Inspirational Story : चर्चा तर होणारच ! शेतकऱ्याचा मुलगा बनला गावातील पहिला सरकारी अधिकारी, ठरला गावातील पहिलाच सरकारी नोकरदार

Inspirational Story : इच्छा असेल तर मार्ग दिसतो, अस आपण नेहमीच ऐकतो अन वाचतो. पण खरंच इच्छा असेल तर डोळ्यांना मार्ग दिसत नसेल तरी देखील मार्ग शोधता येतो आणि हीच गोष्ट खरी करून दाखवली उत्तर प्रदेश राज्यातील फर्रुखाबाद येथील एका शेतकऱ्याच्या लेकाने. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो युवकांमध्ये फर्रुखाबाद जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याच्या पोरांन … Read more

अहिल्यानगरमधील चहाविक्रेत्याची दोन्ही मुले बनली डॉक्टर, आई-बापांच्या कष्टाचे झाले चीज

Ahilyanagar News : जामखेड शहरातील पुढारी वड येथील बंडू ढवळे यांचे चहाचे हॉटेल गेल्या अनेक वर्षांपासून परिसरात प्रसिद्ध आहे. सामान्य परिस्थितीतून पुढे आलेल्या ढवळे यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षणाची संधी देऊन त्यांना डॉक्टर बनवले आहे. त्यांचा मोठा मुलगा डॉ. प्रदीप ढवळे याने नुकतीच एमबीबीएस पदवी प्राप्त केली, तर धाकटा मुलगा रोहित दुसऱ्या वर्षाला वैद्यकीय … Read more

Inspirational Story: 12 वी पास तरुणाने कष्टातून उभी केली कंपनी व 500 लोकांना पुरवला रोजगार! लाखोत आहे उलाढाल

dilkhush kumar

Inspirational Story:- बरेच तरुण तरुणींची जीवनाची सुरुवात ही असंख्य अडचणींनी होते. कुटुंबाचे आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष करावा लागतो व वाटेल ते काम करून  कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा याकरिता कामे करावे लागतात. यापैकी बऱ्याच तरुण-तरुणींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य असतात. परंतु त्या कौशल्यांना व्यवस्थित संधी किंवा वाव न मिळाल्यामुळे ती दबून राहतात व … Read more

सलाम! झोपडीत राहणाऱ्या या 75 वर्षीय व्यक्तीने मुलांच्या भविष्यासाठी 2 एकर जमीन केली दान

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- इरोडमधील बारगुरच्या पश्चिमेकडील टेकडीवर वसलेल्या कोंगदाई एसटी कॉलनीतील 75 वर्षीय सदायनच्या मदतीमुळे येथील मुलांसाठी चांगल्या भविष्याची आशा निर्माण झाली आहे. या वृद्धाने आपली दोन एकर जमीन शाळा बांधण्यासाठी दान केली.(Inspirational story) हे गाव बालकामगारांचा बालेकिल्ला होता :- 2010 पर्यंत या गावात बालमजुरी सर्रासपणे सुरू होती. गावात एकही शाळा नसणे … Read more

प्रेरणादायी! वडिलांच्या निधनानंतर ‘त्या’ने सुरु केले लिंबू व पेरूची शेती ; आता कमावतोय 12 लाख रुपये

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- आजची प्रेरणादायी कथा आहे राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील रहिवासी असलेला अभिषेक जैन यांची . अभिषेक हा शेतकरी कुटुंबातील आहे. वडील शेती करायचे. अभिषेकचा प्रारंभिक अभ्यास गावातच झाला. त्यानंतर त्यांनी बीकॉममध्ये प्रवेश घेतला, कारण स्वतःचा व्यवसाय करायचा होता. अभ्यास संपल्यानंतर अभिषेकने मार्बलचा व्यवसाय सुरू केला. तो चांगली कमाई करीत होता, परंतु … Read more

प्रेरणादायी! लहानपणीच कमरेत लावले रॉड ; लॉकडाऊनमध्ये झाले हाल, मग जिद्दीने केले ‘असे’ काही, आता करतोय बक्कळ कमाई

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- नोकरी करणाऱ्या अनेकांना आपला व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते. तथापि, व्यवसायाशी संबंधित आव्हानांवर विजय मिळविणे प्रत्येकासाठी शक्य नसते. अशाच काहीशा परिस्थितीमधून गेलेल्या युवकाची कहाणी आपण प्रेरणादायी मध्ये आज पाहणार आहोत . p9 वर्षांपासून नोकरी करत होता. मोठ्या हिमतीने त्याने नोकरी सोडली आणि आपल्या जोडलेल्या पैशातून रेस्टॉरंट सुरू केले. … Read more

