Health Marathi News : दही की दूध? वजन कमी करण्यासाठी कोणता पदार्थ उत्तम

Health Marathi News : दही (Yogurt) पचनासाठी चांगले आहे आणि प्रोबायोटिक्सने भरपूर आहे, म्हणून ते दररोज खाण्याचा सल्ला दिला जातो. तर काहीजण म्हणतात की दूध (Milk) कॅल्शियमने (Calcium) भरलेले आहे आणि म्हणून ते दररोज पिले जाते. तुम्हाला दोन्ही आवडत असल्यास आणि एक निवडणे अवघड वाटत असल्यास, काळजी करू नका, कोणता पदार्थ (Substance) चांगला आहे जो … Read more

Health Marathi News : बाथरूममध्ये हृदयविकाराचा झटका का येतो? तज्ज्ञांनी सांगितलेली महत्वाची कारणे नक्की वाचा

Health Marathi News : बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यात खूप कमी वेळ बाथरूममध्ये घालवतात. असे असूनही, तुम्ही स्नानगृह (Bathroom) हे असे ठिकाण आहे जिथे हृदयविकाराचा झटका (Heart attack) येण्याची बहुतेक प्रकरणे ऐकली असतील. हे सुमारे ८ ते ११% प्रकरणांमध्ये घडते. स्नानगृह ही अशीच एक जागा आहे जिथे पुनरुज्जीवन करणे कठीण होते. स्नानगृह ही अतिशय खाजगी जागा … Read more

Health Marathi News : डेंग्यूमध्ये प्लेटलेटचे कमतरता जाणवते का? तर आहारात ‘या’ फळांचा समावेश करा, होईल ५ पट फायदा

Health Marathi News : निरोगी शरीरात (Body) प्लेटलेटची (platelets) सामान्य संख्या १५० हजार ते ४५० हजार प्रति मायक्रोलिटर (Microliter) असते परंतु जेव्हा ही संख्या १५० हजार प्रति मायक्रोलिटरच्या खाली जाते तेव्हा ते कमी प्लेटलेट मानले जाते. अशा प्रकारे काही आहार तुम्हाला तुमची प्लेटलेट संख्या वाढविण्यात मदत करू शकतात. या घसरत्या रक्तातील (Blood) प्लेटलेट्स वाढवण्यासाठी तुम्हाला … Read more

Health Marathi News : या पुरुषांनी आवळ्यासोबत करा या गोष्टींचे सेवन, होतील आश्चर्यकारक फायदे

Health Marathi News : बदलती जीवन शैली आणि चुकीचा आहार यामुळे शरीरावर (Body) अनेक परिणाम होत आहेत. शरीरासाठी अनेक पोषक तत्वे (Vitamins) महत्वाची असतात. ती पोषक तत्वे शरीराला मिळणे अत्यंत गरजेचे असते. आवळा (Amla) आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. आवळा लोहाची कमतरता, अशक्तपणाची समस्या दूर करते आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास … Read more

Health Marathi News : काय सांगता ! हे द्रव पिल्याने वजन सहज कमी होतेय, फक्त हा फॉर्म्युला समजून घ्या

Health Marathi News : वजनवाढीमुळे (weight gain) अनेकजण त्रस्त आहेत. नियमित व्यायाम (Exercise) करून तसेच आहारात (diet) बदल करूनही वजन कमी होत नाही. मात्र तुम्ही हा फॉर्म्युला (Formula) वापरून पाहिला तर नक्कीच तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप फायदा होणार आहे. शून्य टक्के कॅलरीज वजन कमी (Weight loss) करण्याच्या प्रवासात कॅलरीजचे सेवन अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते … Read more

Health Marathi News : ‘या’ भाज्या तुम्ही खात असाल तर सावधान ! लवकरच मोठ्या आजारांना बळी पडाल

Health Marathi News : भाज्या (Vegetables) खाणे शरीरासाठी (Body) खूप फायदेशीर (Beneficial) असते. भाज्यांमधून शरीरासाठी लागणार महत्वाचे घटक मिळतात. मात्र अशाच वेळी बाजारात भाज्या खरेदी दरम्यान तुमची फसवणूक (Cheating) होऊ शकते. कारण बाजारात चमकदार रंगाची फळे आणि भाज्या देखील दिसतात. त्या दिसायला अतिशय ताज्या वाटतात. पण अशा भाज्यांपासून दूर रहावे. कारण भाजीपाला आणि फळे विकण्यासाठी … Read more

Health Marathi News : टरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे ठरू शकते धोकादायक ! किती वेळाने पाणी प्यावे, जाणून घ्या

