पृथ्वीवर येणारी संकटे आता आधीच कळणार! आदित्य एल 1 चा चार महिन्याचा प्रवास कसा असेल? वाचा महत्त्वाची माहिती

aditya l 1 mission

भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने काल अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये एक नवीन पाऊल टाकले असून श्रीहरीकोटा येथून आदित्य एल 1 या अवकाशानाचे यशस्वी प्रक्षेपण केले आणि चांद्रयान तीन च्या यशा नंतर भारताने परत सूर्याच्या अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे पाऊल उचलले. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान आणि सौर वाऱ्यांची गती मोजण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सूर्यावर होणारे विविध प्रकारचे स्फोट … Read more

जगातील या घटनेवरून तुम्हाला कळेल आदित्य एल 1 मिशनचे महत्त्व! वाचा 1989 मध्ये काय घडले होते?

aditya l 1 mission

अवकाशातील अनेक ग्रह आणि ताऱ्यांचा विचार केला तर त्यामध्ये असे अनेक रहस्यमयी बाबी आहेत की त्यांचा थेट परिणाम हा कुठल्या ना कुठल्या प्रकारे पृथ्वीवर होत असतो. अजूनही शास्त्रज्ञांना अवकाशातील अनेक ग्रहांच्या बाबतीत अनेक गोष्ट अनाकलनीय असून त्याचाच अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून जगाच्या पाठीवरील शास्त्रज्ञ  मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. नुकतेच 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या चांद्रयान … Read more

Isro Update : चांद्रयान 3 च्या यशानंतर चांद्रयान 4 कधी होणार लॉन्च? वाचा इस्रोच्या प्रमुखांनी काय दिली माहिती?

isro update

Isro Update :- भारताने चांद्रयान 3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. एवढेच नाही तर भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरला. या यशामागे भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोचा खूप मोठा वाटा असून यामध्ये इस्रोच्या शास्त्रज्ञांची अनेक दिवसांचे कष्ट आणि मेहनत आहे. आपल्याला … Read more

इस्रोच्या शास्त्रज्ञांना किती मिळतो पगार आहे का तुम्हाला माहिती? इस्रोच्या माजी प्रमुखांनी दिली महत्त्वाची माहिती

isro

इस्रो ही भारताची महत्त्वाची अशी अंतराळ संशोधन संस्था असून अनेक अवकाश मोहिमांचे आखणी इस्रोच्या माध्यमातून केली जाते हे आपल्याला माहिती आहे. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान तीनची यशस्वी लँडिंग करून जगाच्या नकाशावर भारताचे नाव कोरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला. त्यामुळे अख्या जगात भारताच्या इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले … Read more

चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगमध्ये या ठिकाणाच्या मातीचा आहे मोठा हातभार! वाचा लँडिंग आणि या मातीचा संबंध

chandrayaan 3

भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो हे भारतातील एक नामांकित संस्था असून अवकाश संशोधनामध्ये या संस्थेचे भरीव अशी कामगिरी राहिलेली आहे. नुकतेच 23 ऑगस्टला चांद्रयान तीनची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करून भारताचे नाव सुवर्णाक्षरात कोरले गेले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला. चंद्रयान मोहीम यशस्वी करण्याकरिता बऱ्याच वर्षापासून शास्त्रज्ञांनी … Read more

Isro Job : इस्रोमध्ये शास्त्रज्ञ व्हायचंय? पण कसे? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

isro job

Isro Job : इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था होय. जर आपल्या भारताच्या या अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचा केला तर जगातील ज्या काही आघाडीच्या अंतराळ संस्था आहेत त्यापैकी इस्रो एक आहे. नुकताच 23 ऑगस्ट रोजी इस्रोने चंद्रयान तीनचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करून जगात विश्वविक्रम प्रस्थापित केला व भारत दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे … Read more

ISRO Scientist Monthly Salary : चांद्रयान-३ बनवणाऱ्या शास्त्रज्ञांना इस्रो देते तब्बल इतका पगार? जाणून घ्या सविस्तर

ISRO Scientist Monthly Salary

ISRO Scientist Monthly Salary : भारताकडून चांद्रयान-३ गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाशात सोडण्यात आले आहे. इस्रोकडून चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वीरित्या अवकाशात सोडण्यात आली आहे. त्यामुळे भारतासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. कोणतीही अवकाश मोहीम यशस्वी करण्यासाठी भारतीय इस्रोचे शास्त्रज्ञ रात्र न दिवस कष्ट करत असतात. यासाठी अनेक शास्त्रज्ञ, अभियंते आणि प्रमुख काम करत असतात. मात्र अनेकांना … Read more

Chandrayaan-3 : संपूर्ण जगाच्या नजरा चंद्रावर का आहेत? चंद्रावर दडलंय तरी काय? जाणून घ्या सविस्तर

