Browsing Tag

Heavy Rai

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना IMD ने दिला रेड अलर्ट, कोसळणार मुसळधार पाऊस

Maharashtra Weather : महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनला सुरुवात होऊन काही दिवस झाले आहेत. मान्सूनने जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असल्याचे दिसत आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागांना मुसळधार पावसाने (Heavy Rain) अक्षरशः झोडपून काढले