करवंदाच्या शेतीने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा! एकरी मिळतय 2 ते अडीच लाखांचे उत्पादन, वाचा ही यशोगाथा
Farmer Success Story : मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी गेल्या काही दशकात शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवण्यास सुरुवात केली आहे. असाच एक नवीन प्रयोग हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने राबवला आहे. जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या करवंदाच्या शेतीचा प्रयोग केला आहे. प्रामुख्याने रानात आढळणारे हे फळपीक चक्क व्यापारी तत्त्वावर उत्पादित करून या प्रयोगशील शेतकऱ्याने … Read more