आरबीआयची आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस, आयडीबीआय, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यावर दंडात्मक कारवाई !

Banking News

Banking News : बँक ऑफ महाराष्ट्रसहित आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस, आयडीबीआय, बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी एक मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर, RBI ने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय ज्याअंतर्गत देशातील या पाच महत्त्वाच्या बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच आरबीआयकडून गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक सहकारी सहकारी आणि खाजगी बँकांवर दंडात्मक … Read more

SBI Special Scheme : SBI ची पैसे डबल करणारी विशेष योजना, बघा कोणती?

SBI Special Scheme

SBI Special Scheme : बँका नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आणत असतात, अशातच स्टेट बँक ऑफ इंडिया देखील वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी अशा विशेष योजना ऑफर करते, ज्याअंतर्गत ग्राहक चांगला परतावा मिळवू शकतील. आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अशाच एका योजनेबद्दल बोलणार आहोत, जी सध्या सर्वत्र लोकप्रिय होत आहे. स्टेट बँक अशी एक योजना … Read more

Special FD : IDBI बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! अमृत महोत्सव योजनेची वाढवली मुदत; “या” तारखेपर्यंत करू शकता गुंतवणूक

Special FD

Special FD : भारतात एफडी गुंतवणूक खूप लोकप्रिय आहे. देशातील जवळपास सर्व बँकांकडून ग्राहकांना वेळोवेळी विशेष मुदत ठेव (FD) सुविधा पुरविली जाते. बँकांनी दिलेल्या या विशेष एफडी ठेवींची सेवा मर्यादा मर्यादित काळासाठी असते, परंतु ग्राहकांचा प्रतिसाद पाहता ती मर्यादा काहीवेळा वाढवली जाते. दरम्यान, IDBI बँकेने त्यांच्या विशेष FD सेवेची वैधता देखील वाढवली आहे. जर आपण … Read more

Special FD Scheme : येत्या 15 ऑगस्टला बंद होणार “या” योजना; गुंतवणूक करण्याची शेवटची संधी !

Special FD Scheme

Special FD Scheme : ज्यांना आपल्या पैशांबाबत अथवा गुंतवणुकीबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही अशा गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेवी ही एक उत्तम योजना मानली जाते. तसेच हे गुंतवणुकीचे एक उत्कृष्ट साधन देखील मानले जाते. देशातील कोणत्याही बँक अथवा बँकेतर वित्तीय कंपनी इच्छुक गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेवीचे खाते उघडण्याची सुविधा देतात. दरम्यान, भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक … Read more

IDBI Special FD : कमाईची शेवटची संधी! ३१ मार्च रोजी बंद होतेय ‘ही’ खास एफडी, आत्ताच गुंतवणूक करा

IDBI Special FD : आपले भविष्य सुरक्षित राहावे यासाठी अनेकजण सरकारी तसेच खासगी योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. यातील काहीजण हे सुरक्षित आणि जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करून मालामाल होत आहेत. इतकेच नाही तर अनेक गुंतवणूकदार आता बँकांच्या विशेष एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. कोरोना काळात IDBI या बँकेने आपली एक विशेष एफडी योजना सुरु … Read more

Festive Season : सणासुदीच्या काळात ‘ह्या’ बँका देणार सर्वसामान्यांना दिलासा ! घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता ..

Festive Season :  सणासुदीच्या काळात (festive season) सरकारी (government) आणि खाजगी क्षेत्रातील (private sector) अनेक बँकांनी अशा विशेष मुदत ठेव योजना (special fixed deposit schemes) सुरू केल्या आहेत, ज्यात गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. हे पण वाचा :- Gold Price Today: सोने खरेदीची हीच ती संधी ! दरात 3 महिन्यांतील सर्वात मोठी घसरण … Read more

Share Market Update : आयडीबीआयच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांनी वाढ; सरकारचा हा निर्णय गुतवणूकदारांना ठरला फायदेशीर

Share Market Update : आज शेअर बाजारामध्ये (Share Market) IDBI बँकेचे शेअर्स तब्बल १० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा झाला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे IDBI बँकेचे शेअर्स चांगलेच वाढले आहेत. सरकारने कर्जदात्याचे खाजगीकरण करण्यासाठी निविदा मागवल्यानंतर सोमवारी IDBI बँकेचे शेअर्स (IDBI Bank Shares) जवळपास 10 टक्क्यांनी वाढले. दुपारच्या व्यवहारात 9.95 टक्क्यांच्या वाढीसह हा … Read more