Cibil Score : खराब CIBIL स्कोअर असूनही कर्ज मिळू शकते? वाचा…

Cibil Score

Cibil Score : जेव्हा तुम्ही कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा सर्वप्रथम तुमचा CIBIL स्कोर तपासला जातो. तुमचा CIBIL स्कोर खराब असेल तर तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही. CIBIL स्कोर हा विश्वासार्हतेचा एक उपाय मानला जातो जो मागील कर्जादरम्यान तुमचा परतफेड इतिहास कसा होता हे सांगते. जर तुम्हाला कधी अशी समस्या आली आणि बँकेने तुमचा कर्ज अर्ज … Read more

Loan EMI : गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांना मोठा झटका, ‘या’ बँकांनी वाढवले MCLR दर…

Loan EMI

Loan EMI : या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे जानेवारीपासून, अनेक बँकांनी त्यांच्या किरकोळ किमतीच्या कर्ज दरांमध्ये बदल केले आहेत. अनेक बँकांनी MCLR वाढवला आहे. याच परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. MCLR मध्ये वाढ झाल्याचा थेट परिणाम गृह आणि वैयक्तिक कर्जावर होतो. अशातच ही दोन्ही कर्जे आता ग्राहकांसाठी महाग झाली आहेत. कोणत्या बँकांनी MCLR दरात वाढ … Read more

Property Loan: अचानकपणे पैशांची गरज भासली? ताबडतोब मिळवा प्रॉपर्टी लोन! किती भरावे लागेल व्याज?

property loan

Property Loan:- जीवनामध्ये कधी कोणती अडचण येईल व किती पैसा आपल्याला लागेल याची कुठली शाश्वती नसते. जर आपण अचानकपणे उद्भवणाऱ्या संकटांचा विचार केला तर यामध्ये आरोग्य विषयक समस्या या खूप गंभीर आणि कुठलीही पूर्वसूचना न देता उद्भवतात. अचानक घरामध्ये कोणीतरी आजारी पडते व आपल्याला मोठ्या प्रमाणावर दवाखान्याचा खर्च करावा लागतो. याशिवाय कुटुंबामध्ये लग्न कार्यासारखे समारंभ … Read more

Home Loan Interest Rate : आता स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण; ‘ही’ बँक देतेय स्वस्तात गृहकर्ज…

Home Loan Interest Rate

Home Loan Interest Rate : प्रत्येकाला स्वतःचे घर असावे अशी इच्छा असते. मात्र सततच्या वाढत्या महागाईमुळे इच्छा फक्त इच्छाच राहतात. पण सार्वजनिक क्षेत्रातील एक बँक आहे जी लोकांची स्वप्ने सत्यात उतरवत आहे. ही बँक अत्यंत कमी व्याजदरात गृहकर्ज देत आहे. आपण ज्या बँकेबद्दल बोलत आहोत ती बँक ऑफ महाराष्ट्र आहे. BOM ने आपल्या ग्राहकांना नवीन … Read more

Top-Up Loan: तुम्हाला माहिती आहे का टॉप-अप लोन म्हणजे नेमके काय असते? कसा करता येतो अर्ज? वाचा माहिती

top up loan

Top-Up Loan:- आपण आपल्याला ज्या काही आर्थिक गरजा उद्भवतात त्या गरजा भागवण्याकरिता आपल्याकडे पैसे नसले तर आपण कर्जाचा आधार घेत असतो. याकरिता आपण बऱ्याचदा बँकांकडून किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतो. यामध्ये प्रामुख्याने वैयक्तिक म्हणजेच पर्सनल लोन जास्त करून घेतले जाते. या व्यतिरिक्त जर आपल्याला स्वतःचे घर वगैरे घ्यायचे असेल तर आपण होम लोन … Read more

घर खरेदी करायचे असेल तर ‘या’ नियमांचा अवश्य करा विचार! नाहीतर काही दिवसांनी निर्माण होतील अडचणी

real estate rule

स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे हे सध्या परिस्थितीमध्ये थोडीशे सोपे झाल्याचे चित्र आहे. कारण आता सहजरित्या सुलभ व्याजदरामध्ये होम लोनच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे स्वतःकडे कमीत कमी जरी पैसे असतील तरी होमलोनच्या मदतीने स्वतःचे घर घेणे शक्य झालेले आहे. जर आपण मोठ्या शहरांचा विचार केला तर त्या ठिकाणी घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक व्यक्ती हे … Read more