Benefits of watermelon

Health Marathi News : सध्या उन्हाळ्याचे दिवस (Summer Days) सुरु आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात सर्वात जास्त खाल्ले जाणारे फळ म्हणजे टरबूज (Watermelon) होय. सर्वजण उन्हाळ्यात टरबूज आवडीने खातात. पण टरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे शरीरास धोकादायक ठरू शकते. टरबूज हे खायला खूप चविष्ट आहे आणि आरोग्यासाठीही (Health) खूप फायदेशीर आहे. हे अद्भुत फळ पोषक तत्वांनी समृद्ध … Read more

Health Marathi News : पांढरा तांदूळ खाणे शरीरास हानिकारक? जाणून घ्या फायदे-तोटे

Health Marathi News : शरीराला सतत पौष्टिक आहार (Nutritious diet) गरजेचा असतो. त्यात आता बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे शरीराचे संतुलनच बिघडून गेले आहे. तसेच शरीराला काय हवे आहे आणि काय नाही हे सुद्धा लोकांना माहिती नाही. तांदळाचे (Rice) अनेक प्रकार आहेत जसे पांढरा तांदूळ, तपकिरी किंवा तपकिरी तांदूळ, काळा तांदूळ, लाल तांदूळ इ. केवळ … Read more

Health Marathi News : तुम्हीही कच्चा कांदा खाता? तर वेळीच व्हा सावधान ! होऊ शकतात ‘या’ समस्या

Health Marathi News : भारतामध्ये (India) अनेक लोक जेवणाबरोबर कच्चा कांदा (Onion) खात असतात. महाराष्ट्रात तर बरेचसे लोक जेवण करताना कांदा खातातच. मात्र कच्चा कांदा (Raw onion) झाल्याने शरीरावर आणि आरोग्यावर (Health) परिणाम होऊ शकतात. कांद्याचे सेवन अनेक प्रकारे केले जाते. काही लोक भाज्यांची चव वाढवण्यासाठी करीमध्ये वापरतात, तर काहींना कच्च्या सॅलडमध्ये कांदा खायला आवडतो. … Read more

Health Marathi News : मधुमेहाच्या रुग्णांनी पनीर खावे की नाही? फायदे की तोटे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Health Marathi News : बदलती जीवनशैली आणि चुकीचा आहार (Wrong Diet) यामुळे अनेकांना तरुण वयातच मधुमेहाचा (Diabetes) त्रास जाणवू लागतो. त्यामुळे अनेक जण या त्रासाने वैतागून जातात. मधुमेह असणाऱ्या रुग्णाला अनेक पथ्यांचे पालन करावे लागते. आपले शरीर (Body) निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात आहार घेणे खूप महत्वाचे आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी (Diabetic patient) हा नियम अधिक महत्त्वाचा … Read more

Health Marathi News : चेहऱ्यावरील काळे डाग घालवायचेत? करा या ३ टिप्स फॉलो, 7 दिवसात जाणवेल फरक

Health Marathi News : अनेक स्त्रियांच्या (Women) किंवा पुरुषांच्या (Men) चेहऱ्यावर काळे डाग (Face Black Spot)  असतात. हे डाग घालवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. मात्र डाग जात नाहीत. तसेच डॉक्टरांचे सल्ले देखील घेतले जातात. जेव्हा जेव्हा त्वचेच्या काळजीचा प्रश्न येतो तेव्हा महिलांव्यतिरिक्त पुरुष देखील याकडे गांभीर्याने घेतात, परंतु बहुतेक पुरुष त्वचेच्या काळजीकडे दुर्लक्ष करतात. कारण … Read more

Health Marathi News : विवाहित पुरुषांनो रात्री झोपताना दुधात मिसळून खा ‘ही’ गोष्ट, मिळेल जबरदस्त फायदा

Health Marathi News : काही पुरुषांना (Men) वैवाहिक जीवनात (Marital life) थकवा जाणवत असतो. त्याचे कारण त्यांचे कमजोर शरीराचं (Body) असू शकत नाही. तर त्यामागे अनेक कारण असू शकतात. वैवाहिक जीवनात प्रचंड ऊर्जाशक्ती पाहिजे असेल तर झोपताना दुधात काही गोष्टी मिसळून प्यायला हव्या. अंजीर (Figs) हे पोषक तत्वांचा खजिना आहे. याचे सेवन केल्याने आपण अनेक … Read more

Health Marathi News : पुरुषांना ‘या’ गोष्टीचे वेड का असते? यांचे सेवन केल्याने प्रचंड फायदा आणि शक्ती वाढते