Chandrayaan-3

Chandrayaan-3 : संपूर्ण जगाच्या चंद्रावर नजरा आहेत. तसेच चंद्रावर जाण्यासाठी प्रत्येक देशाची धरपड सुरु आहे. आज भारताचे चांद्रयान ३ या यानाने अवकाशात यशस्वी झेप घेतली आहे. भारताकडून हे यां चंद्रावर तेथील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी सोडण्यात आले आहे. भारताकडून चंद्रावर यान पाठवण्यासाठी या अगोदरही प्रयत्न करण्यात आला होता मात्र शेवटच्या क्षणी रोव्हरचा संपर्क तुटून ती मोहीम … Read more

Chandrayaan-3 : भारताचे चांद्रयान ३ मिशन यशस्वीपणे लॉन्च! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय शोधणार? किती अवघड आहे हे मिशन, चला जाणून घेऊया…

Chandrayaan-3

Chandrayaan-3 : भारताकडून चांद्रयान ३ हे मिशन आज यशस्वीपणे लॉन्च करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन सेंटर येथून दुपारी 2.35 वाजता लॉन्च करण्यात आले आहे. भारताचे हे यान ४० दिवसांनी चंद्रावर उतरणार आहे. भारताची ही चंद्रावर जाण्यासाठीची तिसरी मोहीम आहे. भारताकडून त्यांची ही तिसरी चांद्रयान मोहीम यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग … Read more

Chandrayaan-3 : भारत चांद्रयान-3 चा 3 लाख 84 हजार किलोमीटर दूर असलेल्या चंद्राशी कसा करणार संपर्क? पहा सविस्तर

Chandrayaan-3

Chandrayaan-3 : भारताकडून चांद्रयान 3 यशस्वीपणे लॉन्च करण्यात आले आहे. सतीश धवन केंद्र श्रीहरीकोटाहुन हे चांद्रयान ३ हे मिशन लॉन्च करण्यात आले आहे. भारताचे हे यान ४० दिवसांनी चंद्रावर लॉन्च होणार आहे. दक्षिणज ध्रुवावर हे यान उतरवण्यात येणार आहे. या यानामध्ये स्वदेशी प्रोपल्शन मॉड्यूल पाठवले गेले आहे. हे मॉड्यूल लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या कक्षेत घेऊन … Read more

10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! इस्रो मध्ये निघाली भरती, आजच करा अर्ज

10th Pass Job In ISRO

10th Pass Job In ISRO : दहावी पास तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थातच इस्रोमध्ये एक भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. दरम्यान यासाठीची अधिसूचना नुकतीच निर्गमित करण्यात आली असून अर्ज प्रक्रिया देखील लवकरच सुरू … Read more

अरे वा ! इस्रोच भन्नाट संशोधन ; आता 10 मिनिटे आधीचं वीज कोसळण्याचा अलर्ट मिळणार, लाखों लोकांचा जीव वाचणार

Isro Research

Isro Research : पावसाळ्यात वीज कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत असते. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. अनेकदा वीज कोसळून पशुधनाची तसेच शेतकऱ्यांच्या जीवाची हानी होत असते. वीज कोसळण्याच्या सर्वाधिक घटना विदर्भात नमूद केल्या जातात. अशा परिस्थितीत आता भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रो एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचे सांगितले जात आहे.खरं पाहता वीज … Read more

Satellite Network: जिओ लाँच करणार सॅटेलाइट इंटरनेट ; ‘या’ कंपन्यांना देणार टक्कर

Satellite Network: दूरसंचार विभागाने (DoT) रिलायन्स जिओच्या सॅटेलाइट युनिटला (satellite unit of Reliance Jio) मान्यता दिली आहे. DoT ने कंपनीला लेटर ऑफ इंटेंट (LOI) देखील जारी केले आहे. आता जिओ लवकरच भारतात ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन सॅटेलाइट (GMPCS) सेवा जारी करू शकते. अशी अपेक्षा आहे की जिओ इंटरनेट सेवांसह व्हॉईस सेवा देखील जारी करेल. याआधी … Read more

Gaganyaan Mission : खुशखबर! ‘या’वर्षी भारतीय अंतराळवीर जाणार अवकाशात

Gaganyaan Mission : भारतीय अंतराळवीर (Astronaut) राकेश शर्मा (Rakesh Sharma) हा अंतराळात जाऊन आला होता. परंतु, तो रशियाच्या (Russia) एक मिशनचा भाग होता. आता भारताने स्वतःच गगनयान मिशनद्वारे (Gaganyaan Mission) आपले अंतराळवीर अंतराळ संशोधनासाठी पाठवण्याचे ठरवले आहे.यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल 10 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे मिशन (Mission) पुढच्या वर्षी … Read more