Home Loan Interest Rates : ‘या’ 10 बँका देतायेत सर्वात स्वस्त गृहकर्ज, बघा व्याजदर…

Home Loan Interest Rates

Home Loan Interest Rates : जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज आम्ही अशा बँकांबद्दल सांगणार आहोत, ज्या कमी व्याजदरात गृहकर्ज देत आहेत. कर्जाचा व्याजदर, अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर, रक्कम, कर्जाचा कालावधी आणि व्याजाचा प्रकार यानुसार बदलतात. गृहकर्जावरील ईएमआय आणि व्याजदर ठरवण्यात अनेक घटक भूमिका बजावतात. कर्जाची रक्कम, … Read more

महिन्याची कमाई 40 हजार रुपये असेल तर बँकेकडून किती लाखाचे होम लोन मिळू शकते ? वाचा डिटेल्स

Home Loan : होम लोन अर्थातच गृह कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी आहे. खरेतर अलीकडे घरांच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत की सर्वसामान्यांना घर घेणे अवघड झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बिल्डिंग मटेरियल, इंधन, मजुरी याचे दर खूपच वाढले आहेत. यामुळे घरांच्या किमती देखील आधीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. … Read more

Check Bounce Rule: चेक बाउन्स झाल्यास कायदेशीर कारवाई होते का? तुम्हाला दिलेला चेक बाउन्स झाला तर काय आहेत तुमचे अधिकार?

check bounce rule

Check Bounce Rule:- बऱ्याचदा आपल्याला काही आर्थिक व्यवहारांमध्ये चेक दिले जातात. परंतु जेव्हा आपण तो चेक बँकेमध्ये वटवायला जातो तेव्हा तो चेक संबंधिताच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्याकारणाने बाउन्स होतो. अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर भारतामध्ये चेक बाउन्स हा आर्थिक गुन्हा मानला जातो. त्यामुळे समजा तुम्ही एखाद्याला चेक दिलेला असेल तर तुमचे बँक खात्यात पुरेशी … Read more

Cibil Score Increase Tips: सिबिल स्कोर घसरल्यामुळे कर्ज मिळणे कठीण झाले आहे का? वापरा ‘या’ टिप्स आणि वाढवा तुमचा सिबिल

cibil score increase tips

Cibil Score Increase Tips:- एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यायची वेळ आली तर तुमचा सिबिल स्कोर कसा आहे हे अगोदर पाहिले जाते. म्हणजे जर समजा एखाद्या वेळेस काही कारणांमुळे तुमचा सिबिल स्कोर घसरलेला असेल तर तुम्हाला बँकेकडून किंवा इतर वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळणे मुश्किल होते किंवा कर्ज मिळतच नाही. जरी मिळाले तरी ते … Read more

Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी बघा देशातील मोठ्या बँकांचे व्याजदर, देत आहेत स्वस्तात कर्ज !

Personal Loan

Personal Loan : आजकाल वैयक्तिक कर्ज घेणे खूप सोपे झाले आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर कोणतीही खाजगी किंवा सरकारी बँक तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार वैयक्तिक कर्ज सहज देऊ शकते. परंतु वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी कोणत्याही बँकेच्या व्याजदरांची तुलना करणे आवश्यक आहे. कारण, वैयक्तिक कर्ज हे इतर कर्जापेक्षा खूप महाग असते, आजच्या या लेखात आम्ही … Read more

Loan On Pan Card: पॅन कार्डचा वापर करून मिळेल 50 हजार रुपये वैयक्तिक कर्ज! जाणून घ्या कसा करायला अर्ज? वाचा माहिती

pan card loan

Loan On Pan Card:- जीवनामध्ये आपल्याला अचानकपणे पैशांची गरज भासते व अशावेळी आपल्याला हवा असलेला पैसा आपल्याकडे शिल्लक राहतोच असं नसते. त्यामुळे बरेच व्यक्ती बँक किंवा इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून पर्सनल लोनचा पर्याय स्वीकारतात. तसेच बँकांच्या माध्यमातून जर कर्ज घ्यायचे असेल तर बरीच कागदपत्रे व बँकांच्या नियम व अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे व काही … Read more

