IMD Alert : या 12 राज्यांमध्ये 5 ऑगस्टपर्यंत कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा
IMD Alert : देशात गेल्या काही दिवसांपासून मान्सून (Monsoon) धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच शेकडो नागरिकांचे जीवही गेले आहेत. येत्या काही दिवसांत देशातील काही भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान खात्याने दिला आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये हवामानातील बदल दिसून येत आहेत. आयएमडीने (IMD) सांगितले की, एकीकडे दक्षिण आणि … Read more