शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेनंतर कापसाचे भाव वाढणार, बाजार अभ्यासकांचा अंदाज

Cotton Rate

Cotton Rate : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे. एक तर कापसाचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे आणि दुसरे म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून कापसाला अपेक्षित असा दर मिळत नाहीये. यंदाही कापसाचा हंगाम सुरू झाल्यानंतर अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. विजयादशमीला नवीन कापूस … Read more

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कापुस बाजार भावात सुधारणा, कापसाचे दर दहा हजाराचा टप्पा गाठणार का ?

Cotton Rate

Cotton Rate : विजयादशमीपासून महाराष्ट्रातील अनेक बाजारांमध्ये कापसाची विक्रमी आवक होत असून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता कुठे दिलासा मिळतं आहे. खरे तर विधानसभा निवडणुकांच्या आधी आणि विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत कापसाचे बाजार भाव दबावात होते. अनेक ठिकाणी तर कापसाला हमीभावाएवढाही दर मिळत नव्हता. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघत नव्हता. … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! दसऱ्यानंतरही कापसाचे दर दबावातच ; पण ‘या’ तारखे नंतर कापसाचे भाव सुधारणार, वाचा सविस्तर

Cotton Market Price

Cotton Market Price : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात कापसाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. खानदेशातील जळगाव जिल्ह्यात सर्व दूर कापसाची शेती केली जाते. या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण कापूस पिकावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात परतीचा पाऊस … Read more

शेतकऱ्यांनो चिंता नसावी; ‘या’ 6 कारणामुळे कापूस दर वाढणार; तज्ञांचा अंदाज, पण…..

Cotton farming maharashtra

Cotton Rate Will Hike : कापूस हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. याची शेती राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात सर्वाधिक केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही अलीकडे या पिकाची लागवड वाढली आहे. शिवाय गेल्या अंगामात कापसाला 12 हजारापर्यंतचा दर मिळाला होता यामुळे यंदा याची लागवड किंचित वाढली आहे. लागवड … Read more

Cotton Price : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! तर कापसाचा भाव वाढणारच, कारण की….

cotton price

Cotton Price : राज्यात खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात शेती होते. कापसाची प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात लागवड पाहायला मिळते. येथील शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कापूस या नगदी पिकावरच अवलंबून आहे. यंदा मात्र कापसाला अपेक्षित असा दर बाजारात मिळत नाहीये. परिणामी शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. एकीकडे बाजारात कापसाला अपेक्षित असा भाव … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आंतरराष्ट्रीय बाजारात असं घडलं की, ‘या’ महिन्यात देशांतर्गत कापसाचे दर 10 हजार पार जाणार, तज्ज्ञांचा अंदाज

cotton price

Cotton Market News : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी समोर येत आहे. कापूस दरात वाढ होण्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. खरं पाहता, कापसाचा हंगाम सुरू होऊन जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. यापैकी सुरुवातीचे तीन महिने दरात लक्षणीय चढ-उतार पाहायला मिळाली. मुहूर्ताच्या कापसाला 11000 रुपये प्रति क्विंटल ते 14 हजार … Read more

चीनमुळे भारतीय शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली ; कापूस दरात घसरण होण्यामागे आहे ‘चीन कनेक्शन’, वाचा डिटेल्स

Cotton rate decline

Cotton Rate Decline : कापूस हे भारतात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक. या पिकाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील बहुतांशी जिल्ह्यात शेतकरी बांधव कपाशी पिकाची लागवड करत असतात. साहजिकच या पिकाच्या उत्पन्नावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. खरं पाहता गत हंगामात कापसाला कधी … Read more

खुल्या बाजारातून कापूस खरेदीचा केवळ देखावा ! सीसीआयकडून बाजारभावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी सुरू, शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

cci kapus kharedi

CCI Kapus Kharedi : गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी संपूर्ण भारतवर्षात सीसीआय, भारत कपास निगम लिमिटेड म्हणजेच भारतीय कापूस महामंडळाकडून खुल्या बाजारातून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. खरं पाहता सीसीआय हमीभावात कापसाची खरेदी करते. गेल्या वर्षी तर हमीभावात देखील कापूस खरेदी झाली नव्हती. यंदा मात्र सीसीआयने खुल्या बाजारात जो दर मिळत आहे त्या दरात कापूस … Read more

Cotton News : सीसीआय पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य पणन महासंघ पण कापूस खरेदी करणार ; ‘या’ दरात विकत घेणार !

Cotton rate decline

Cotton News : गेल्या काही दिवसांपूर्वी सीसीआय अर्थातच भारतीय कापूस महामंडळने कापूस खरेदी सुरू केली आहे. विशेष म्हणजे यावर्षी सीसीआयने खुल्या बाजारात जो दर मिळतोय त्या दरात खरेदी चालू केली आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे सीसीआयने हमीभावात खरेदी सुरु केलेली नाही तर बाजारात जो दर मिळतोय त्याप्रमाणे खरेदी चालू केली आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘या’ ठिकाणी कापसाची खरेदी सुरु ; मिळाला ‘इतका’ दर, वाचा सविस्तर

Cotton rate decline

Cotton Market : सध्या भारत वर्षात कापसाचा हंगाम सुरू आहे. या हंगामात सुरुवातीचा काही कालावधी वगळता कापूस दर दबावात राहिले आहेत. मुहूर्ताच्या कापसाला मात्र 14 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला होता. तदनंतर मात्र दरात घसरण झाली. गेल्या महिन्यात कापूस नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतच्या सरासरी दरात विक्री होत होता. विशेष म्हणजे कमाल बाजार … Read more