Banking Rule: तुमच्याकडून चुकीने दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर काय कराल? वाचा यासंबंधीचे महत्त्वाचे नियम

banking rule

Banking Rule:- सध्या जर आपण पैशांचे व्यवहार पाहिले तर ते आता ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर केले जातात. गेल्या काही वर्षापासून रोखीने व्यवहार करण्याचे प्रमाण खूप कमी झाले असून त्यामानाने ऑनलाइन ट्रांजेक्शनचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याकरिता पेटीएम तसेच गुगल पे व फोन पे सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. एखादी छोटी मोठी … Read more

Home Loan : गृहकर्जावर वसूल केले जातात ‘हे’ छुपे शुल्क; तुम्हाला माहिती आहेत का? नसेल तर, जाणून घ्या…

Home Loan

Home Loan : स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्जाची मोठी मदत होते. पण गृह कर्ज घेताना अनेकांना काही गोष्टी माहित नसतात, गृहकर्ज घेणारे बहुतेक लोक केवळ व्याज आणि प्रक्रिया शुल्काची चौकशी करतात. ज्यामुळे त्यांना कर्ज घेण्यापूर्वी बँकांकडून आकारण्यात येणाऱ्या विविध शुल्कांची कोणतीही माहिती मिळत नाही. हेच छुपे शुल्क ग्राहकाच्या खिशावर अधिक भार पडतात. अशा … Read more

Cibil Score Increase Tips: ‘या’ टिप्स तुमचा क्रेडिट स्कोर वाढवण्याकरिता करतील मदत! झटक्यात मिळेल कर्ज

credit score increase tips

Cibil Score Increase Tips:- तुम्हाला बँकेतून किंवा एखाद्या वित्तीय संस्थेमधून पर्सनल लोन असो किंवा होम लोन किंवा कुठल्याही प्रकारचे कर्ज जर घ्यायचे असेल तर बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून सगळ्यात अगोदर तुमचा क्रेडिट स्कोर तपासला जातो. यामध्ये जर तुमचा क्रेडिट स्कोर उत्तम असेल तर तुम्हाला कर्ज ताबडतोब मिळते. परंतु जर तुमचा क्रेडिट स्कोर घसरलेला असेल तर … Read more

Home Loan : घर घेण्याचे तुमचे स्वप्न ‘ही’ बँक पूर्ण करेल, बघा व्याजदर…

Home Loan

Home Loan : जर तुम्ही सध्या घर घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला मोठ्या रकमेची गरज असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. आज आम्ही अशा एका बँकेबद्दल सांगणार आहोत, जिथे अगदी कमी व्याजदरात कर्ज मिळत आहे, ही बँक ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज ऑफर करत आहे तसेच त्यावर अनेक ऑफरही देत आहे. सध्या प्रॉपर्टीच्या किमती … Read more

Bank Loan : SBI बँकेची खास ऑफर…! कोणत्याही हमीदाराशिवाय देत आहे 20 लाख रुपयांचे कर्ज, जाणून घ्या पात्रता?

Bank Loan

Bank Loan : प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी पैशाची गरज असते. कधी कधी कोणाच्या घरी लग्न, आजारपण किंवा मुलाच्या शिक्षणासाठी अचानक मोठा खर्च होतो. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक त्यांच्या मित्र किंवा नातेवाईकांकडून मदत मागतात. तर काही लोकं बँकेच्या कर्जाची मदत घेतात. पण बऱ्याचदा  लोकं कर्जाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकतात. पण आता देशातील सर्वात मोठी बँक … Read more

Joint Home Loan Benefits : संयुक्त गृहकर्ज घेण्याचे काय आहेत फायदे?, जाणून घ्या…

Joint Home Loan Benefits

Joint Home Loan Benefits : गृहकर्ज घेताना बहुतेक लोक गृहकर्जाच्या व्याजदराकडेच लक्ष देतात. तुम्हालाही गृहकर्ज घ्यायचे असेल आणि अधिक फायदे मिळवायचे असतील, तर तुम्ही संयुक्त गृहकर्जासाठी अर्ज करू शकता, ज्याचे अनेक फायदे आहेत (Joint Home Loan Benefits). आज आपण संयुक्त गृहकर्ज अर्जाच्या फायद्यांबद्दलच जाणून घेणार आहोत. संयुक्त गृहकर्ज घेण्याचे फायदे ! अधिक कर्ज मिळू शकते … Read more