Much Exercise Do You Need : आठवड्यातून किती दिवस जिम केली पाहिजे?, जाणून घ्या तज्ञांकडून…

Much Exercise Do You Need

Much Exercise Do You Need : बऱ्याचदा लोकं फिट राहण्यासाठी जास्त वर्कआऊट करतात. बरेच लोक मोठ्या संख्येने आठवड्याच्या प्रत्येक दिवशी जिममध्ये जातात आणि कठोर परिश्रम करतात. मात्र, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दररोज जिममध्ये जाणे हानिकारक ठरू शकते. हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून फक्त 3-4 दिवस जिममध्ये जावे आणि बाकीचे दिवस शरीराला सावरण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. असे … Read more

Healthy Drinks : हृदयासाठी वरदान ठरतात हे ड्रिंक्स, जाणून घ्या फायदे..

Healthy Drinks : बदललेली जीवनशैली आणि धावपळीच्या जीवनामुळे अनेकदा आपले आरोग्याकडे लक्ष कमी होते. यामुळे सध्या हृदयविकाराच्या घटना वाढल्या आहेत. मात्र आहारामध्ये योग्य गोष्टींचा समावेश केला तर आपले हृदय निरोगी राहू शकते. यासाठी आहारात काही हेल्थ ड्रिंकचा समावेश करा. ज्यामुळे आपले हृदय निरोगी राहील. जाणून घ्या या ड्रिंक बद्दल. ब्रोकोली सूप ब्रोकोलीमध्ये असलेले कॅरोटीनॉइड ल्युटीन … Read more

Heart Attack : हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या आकस्मिक मृत्यूचे प्रमाण वाढले !

Heart Attack

Heart Attack : हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या आकस्मिक मृत्यूचे प्रमाण भारतात वाढत असल्याचे दिसून येत आहे. आकस्मिक हृदयविकाराने मृत्यूच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. तरुण पिढी ही घर, कुटुंब आणि राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. आजचे जग तणाव आणि समस्यांनी भरलेले आहे आणि याचा मानवावर परिणाम होतो आणि जे अनेक रोगांचे कारण बनते. सर्वात सामान्य म्हणजे … Read more

Heart attack : हृदयविकाराने दर सेकंदाला होतो ११२ जणांचा मृत्यू ! पण ह्या एकागोष्टीमुळे वाचू शकतील प्राण…

Heart attack

Heart attack : रस्त्यावर अनेकदा हृदयविकाराचा झटका किंबा अचानक श्‍वासोच्छ्वास थांबून व्यक्‍ती खाली कोसळल्यानंतर त्या व्यक्‍तीला वाचवण्यासाठी अँम्बुलन्स बोलवणे अथवा रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ सुरू होते. मात्र अशावेळी जर ‘सोपीआरबाबतची लोकांमध्ये माहिती असल्यास रुग्णांचा जीव ‘बाचवता येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन इंडियन अँकॅडेमिक ऑफ पिडियाट्रीक मुंबई शाखा आणि जे. जे. रुग्णालयाच्या पिडियाट्रीक्स विभागाने एकत्र येत … Read more

Heart Attack : चिंताजनक ! आठवड्याच्या ‘या’ दिवशी लोकांना सर्वाधिक येतो जीवघेणा हृदयविकाराचा झटका; तज्ज्ञांनी दिले कारण…

Heart Attack

Heart Attack : जगात सर्वात जास्त मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होत असतात. याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचे कारण हे वेगळे असू शकते. अशा वेळी आता मात्र एक वेगळीच माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये देशात तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार सोमवार तुमच्या हृदयासाठी वाईट असू शकतो. संशोधनात असे दिसून आले आहे की मायोकार्डियल इन्फेक्शन … Read more

Health Tips : काय? हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीराकडून मिळतात ‘हे’ संकेत, वाचू शकतात प्राण

