Mumbai Bharti 2023 : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु, असा करा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2023 : मुंबई येथे महिला व बाल विकास विभाग अंतर्गत संध्या भरती सुरु असून, यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे, येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

महिला व बाल विकास विभाग, मुंबई अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी, परिविक्षा अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी होत असून, यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-

पदाचे नाव

वरील भरती ‘प्रशासकीय अधिकारी, परिविक्षा अधिकारी’ पदांसाठी होत आहे

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे सुरु आहे.

अर्ज पद्धती

वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत, यासाठी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-अर्ज पाठवण्यापूर्वी भरती सूचना वाचा.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
-लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.
-देय तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.