काश्मीरमध्ये दरवळतोय लॅव्हेंडरचा सुगंध

India News

India News : जम्मू-काश्मीरच्या शेतीत सध्या जिथे-तिथे लॅव्हेंडरचा सुगंध दरवळताना दिसून येत आहे. उत्कृष्ट सुगंधासाठी ओळखले जाणारे लॅव्हेंडर हे जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आवडते पीक ठरले आहे. श्रीनगरपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या भागात लॅव्हेंडरची लागवड केली असल्याचे दिसून येते. श्रीनगर हा काश्मीरमधील सर्वात सुपीक प्रदेश मानला जातो. लॅव्हेंडरच्या औषधी गुणधर्मांमुळे आणि चांगल्या … Read more

धक्कादायक : पोलिस महासंचालकांची गळा चिरून हत्या

Jammu and Kashmir:जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्यांच्या मदतनीसावर पोलिसांचा संशय असून तो फरारी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारपासून तीन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. हेमंत लोहिया दोन महिन्यांपूर्वीच पोलिस महासंचालक (तुरुंग प्रशासन) झाले होते. ते १९९२ च्या बॅचचे … Read more

Heart disease: छातीत दुखण्याच्या समेस्येला गॅस समजून करू नका दुर्लक्ष, अन्यथा येऊ शकतो हृदयविकाराचा झटका………

Heart disease: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) स्टेज परफॉर्मन्सदरम्यान एका कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Death by heart attack) झाला. बिष्णा परिसरात जागरण दरम्यान ही घटना घडली. कार्यक्रमादरम्यान रंगमंचावर शिव आणि पार्वतीचे नाटक सुरू होते आणि 20 वर्षांचा तरुण पार्वतीच्या वेशभूषेत नाचत होता. भक्तीमय वातावरण असून लोक टाळ्या वाजवत होते. मात्र अचानक नाचत असताना तो तरुण स्टेजवर … Read more

IMD Alert : ‘या’ राज्यांमध्ये मान्सूनचा प्रभाव कायम राहणार, हवामान विभागाकडून रेड-ऑरेंज अलर्ट जारी

IMD Alert : तब्बल 19 राज्यांमध्ये (State) मान्सूनचा प्रभाव कायम राहणार असल्याने 20 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीसाठी रेड-ऑरेंज अलर्ट (Red-Orange Alert) जारी करण्यात आला आहे. त्यासाठी 6 चक्रीवादळ यंत्रणा (Hurricane system) सक्रिय झाल्या आहेत. हवामान विभागाकडून या राज्यांना सतर्कतेचा इशारा (Warning alert) दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 36 तासांत कमी दाबाच्या रूपात उपखंडाच्या पश्चिम वायव्येकडे … Read more

Parliament Budget Session : दुसऱ्या टप्प्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर बॉम्ब फुटणार !

मुंबई : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) चालू आहे. आज दुसरा टप्पा चालू होणार असून सरकारपुढे मोठे आवाहन असणार आहे. तसेच आज विरोधक सरकारच्या विरोधात पेटून उठण्याची दाट शक्यता आहे. या अर्थसंकल्पात विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. तसेच आज महत्वाच्या विषयावर निर्णय होण्याची शक्यता आहे. यामध्ये वाढती बेरोजगारी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर कपात असे … Read more

बिग ब्रेकिंग : भारतात चक्रीय वाऱ्याचं संकट; महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात परिणाम होणार

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  सध्याच्या पश्चिमी वाऱ्यांच्या चक्रावातामुळे (Western Disturbance) हिमालयीन प्रदेशासह जम्मू काश्मीर आणि लगतच्या प्रदेशात अनेक ठिकाणी पावसासह हिमवृष्टी (Snowfall) होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणारे वारे महाराष्ट्राच्या वायव्य भागात धडकत आहेत. त्यामुळे राज्याच्या वायव्य भागात थंडीचे प्रमाण वाढले आहे (temperature drop in maharashtra). आता याच भागात चक्रीवादळाच वातावरण तयार … Read more