Health Tips

Health Tips : सध्याच्या धावपळीच्या काळात अगदी लहान वयातही लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बदलती जीवनशैली, ताण-तणावाचे वाढणारे प्रमाण, पुरेशा व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा यांसारख्या कारणांमुळे हृदय विकार असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ज्यावेळी हृदयाच्या स्नायूंना पुरेशा प्रमाणात रक्त पुरवठा केला जात नाही, त्यावेळी ही स्थिती निर्माण होते. जर तुम्ही तुमच्या … Read more

High Cholesterol Symptoms : सावधान ! कोलेस्टेरॉलची पातळी वाढली तर पायात दिसतात ही लक्षणे; वेळीच करा इलाज

High Cholesterol Symptoms : खराब कोलेस्टेरॉल हे आपल्या शरीराचे मोठे शत्रू आहे कारण त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि सर्व प्रकारच्या कोरोनरी आजारांना सामोरे जावे लागते. कोलेस्टेरॉल इतके घातक आहे की त्यामुळे मधुमेहासारखे गंभीर आजार होण्याची भीती असते, त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे वेळीच … Read more

Heart Attack : हृदयविकाराच्या झटक्यावेळी जिभेखाली ठेवा हे औषध, वाचू शकतो जीव; जाणून घ्या हृदयविकाराची लक्षणे

Heart Attack : आजकाल धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे कोणालाही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देईला वेळ नाही. तसेच बदलती जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे अनेकांना तरुण वयात गंभीर आजार होत आहेत. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आता दिवसेंदिवस हृदयविकाराचे झटके येणे सामान्य गोष्ट होत चालली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे शरीराकडे लक्ष … Read more

Heart Attack : सावधान ! तुम्हालाही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, आजपासूनच ‘या’ 4 गोष्टी करा बंद…

Heart Attack : देशात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यामध्ये सर्व वयोगटातील आणि सर्व वर्गातील लोकांचा समावेश आहे. हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमुख कारण अन्न आणि जीवनशैलीतील गडबड हे मानले जात आहे. जर आपण आपली जीवनशैली सुधारली तर आपण हा आजार आपल्यापासून कायमचा दूर करू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आज आम्ही तुम्हाला त्या … Read more

Heart Attack : सावधान ! तुम्हालाही ‘या’ 3 वाईट सवयी असतील तर येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, दुर्लक्ष करू नका

Heart Attack : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक तरुण हृदयविकाराच्या या गंभीर आजाराला बळी पडत आहेत. अशा वेळी तरुणांकडून कोणत्या चुका होतात ज्यामुळे ते या आजाराचे शिकार होतात, याबद्दल तुम्ही जाणून घ्या. हृदयविकाराचा झटका का येतो? आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हृदयाला रक्ताचा प्रवाह रोखला की हृदयविकाराचा झटका येतो. या प्रकारचा अडथळा सहसा रक्तवाहिन्यांमधील चरबी, कोलेस्टेरॉल आणि इतर … Read more

Heart Pain: सावध राहा ! ‘या’ कारणांमुळे होते हृदयदुखी ! दुर्लक्ष केल्यास गमवावा लागतो जीव

Heart Pain: आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हृदय होय. जर आपला हृदय निरोगी राहिला तर आपला शरीर निरोगी राहतो मात्र जर हृदय निरोगी राहिला नाहीतर आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावा लागतो. म्हणून आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये तुम्हाला काही माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो जर तुम्हाला तुमचा हृदय … Read more

Heart Attack : सावधान ! थंडीच्या दिवसात चुकूनही ‘या’ 4 गोष्टी खाऊ नका, अन्यथा येऊ शकतो हृदयविकाराचा झटका…

Heart Attack : सध्या हिवाळा ऋतू सुरु असून देशात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. अशा वेळी थंडीमध्ये आहाराकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे. या ऋतूत चुकूनही 5 गोष्टी खाऊ नयेत, अन्यथा हृदयविकाराच्या झटक्याने आपला मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जाणून घ्या की हिवाळ्यात हृदयरोग्यांनी कोणत्या 5 गोष्टी अजिबात खाऊ नयेत. हृदयरोग्यांनी हिवाळ्यात या गोष्टी खाऊ … Read more

Good Cholesterol: या गोष्टी घाण रक्त स्वच्छ करून वाढवतात चांगले कोलेस्ट्रॉल, रोज खाल्ल्याने मिळतील अनेक फायदे…