प्रेरणादायी ! 26 वर्षाच्या ‘ह्या’ युवकाने अधिकारी होण्याऐवजी केली ‘अशा’ पद्धतीने शेती ; आता कमावतोय 40 लाख

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- बिहारमधील हाजीपूर येथील रहिवासी रोहित सिंग हिमाचल प्रदेशमधील सैनिक शाळेत शिकला. वडिलांना तो आर्मी अधिकारी बनावे अशी त्यांची इच्छा होती पण रोहितच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याला नोकरी शोधणाऱ्याऐवजी नोकरी देणारा व्हायचा होता. चार वर्षांपूर्वी तो गावी परतला आणि शेती करण्यास सुरवात केली. आज ते टरबूज, काकडी, केळी … Read more

प्रेरणादायी ! ‘ह्या’ शेतकऱ्याने शेतीत केली कमाल; करतोय दहा लाखांची कमाई, तुम्हीही करू शकता ‘असे’

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- तुम्ही कधी 1.5 ते 2 किलोचा एक पेरू पाहिला आहे का? आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेतकर्‍याची ओळख करुन देणार आहोत, ज्याने आपल्या शेतात एवढा मोठा पेरू पिकविला आहे. गुजरातमधील टंकारा तालुक्यातील रहिवासी मगन कामरिया नवीन तंत्रज्ञानाने पेरुची लागवड करतात. जे मोठ्या आकाराचे आणि 2 किलो वजनाचे पेरू … Read more

प्रेरणादायी ! दौंडमधील तरुणाने मल्टीनॅशनल कंपनीमधील सोडली नोकरी आणि करतोय ‘अशी’ शेती; वर्षाला कमावतोय करोडो

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-आजची कहाणी आहे, महाराष्ट्रातील दौंड येथील समीर डोम्बे याची. समीरने 2013 मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. कॅम्पस प्लेसमेंट देखील एका बहुराष्ट्रीय कंपनीत केले गेले होते. पगारही चांगला होता. तथापि, नोकरीत समाधान झाले नाही. त्यांना काहीतरी नाविन्यपूर्ण करायचे होते. 2014 मध्ये त्यांनी अंजीर लागवडीचा निर्णय घेतला. त्यासाठी आपली नोकरी सोडण्याचा … Read more

प्रेरणादायी ! परिस्थितीने गांजलेल्या 28 वर्षीय तरुणाने सुरु केला ‘हा’ व्यवसाय; आता 30 लाखांचा टर्नओहर

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- प्रयत्न करणाऱ्याला आणि इच्छाशक्ती असणाऱ्याला यश हमखास मिळते असे म्हणतात. याचाच प्रत्यय देणारी हि घटना आहे. ही कहाणी आहे राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील रहिवासी आकाशदीप वैष्णव यांची. आकाशदीप सध्या नर्सरीचा व्यवसाय करतो. त्यांच्याकडे 2 हजाराहून अधिक वनस्पतींचे प्रकार आहेत. तीन ते चार वर्षात त्याने स्वत: ची एक वेगळी ओळख … Read more

प्रेरणादायी ! 46 वर्षीय ‘अम्मा’ ने यूट्यूब संदर्भात केले असे काही की महिन्याला करतीये शानदार कमाई

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :-  प्रयत्न करणाऱ्याला आणि इच्छाशक्ती असणाऱ्याला यश हमखास मिळते असे म्हणतात. याचाच प्रत्यय देणारी हि घटना आहे. ही कहाणी आहे उत्तर प्रदेशच्या जौनपूरच्या शशिकला चौरसिया यांची. 46 वर्षीय शशिकला खास जौनपुरिया अंदाजामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर विविध प्रकारच्या डिशच्या रेसिपी सांगतात. त्यांच्या ‘अम्मा की थाली’ या यूट्यूब चॅनेलवर 1.37 मिलियन … Read more

प्रेरणादायी! लहान्या भावाने सुरु केली मोत्याची शेती; मग मोठ्या भावांनी केले ‘असे’ काही, मोदींनीही केली प्रशंसा

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- आपण अनेक अडचणीत सापडलेल्या लोकांच्या कथा ऐकल्या असतील कि ज्यांनी त्याही परिस्थितीवर मात करत आपले जीवन यशस्वी बनवले. आजही आपण अशीच एक प्रेरणादायी कहाणी पाहणार आहोत. आजची कथा तीन भावांची आहे. सर्व तणाव असूनही त्यांनी आपल्या ठाम हेतूने यशाचा संदेश दिला आहे. वाराणसीपासून 25 कि.मी. अंतरावर गाजीपूर महामार्गालगतच्या … Read more