VI 5G : स्वस्तात मस्त, VI लवकरच देणार सर्वात स्वस्त 5G सेवा..
VI 5G : देशात सर्वत्र सध्या 5G ची क्रेझ असून, जिओ आणि एअरटेल यासारख्या कंपन्यांनी आपली 5G सेवा सुरु देखील केली आहे. मात्र आता लवकरच VI देखील आपली सेवा सुरु करणार असल्यामुळे Vodafone-Idea च्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. दरम्यान, या कंपनीची 5G सेवा ही सर्वात स्वात सेवा असू शकते. जाणून घ्या याबद्दल. दरम्यान, VI … Read more