IRCTC Share : मालामाल करणार रेल्वेचा ‘हा’ शेअर! किती मिळेल लाभांश? जाणून घ्या
IRCTC Share : अनेकजण शेअर बाजारात गुंतवणूक करत असतात, परंतु केवळ काही मोजक्याच गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो. जर तुम्ही रेल्वेच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वने आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. हे लक्षात घ्या की याबाबत IRCTC चे संचालक मंडळ जुलै-सप्टेंबर तिमाहीचे आणि चालू आर्थिक वर्षाचे सहामाही निकाल 7 … Read more