बापरे…! कापसाच्या दरात एक हजाराची घसरण ; उत्पादक शेतकरी हतबल, वाचा आजचे बाजारभाव

Cotton rate decline

Cotton Price : आज कापूस उत्पादकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. आज कापसाच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत आज कापूस दरात जवळपास एक हजाराची घसरण झाले आहे. त्यामुळे दरवाढीचे आशा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कापूस लिलावाची थोडक्यात माहिती जाणून … Read more

Maharashtra Kapus Bajarbhav : दिलासादायक ! कापूस दरात वाढ होणार ; पुढील महिन्यात ‘इतके’ वाढणार दर

cci kapus kharedi

Maharashtra Kapus Bajarbhav : यंदा कापसाच्या दरात कमालीची चढ उतार पाहायला मिळत आहे. खरीप हंगामातील एक मुख्य नगदी पीक म्हणून कापसाची ओळख. पण सध्या या नगदी पिकाच्या दरात घसरण होत आहे, यामुळे कापूस उत्पादक संकटात सापडले आहेत. गेल्या वर्षी कापसाला चांगला विक्रमी दर मिळाला असल्याने यंदा देखील गेल्यावर्षी प्रमाणेचं परिस्थिती राहील अशी आशा शेतकऱ्यांना होती. … Read more

Cotton Rate Maharashtra : कापूस दरात चढ-उतार ! आता कापूस दर वाढणार का? काय म्हणताय तज्ज्ञ ; वाचा इथं

Cotton rate decline

Cotton Rate Maharashtra : कापूस एक जागतिक कमोडिटी मध्ये मोडते. आंतरराष्ट्रीय बाजाराचा कापसाच्या दरावर कायमच प्रभाव पाहायला मिळतो. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वधारले म्हणजेच देशांतर्गत कापूस दर वधारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर नरमले की देशांतर्गत बाजारात कापूस दर नरमतात. आता जागतिक बाजारात कापसाच्या दरात तूट पाहायला मिळत आहे. याचा परिणाम आता देशांतर्गत … Read more

Kapus Bajarbhav : कापूस दरात नोव्हेंबर मध्ये झाली मोठी वाढ ! दरवाढीची कारणे नेमकी कोणती, डिटेल्स वाचा

cci kapus kharedi

Kapus Bajarbhav : यावर्षी कापूस दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. मुहूर्ताच्या कापसाला यावर्षी तब्बल 16000 रुपये प्रति क्विंटल पर्यतचा दर मिळाला होता. मात्र तदनंतर कापसाच्या दरात घसरण झाली आहे. दिवाळीत देखील कापसाच्या दरात वाढ झाली नव्हती. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात कापसाच्या दरात मोठी वाढ होत आहे. कापसाच्या भावात मजबूत कल असल्याने प्रति गाठी 34,000-35,000 रुपयांपर्यंत … Read more

Kapus Bajarbhav : कापसाच्या दरात 600 रुपयांची वाढ ! पण तरीही कापसाची विक्री करण्यासाठी शेतकरी तयार नाही, कारण….

cci kapus kharedi

Kapus Bajarbhav : यावर्षी एक ऑक्टोबर पासून कापसाचा हंगाम सुरू झाला आहे. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे मुहूर्ताच्या कापसाला 11000 रुपये प्रति क्विंटर पर्यंत बाजार भाव मिळाला होता. त्यामुळे यावर्षी कापसाला चांगला विक्रमी बाजारभाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र शेतकऱ्यांची ही आशा या हंगामात फोल ठरली आहे. त्याच्या कापसाला चांगला बाजार भाव मिळाल्यानंतर कापसाच्या बाजारभावात … Read more

Kapus Bajarbhav : खरं काय ! जर असं झालं तर कापूस बाजार भाव पार करतील 10 हजाराचा टप्पा, वाचा सविस्तर

cci kapus kharedi

Kapus Bajarbhav : गेल्या हंगामात कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव मिळाला होता. गेल्या वर्षी खुल्या बाजारात कापसाला चांगला विक्रमी दर मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी शासनाने सुरू केलेल्या खरेदी केंद्रावर आपला कापूस विक्री करण्याऐवजी खुल्या बाजारात कापूस विक्री करण्यास अधिक पसंती दर्शवली. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की गतवर्षी संपूर्ण … Read more

Kapus Bajarbhav : धक्कादायक ! कापसाच्या बाजारभावात वाढ होत असताना ‘या’ बाजारात कापसाच्या बाजारभावात झाली ‘इतकी’ घसरण ; वाढतील का दर, वाचा

cci kapus kharedi

Kapus Bajarbhav : काल कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली होती. काल राज्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावात वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या बाजारभावात पाच टक्क्यांनी वाढ झाली असल्याने देशांतर्गत कापसाचे बाजार भाव तेजीत येऊ पाहत आहेत. मात्र अशातच अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावात काल घसरण झाली आहे. … Read more

Kapus Bajarbhav : सांगा आता शेती करायची कशी ! कापसाच्या बाजारभावात तब्बल 1000 रुपयांची घसरण, वाचा कापसाचे बाजारभाव

cci kapus kharedi

Kapus Bajarbhav : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी यंदाचा हंगाम मोठा निराशा जनक ठरत आहे. खरं पाहता गेल्यावर्षी कापसाला चांगला विक्रमी बाजारभाव मिळाला होता. यामुळे यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली. मात्र यावर्षी कापसाचे बाजार भाव दबावात पाहायला मिळत आहे. यावर्षी मुहूर्ताच्या कापसाला चांगला बाजार भाव मिळाला होता. संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात कापसाला तब्बल 11 हजार … Read more