Health Tips In Marathi : संधिवात म्हणजे काय ? ह्या रुग्णांनी व्यायाम केल्यास काय होते ? वाचा थोडक्यात माहिती
Health Tips In Marathi : स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या शरीरावर आक्रमण करून त्यास इजा करू लागते, तेव्हा संधिवात होतो. संधिवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, हा सामान्यपणे आढळणारा वातरोग आहे. नियमित व्यायाम केल्यास सांधेदुखीवर मात करता येते. संधिवातामध्ये दाह आणि तीव्र वेदना, स्नायूंमधील कडकपणा एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन कार्यात अडथळे निर्माण करतो. अगदी सामान्य क्रियादेखील आव्हानात्मक ठरतात. जसे … Read more