IMD Alert : नागरिकांनो सावधान ! ‘या’ 9 राज्यांमध्ये पावसाचा इशारा; येणार थंडीची लाट, वाचा सविस्तर
IMD Alert : देशातील विविध भागात मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे तर काही ठिकाणी थंडीची लाट आली आहे. यातच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने देशातील तब्बल 9 राज्यांना हलका ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चला तर जाणून घ्या हवामान विभागाने दिलेल्या लेटेस्ट अपडेट्सबद्दल संपूर्ण माहिती. भारतीय हवामान विभागाने तामिळनाडू आणि केरळसह 9 राज्यांमध्ये … Read more