Health Marathi News : बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहाराच्या (Wrong Diet) पद्धती यामुळे अनेकांच्या शरीरावर (Body) त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक जण विविध आजारांना बाळी पडत असतात. त्यामुळे शरीराला लागणारे व्हिटॅमिन युक्त पदार्थ खाणे अत्यंत गरजेचे असते. आपल्याला अनेक आजारांपासून (disease) वाचवण्यासाठी माखणा उपयुक्त ठरू शकते. विशेषतः पुरुषांसाठी हा रामबाण औषधापेक्षा कमी नाही. लैंगिक … Read more

Health Marathi News : विवाहित पुरुषांनी ‘या’ 3 गोष्टी खाण्यास करा सुरुवात; मिळेल अधिक ऊर्जा, होईल फायदा

Health Marathi News : लग्नानंतर अनेक पुरुषांना (Men) थकवा जाणवतो. तसेच अनेक जण शारीरिक दृष्ट्या (Physically) तंदुरुस्त नसतात. तसेच बदलती जीवनशैली आणि चुकीचा आहार त्यामुळे शरीराचे तीन तेरा वाजतात. लग्नानंतर (After marriage) तंदुरुस्त आणि निरोगी राहणे ही प्रत्येक पुरुषाची इच्छा असते, कारण तंदुरुस्त राहिल्याने शरीरात अशक्तपणा येत नाही आणि ऊर्जा राहते, त्यामुळे पुरुषांचे वैवाहिक जीवनही … Read more

Health Marathi News : उच्च रक्तदाबावर ‘या’ ४ गोष्टी ठेवतील नियंत्रण; उन्हाळ्यात सेवन केल्याने होतील फायदे

Health Marathi News : उच्च रक्तदाबावर ( High blood pressure) वेळीच नियंत्रण ठेवावे लागते. नाहीतर भयंकर आजारांना किंवा त्रासाला सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाबावर नियंत्रण (Control) ठेवायचे असेल तर उन्हाळ्यात काही घरगुती उपाय आहेत ते करून पहा. रक्तदाबावर योग्य वेळी उपचार न केल्यास ते आरोग्यासाठी (Health) धोकादायक ठरू शकते. डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा आणि सुस्त … Read more

Health Marathi News : पुरुषांसाठी बर्फाच्या पाण्याने चेहरा धुण्याचे अनेक फायदे, जाणून घ्या

Health Marathi News : उन्हाच्या हानिकारक प्रभावापासून चेहऱ्याचे (Face Protection) संरक्षण करायचे असेल, तर सर्वात सोपा उपाय म्हणजे बर्फ किंवा बर्फाचे पाणी (Ice water). थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेची पीएच पातळी (PH level) कायम राहते हे सर्वांनाच माहीत आहे. बर्फाचे पाणी त्वचेला कशी मदत करते ते येथे जाणून घेऊया. छिद्र आकुंचन पावते उन्हाळ्यात (summer Days) … Read more

Health Marathi News : मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हा’ चहा ठरतोय वरदान ! रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी करा असा वापर

Health Marathi News : देशात मधुमेहाचे रुग्ण (Diabetic patient) अधिक प्रमाणात सापडत आहेत. चुकीचा आहार (Wrong Diet) आणि बदलती जीवनशैली यामुळे नागरिकांच्या शरीरावर याचा परिणाम होताना दिसत आहे. मधुमेहाच्या रुग्णांना अनेक पथ्ये पाळावी लागतात. त्यामुळे अनेक जण या त्रासाला कंटाळलेले असतात. अनेक जण डॉक्टरांच्या सल्ल्याने मधुमेहावर औषधे घेत असतात. मधुमेहाचा त्रास झालेल्या रुग्णांना अनेक औषधे … Read more

Health Marathi News : पहिल्यांदाच मानवांमध्ये आढळला बर्ड फ्लूचा H3N8 प्रकार, 4 वर्षांच्या मुलामध्ये दिसून आली ‘ही’ लक्षणे

Health Marathi News : कोरोनानंतर (Corona) आता चीनमध्ये (China) बर्ड फ्लूचा (Bird flu) नवीन स्ट्रेन आढळला आहे. त्यामुळे चीनचीच नाही तर संपूर्ण जगाची डोकेदुखी वाढली आहे. बर्ड फ्लू पक्ष्यांच्या (Bird) संपर्कात आल्याने होत आहे. ४ वर्षाच्या मुलामध्ये हा प्रकार आढळून आला आहे. बर्ड फ्लूच्या H3N8 स्ट्रेनमुळे चीनची चिंता वाढली आहे. मानवांमध्ये बर्ड फ्लूच्या H3N8 स्ट्रेनची … Read more