NMPML Bharti 2023 : नाशिक महानगर परिवहन महामंडळ अंतर्गत भरती सुरु, दरमहा 75 हजार रुपये वेतन, वाचा सविस्तर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NMPML Bharti 2023 : नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, नाशिक अंतर्गत भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, नाशिक अंतर्गत “महाव्यवस्थापक (प्रशासन आणि तांत्रिक)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 15 डिसेंबर 2023 रोजी संबंधित पत्त्यावर हजर राहावे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत महाव्यवस्थापक (प्रशासन आणि तांत्रिक) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

ही भरती एकूण 01 जागा भरण्यासाठी सुरु आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती नाशिक येथे होत आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

इच्छुक उमेदवारांनी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि (सिटिलिंक), सिटिलिंक भवन, वीर सावरकर तरण तलाव समोर, त्रंबक रोड, नाशिक या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://www.nmc.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

वेतन

या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड झाल्यास दरमहा 75,000 रुपये इतके वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया

-या भरतीकरिता निवड मुलाखती द्वारे होणार आहे.
-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-मुलाखतीची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
-वर दिलेल्या तारखेला संबंधित पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे.
-लक्षात घ्या सदर नेमणुकी ही फक्त निव्वळ कंत्राटी पध्दतीने राहील.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.