iPhone 13 : सर्वात मोठी ऑफर! प्रथमच 30 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करता येईल iPhone 13, जाणून घ्या
iPhone 13 : इतर स्मार्टफोनपेक्षा आयफोनच्या किमती खूप महाग असतात. त्यामुळे अनेकांना कमी बजेट असल्याने फोन खरेदी करता येत नाहीत. लवकरच iPhone 15 लाँच होणार आहे. परंतु त्यापूर्वी तुम्हाला iPhone 13 स्वस्तात खरेदी करता येईल. अशी शानदार ऑफर तुमच्यासाठी Amazon ने आणली आहे. या अंतर्गत पहिल्यांदाच 30 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. परंतु … Read more