जम्मू-काश्मीर, शिमला, कुल्लू, मनाली सोडा ! कडक उन्हाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ थंड हवामानाच्या ठिकाणाला भेट द्या

Maharashtra Picnic Spot : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि अनेक जण पिकनिकचा प्लॅन बनवत आहेत. खरे तर दरवर्षी उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यानंतर पर्यटकांचे पाय आपसूकच प्रसिद्ध पिकनिक स्पॉटकडे खेचले जातात. यामुळे दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की राज्यातील अनेक प्रमुख पिकनिक स्पॉटवर पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. यंदाही राज्यातील अनेक प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी … Read more

Hill Station Near Ayodhya: अयोध्याला रामलल्लाच्या प्रतिष्ठापनाला जायचे आहे का? तर ‘या’ सुंदर हिलस्टेशनला देखील द्या भेट

hill station

Hill Station Near Ayodhya:- भारताचा विचार केला तर भारताला निसर्गाने भरभरून दिले असून उत्तरेपासून तर थेट दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून तर पश्चिमेपर्यंत प्रत्येक राज्यामध्ये निसर्गांने नटलेले अनेक पर्यटन स्थळे आणि हिलस्टेशन आहेत. त्यामुळे दरवर्षी लाखोंच्या संख्येने परदेशी पर्यटकांची देखील भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर हजेरी लागते. भारतामध्ये प्रत्येक राज्यात निसर्गाने भरभरून दिले असल्यामुळे पर्यटन स्थळांची भारतात कमी नाही. … Read more

नाही अंबानी,नाही अदानी लवासाचे मालक आहेत हे उद्योगपती! वाचा त्यांची ए टू झेड माहिती

ajay harinaath singh

बऱ्याच वर्षापासून आपण लवासा या सिटीचे नाव ऐकले असेल. हे भारतातील पहिले खाजगी हिल स्टेशन असून हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे ड्रीम सिटी म्हणून देखील ओळखले जाते. हे ठिकाण अतिशय नयन रम्य असून अतिशय सुंदररित्या हा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. लवासा सिटी बसवण्याच्या बाबतीतली पार्श्वभूमी पाहिली तर  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विदेश दौऱ्यावर … Read more

Tourist: मनमोहक निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्याला द्या भेट, पाहायला मिळेल निसर्ग सौंदर्याचे रेलचेल

tourist

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे आगमन झाले असून रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून डोंगर रांगा तसेच धबधबे इत्यादी ठिकाणी फिरायला जाणे आणि प्रवासात मस्तपैकी रिमझिम पावसाचा आनंद घेत चहाचा झुरका मारणे यातील आनंद काही औरच असतो. त्यामुळे आपल्यापैकी बरेच जण पावसाच्या दिवसांमध्ये पर्यटनाचा आनंद लुटतात. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा विचार केला तर निसर्ग सौंदर्याने महाराष्ट्र हा नटलेला … Read more

गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील हे हिलस्टेशन आहे पावसाळी पर्यटनासाठी उत्तम! ही 5 ठिकाणे आहेत सौंदर्यपूर्ण, वाचा कसे जायचे?

saputara

महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हिल स्टेशन असून पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी ही ठिकाणे खूप निसर्ग सौंदर्याने नटलेली असतात. या ठिकाणचे आल्हादायक वातावरण मनामध्ये एक गारवा निर्माण करते. तसे पाहायला गेले तर संपूर्ण भारतामध्येच अनेक निसर्ग स्थळे असून पर्यटनच्या दृष्टिकोनातून समृद्ध आहेत. अगदी याच पद्धतीने गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले एक महत्त्वाचे हील स्टेशन म्हणजे सापुतारा होय. या ठिकाणी … Read more

Hill Station List : भारतातील सगळ्यात भारी हिल स्टेशन्स ! यंदाच्या पावसाळ्यात नक्की जा फिरायला…

Hill Station List In India : निसर्ग सौंदर्य, खळाळणाऱ्या नद्या आणि धबधबे, विविध प्राणी संपदा, पावसाळ्यामध्ये डोंगरांना बीलगलेली ढगे इत्यादी अनेक गोष्टी निसर्गाने जर कोणत्या देशाला भरभरून दिले असेल तर ते भारताला. तुम्ही भारताच्या उत्तर भागाचा विचार करा किंवा दक्षिणेचा तुम्हाला भारताच्या चारही दिशांना आणि मध्य भारतात देखील अनेक निसर्गाने भरभरून दिलेली अनेक ठिकाणी असून … Read more

Hill Station : महाराष्ट्रातील ‘हे’ हिल स्टेशन आहे आशिया खंडातील एकमेव ! जिथे कोणत्याही वाहनाला परवानगी नाही…

Hill Station In Maharashtra : महाराष्ट्राला निसर्गाने अगदी भरभरून दिले असून महाराष्ट्राचा बराचसा भाग डोंगररांगांनी वेढलेला असून या ठिकाणी अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि सौंदर्याने ओतप्रोत असे पर्यटन स्थळे आहेत. बरेच फिरण्यासाठी उत्सुक असलेले पर्यटक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांना भेटी देतात. प्रामुख्याने उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अनेक व्यक्ती कुटुंबासोबत तसेच मित्रांसोबत कुठे बाहेर फिरायला जायचा प्लान … Read more