of Eating Black Raisin : काळे मनुका आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यात आढळणारे पोषक घटक आपल्या आरोग्यसाठी खूप फायदेशीर मानले जातात. काळ्या मनुकामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करते, तसेच डोळ्यांना निरोगी ठवेण्यासाठी देखील त्याचे सेवन खूप फायदेशीर आहे. आज आपण आजच्या लेखात सकाळी रिकाम्या पोटी काळे मनुके खाण्याचे 5 … Read more

How Much Almonds Should I Eat : दररोज सकाळी किती बदाम खावेत?, जाणून घ्या योग्य प्रमाण !

How Much Almonds Should I Eat

How Much Almonds Should I Eat : बदाम आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपण जाणतोच. बदाम नियमित खाल्ल्याने शरीर निरोगी तर राहते तसेच आपल्या आरोग्याला पुरेशा प्रमाणात पोषक तत्वे देखील मिळतात. यामध्ये फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक आढळतात. तसेच बदामामध्ये असलेले ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. … Read more

Ashwagandha Benefits : वजन कमी करण्यापासून तणाव दूर करण्यासाठी अश्वगंधा लाभदायक, जाणून घ्या फायदे…

Health Benefits of Ashwagandha

Health Benefits of Ashwagandha : अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे जी प्राचीन काळापासून आयुर्वेदात वापरली जाते. याचा वापर भारतातील प्रत्येक घरात केला जातो. अश्वगंधाच्या जवळपास २६ प्रजाती आहेत, त्यापैकी सोम्निफेरा आणि कोगुलन्स भारतात आढळतात. हे बहुतेक रोगांवर उपचार करण्यासाठी टॉनिक म्हणून वापरले जाते. अश्वगंधा मूळ आणि त्याच्या पानांचा उपयोग अनेक प्रकारच्या रोगांवर केला जातो. … Read more

Turmeric Side Effects : ‘या’ लोकांनी टाळावे हळदीचे सेवन, अन्यथा होऊ शकते हानी!

Turmeric Side Effects

Turmeric Side Effects : आयुर्वेदाच्या परंपरागत उपचार पद्धतीत हळदीचा वापर अनेक शतकांपासून होतोय. म्हणूनच हळद भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. याचे अनेक फायदे आहेत. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हळदीचा वापर प्रत्येक भारतीय घरांमध्ये केला जातो. अन्नाची चव वाढण्यासोबतच हळद आपल्या आरोग्यसाठी देखील फायदेशीर आहे. आयुर्वेदात हळदीचा उपयोग औषध म्हणून केला जातो. हळदीमध्ये … Read more

Coconut Benefits : रिकाम्या पोटी कच्चे नारळ खाणे आरोग्यासाठी वरदान; अनेक आजारांपासून मिळतो आराम !

Coconut Eating Benefits

Coconut Eating Benefits : नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपण ऐकलेच असेल, नारळ पाण्यासोबतच नारळ खाणे देखील खूप फायदेशीर मानले जाते. तसेच अनेक जण रिकाम्या पोटी नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहिती आहे का? नारळ पाण्यासोबतच रिकाम्या पोटी नारळ देखील खाणे खूप फायदेशीर मानले जाते. डॉक्टर देखील आजकाल नारळ पाणी … Read more

Ginger Water Benefits : त्वचेसाठी आल्याचे पाणी खूपच गुणकारी, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे !

Ginger Water Benefits

Ginger Water Benefits : बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांना अनेकदा त्वचेच्या समस्या जाणवायला लागतात. बर्‍याच लोकांच्या त्वचेचा रंग खराब होतो आणि अनेक लोकांच्या त्वचेवर डाग आणि मुरुम यांसारख्या समस्या जाणवतात, ज्यामुळे ते लोकं खूप चिंताग्रस्त होतात. एवढेच नाही तर खाण्याच्या वाईट सवयी आपल्या आरोग्यासाठी सर्वात हानिकारक मानल्या जातात. त्यामुळे आपली चयापचय क्रिया कमजोर … Read more

Health Benefits of Grapes : डोळ्यांसाठी वरदान आहे द्राक्ष, रोजच्या आहारात करा समावेश !

