भारतीय बाजारातील No.1 बाईकचा नवा अवतार ! Hero Splendor Plus मध्ये होणार हे बदल
भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटरसायकलपैकी एक असलेल्या Hero Splendor Plus ला आता नवीन अपडेट मिळाले आहे. कंपनीने या बाईकमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणि नवीन रंग पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. 1994 पासून भारतीय बाजारात लोकप्रिय असलेल्या या बाईकचा लूक आता आणखी स्टायलिश आणि सुरक्षित झाला आहे. मात्र, या अपग्रेडमुळे किंमतीत थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. … Read more