महाराष्ट्र वन विभागात नोकरीची सुवर्णसंधी ! थेट मुलाखतीने होणार निवड, 10 वी पास उमेदवार राहणार पात्र, वाचा सविस्तर…
Maharashtra Government Job : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र वन विभागात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे वनविभागात निघालेल्या या भरतीसाठी दहावी पास उमेदवार सुद्धा पात्र राहणार आहेत आणि थेट मुलाखतीने उमेदवारांची निवड होणार आहे. या पदभरतीची अधिसूचना नुकतीच निर्गमित झाली असून यासाठी पात्र … Read more