Good Cholesterol: आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल आढळतात, जे चांगले कोलेस्ट्रॉल (उच्च घनता लिपोप्रोटीन) आणि खराब कोलेस्ट्रॉल (लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन) म्हणून ओळखले जातात. कोलेस्टेरॉल हा आपल्या त्वचेत आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे. चांगल्या कोलेस्ट्रॉलबद्दल बोलायचे झाले तर ते आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. चांगले कोलेस्टेरॉल रक्तातील चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करते आणि आपल्या धमन्या स्वच्छ … Read more

High cholesterol: रक्तातील हा घाणेरडा पदार्थ वाढल्याने येतो हृदयविकाराचा झटका, यापासून सुटका करण्यासाठी फक्त करा एक उपाय……..

High cholesterol: आजच्या अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळे लोक उच्च कोलेस्टेरॉलच्या आजाराला बळी पडत आहेत. जास्त चरबीयुक्त अन्नाचे सेवन, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, धुम्रपान आणि मद्यपान यामुळे शरीरात कोलेस्टेरॉल वाढते, ज्यामुळे शरीर हळूहळू अनेक रोगांचे घर बनवते. सुरुवातीला याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाहीत, परंतु यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो, ज्यामध्ये एखाद्या … Read more

Heart Attack : सावधान! 10 वर्षे आधीच दिसतात हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे, तुम्हालाही ‘हे’ त्रास आहेत का? जाणून घ्या

Heart Attack : हृदयविकाराचा झटका हा सर्वात गंभीर आजार म्हणून ओळखला जातो. यामध्ये सहसा माणूस दगावण्याची शक्यता अधिक असते. देशात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची संख्या वाढत आहे. अलीकडील अभ्यासानुसार, हृदयविकाराच्या झटक्याच्या एक दशक आधी अनुभवलेल्या या स्थितीला एनजाइना पेक्टोरिस म्हणतात. तर एनजाइना पेक्टोरिस म्हणजे काय? एंजिना पेक्टोरिस हे कोरोनरी धमनी रोगाचे एक लक्षण आहे, ज्यामध्ये अनेकदा … Read more

Heart Attack : तुम्हीही दररोज मद्यपान करता? जाणून घ्या किती दारू पिल्यानंतर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते…

Heart Attack : जर तुम्ही जास्त दारू पीत असाल तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. दारूमुळे तुम्हाला आनंद मिळतो, पण ते प्यायल्याने अनेक आजार होतात. हे जाणून घ्या की अल्कोहोलचे सेवन तुम्हाला अनेक गंभीर आजारांच्या वर्तुळात घेऊन जाऊ शकते. त्याच वेळी, जर तुम्ही जास्त प्रमाणात मद्यपान केले तर यामुळे हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, … Read more

Heart attack : हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी महिलांमध्ये दिसतात ही लक्षणे, वेळीच व्हा सावध…….

Heart attack: आजच्या जमान्यात ताणतणाव, चुकीची जीवनशैली आणि आहार यामुळे महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पूर्वी असे मानले जात होते की, हृदयविकार स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त त्रास देतात, परंतु आता हा आजार जगभरातील महिलांमध्ये सामान्य झाला आहे. सहसा असे दिसून येते की, स्त्रिया अनेकदा हृदयविकाराची लक्षणे वेळेवर ओळखू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची … Read more

Health Tips : हृदयासाठी खूप महत्वाचे आहे मॅग्नेशियम, आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करा या 5 गोष्टींचा समावेश; हृदयाचे स्नांयू होतील मजबूत….

Health Tips : आजच्या काळात खराब जीवनशैली, आहार, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाचा अभाव, मधुमेह, रक्तदाब या कारणांमुळे भारतात हृदयरुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षांत देशात हृदयविकाराचा झटका आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. पूर्वी हृदयविकार हे मुख्यतः वाढत्या वयाबरोबर आणि आजारांमुळे होते, पण आता लोक लहान वयातही हृदयविकाराला बळी पडत आहेत. … Read more