Health Benefits of Grapes

Health Benefits of Grapes : फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात, यातच द्राक्ष देखील आपल्या आरोग्यसाठी खूप फायदेशीर मानली जातात. द्राक्षे पोट, मूत्रपिंड, यकृत इत्यादींसाठी तसेच डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. आजच्या या लेखात आपण याच्याच फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. आहारात याचा समावेश केल्यास डोळ्यांशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. एका अभ्यासानुसार, द्राक्षे खाल्ल्याने … Read more

Green Tea Benefits : ग्रीन टीमध्ये खरोखरच कॅफिन नसते?; जाणून घ्या सविस्तर…

Green Tea Benefits

Green Tea Benefits : भारतातील बहुतेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. अशातच काही लोकांचा असा विश्वास आहे की चहाच्या सर्व प्रकारांमध्ये ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, म्हणून लोक आता त्यांच्या आहारात ग्रीन टीचा समावेश करत आहेत. सध्या आपण पहिले तर जगभरात सुमारे दरवर्षी 6 लाख टन ग्रीन टी वापरली जाते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी … Read more

Coffee health benefits : कॉफीसोबत चुकूनही करू नका ‘या’ 4 गोष्टींचे सेवन, आरोग्याचे होऊ शकते नुकसान !

Coffee health benefits

Bad Food Combination With Coffee : भारतात कॉफीचे खूप लोक शौकीन आहे. आपल्यापैकी बरेच जण आपल्या दिवसाची सुरुवात एक कप कॉफीने करतात. काही लोक दिवसभर उत्साही राहण्यासाठी कॉफी पितात, तर काही लोकांचा मूड फ्रेश होण्यासाठी कॉफी प्यायला आवडते. अनेकांना कॉफीसोबत काहीतरी खाण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का की, असे काही पदार्थ आहेत ज्यांचे … Read more

Soursop Fruit : काय आहे हनुमान फळ?, फायदे इतके की जाणून व्हाल चकित !

Soursop Fruit

Soursop Fruit : आज आम्ही ज्या फळाबद्दल सांगणार आहोत त्याबद्दल क्वचितच कोणाला माहिती असेल. सफरचंद, पेरू, केळी, डाळिंब इत्यादींबद्दल बहुतेकांना माहिती आहे. पण तुम्ही कधी हनुमान फळाबद्दल ऐकले आहे का? जर ऐकले नसेल तर आज आम्ही तुम्हाला या फळाच्या गुणधर्मांबद्दल सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्ही त्याचा तुमच्या आहारात समावेश करू शकाल. हनुमान फळाची चव अननस आणि … Read more

Benefits of Amla : आवळ्यामध्ये लपलेले अनोखे आयुर्वेदिक गुणधर्म, अशा पद्धतीने आहारात करा समावेश !

Benefits of Amla

Benefits of Amla : आयुर्वेदात, आवळ्याला खूप महत्व दिले जाते, आवळा मानवी शरीरासाठी सर्वात फायदेशीर मानला जातो, तो अन्न आणि औषध दोन्ही म्हणून वापरला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर यांसारखे पोषक घटक आढळतात, ज्याच्या सेवनाने अनेक आजार दूर होतात आणि व्यक्ती निरोगी राहते. आज आपण आवळ्याच्या फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. आयुर्वेदानुसार आवळ्याचे … Read more

Lemon Water Benefits : लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ माहितीये का?, नसेल तर जाणून घ्या…

Lemon Water Benefits

Lemon Water Benefits : लिंबू पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. लिंबू पाण्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. लिंबू पाणी प्यायल्याने अपचन, गॅस, अ‍ॅसिडीटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. एवढेच नाही तर ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी देखील लिंबू पाण्याचे सेवन … Read more

Healthy Eating Tips : आंबट दही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर, आजच आहारात करा समावेश !

