Apple : ग्राहकांना Apple ने दिला झटका! आता हे iPhone खरेदी करता येणार नाही, iPhone 14 Pro चे ही आहे यादीत नाव
Apple : जगभरात आयफोनचे खूप चाहते आहेत. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन फीचर्स असणारे फोन लाँच करत असते. इतर फोनच्या तुलनेत आयफोनची किंमत जास्त असल्यामुळे प्रत्येकालाच आयफोन खरेदी करता येत नाही. परंतु सध्या आयफोनच्या ग्राहकांना कंपनीने एक मोठा धक्का दिला आहे. कारण ग्राहकांना आयफोनचे काही मॉडेल्स खरेदी करता येणार नाहीत. यात कंपनीच्या iPhone 12, iPhone … Read more