Home Loan Tips : गृहकर्ज घेताय? या 5 गोष्टी लक्षात ठेवा
Home Loan Tips : आपलेही हक्काचं घर (Home) असावे हे प्रत्येकाचं स्वप्न (Dream) असते. हेच स्वप्न प्रत्यक्षात उतरावे यासाठी अनेकजण तसे प्रयत्नही करतात. अनेकजण गृहकर्ज (Home Loan) घेतात. परंतु, हे गृहकर्ज (Loan) घेत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे असते. चांगला CIBIL स्कोअर चांगला CIBIL स्कोअर (CIBIL Score), जो आदर्शपणे 750 पेक्षा जास्त असावा, … Read more