Benefits Of Eating Sour Dahi

Benefits Of Eating Sour Dahi : आपण सगळेच दही खाण्याचे फायदे जाणतो, आपल्या देशात जवळपास प्रत्येक घरात दुपारच्या जेवणात दहीचा समावेश केला जातो. दही खाण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की पोटाशी संबंधित समस्या कमी होतात आणि अन्न सहज पचते. इतकेच नाही तर दह्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, साखर, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम सारखे अनेक घटक आढळतात, ज्यामुळे ते … Read more

Jaggery Health Benefits : गुळाचा एक तुकडा आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करेल, जाणून घ्या फायदे !

Jaggery Health Benefits

Jaggery Health Benefits : धावपळीच्या या जीवनशैलीमुळे लोकांना अनेकदा आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे अनेक लोक वारंवार आजारी पडतात आणि अनेकांना चेहऱ्यावर डाग, पिंपल्स, केस गळणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. जर या सर्व समस्या सातत्याने होत असतील तरीही जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये कोणतेही बदल केला जात नसेल तर ते गंभीर कारण … Read more

आजार अनेक, इलाज एक…! जाणून घ्या स्टार फ्रुट खाण्याचे आश्चर्यकारक फायदे !

Star Fruit Health Benefits

Star Fruit Health Benefits : तुम्ही सर्वांनी काकमरख म्हणजेच स्टार फ्रूटचे नाव ऐकले असेलच. आजकाल या फळाला खूप मागणी आहे. तुम्ही बाजारात हे फळ जरूर पहिले असेल. बऱ्याच जणांना ते खायलाही आवडतं. तर काही जणांना स्टार फळ खाणे आवडत नाही कारण त्याची चव काही लोकांना विचित्र वाटते. पण तुम्हाला माहिती आहे का स्टार फ्रूट खाण्याचे … Read more

Cherry Tomatoes Health Benefits : चेरी टोमॅटो तुमच्या आरोग्यासाठी वरदान; जाणून घ्या त्याचे चमत्कारिक फायदे !

Cherry Tomatoes Health Benefits

Cherry Tomatoes Health Benefits : आहारात पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अनेक समस्येचा धोका वाढतो. पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे, तुम्हाला अशक्तपणा आणि थकवा यांसह अनेक रोगांचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी तुमच्या आहारात योग्य ते बदल करणे फार गरजेचे आहे. तसेच बाजारात सहज उपलब्ध असलेले चेरी टोमॅटो तुम्हाला पुरेसे पोषण देतात. याच्या सेवनाने तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि तुम्हाला आजार … Read more

Health Tips : चुकूनही ‘या’ भाज्या फ्रीजमध्ये ठेवू नका, चवीसोबतच आरोग्यही करू शकते खराब !

Tips To Store Vegetables In Fridge

Tips To Store Vegetables In Fridge : आजच्या काळात स्त्री आणि पुरुष दोघेही बहुतांशी नोकरी करत असतात, त्यामुळे लोकांना रोज बाजारातून ताजी भाजी आणायला वेळ मिळत नाही. अशा स्थितीत ते एका हप्त्याची भाजी फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवता, जर तुम्हीही असे करत असाल तर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. फ्रिजमध्ये भाज्या ठेवण्याआधी जाणून घ्या की कोणत्या भाज्या … Read more

Cardamom Tea : खरंच चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे?, जाणून घ्या सविस्तर…

Cardamom Tea

Cardamom Tea : भारतातील प्रत्येक घरांमध्ये चहा बनवला जातो, भारतीय घरांमधील सकाळची सुरुवात ही चहाने होती. पण आपल्यापैकी बरेच जण चहाला आरोग्यदायी मानत नाहीत, पण तुम्हाला माहित आहे का की वेलचीचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. होय, वेलचीचा चहा प्यायल्याने तुम्ही रक्तदाब नियंत्रित करू शकता आणि कर्करोगाचा धोकाही दूर करू शकता. चला जाणून घेऊया … Read more