Mhada News: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ‘या’ विजेत्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाकडून घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय
Mhada News:- पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता म्हाडा आणि सिडको या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून आणि गृहप्रकल्प उभारले जातात व लॉटरी पद्धतीने यातून विजेते ठरवले जातात. याच अनुषंगाने जर आपण म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ऑगस्ट 2023 मध्ये जी काही 4082 घरांसाठी सोडत काढण्यात आलेली होती व या सोडती मधील जे काही … Read more