IMD Alert Maharashtra : नोव्हेंबरमध्ये राज्यात थंडी होणार गायब ! पुन्हा पाऊस घालणार थैमान ; हवामान खात्याने दिला ‘हा’ मोठा इशारा
IMD Alert Maharashtra : पुन्हा एकदा राज्यात पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत झालेल्या परतीच्या पावसाने थैमान घातल्यानंतर पाऊस जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु हवामान खात्याचा नवा अंदाज समोर आल्याने पुन्हा पावसाची शक्यता आहे. … Read more