फोडाफोडीच्या खेळातले अजितदादा निष्णात डॉक्टर, ते योग्य तो इलाज करतील; रोहित पवार यांचा सभापती राम शिंदे यांच्यावर निशाणा

जामखेड- विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कर्जत नगरपंचायतीतील नगरसेवक फुटल्यानंतर नगराध्यक्ष उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला. या घडामोडींमागे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा हात असल्याची चर्चा जोरात आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच जामखेडमध्ये सभा घेतली. या सभेच्या निमित्ताने आमदार रोहित पवार यांनी … Read more

कर्जत-जामखेडमधील निसटत्या विजयात महायुतीच्या ‘या’ नेत्याची रोहित पवारांना मदत ? नगरमधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Karjat Jamkhed News

Karjat Jamkhed News : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेतला आणि हाय प्रोफाईल मतदारसंघ. कारण म्हणजे या ठिकाणी शरद पवारांचे नातू दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे अन देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते प्राध्यापक राम शिंदे उभे होते. 2019 च्या निवडणुकीत देखील येथे राम शिंदे विरुद्ध रोहित पवार … Read more

लग्न आमच, मुलं आम्हाला झाली पण लाडू दुसरेच वाटतायेत ! नितीन गडकरींची रोहित पवारांवर सडकून टीका

Karjat Jamkhed News

Karjat Jamkhed News : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. आता प्रचारासाठी अवघ्या काही तासांचा काळ बाकी राहिला आहे. आज सहा वाजेपासून प्रचाराची रणधुमाळी शांत होणार आहे. कर्जत जामखेड मधून यावेळी महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे आणि महाविकास आघाडी कडून शरद पवारांचे नातू रोहित … Read more

कर्जत जामखेड मध्ये ‘भूमिपुत्र विरुद्ध परकीय’ अशी लढत होणार ! रोहित पवार की राम शिंदे, कोण होणार पुढचा आमदार ?

Karjat Jamkhed News

Karjat Jamkhed News : महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. यामुळे राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची बातच न्यारी आहे. कर्जत जामखेड हा राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विधानसभा मतदारसंघ. यास कारण असे की येथून शरद पवार यांचे नातू … Read more

‘कर्जत-जामखेडमध्ये भूमिपुत्र विरुद्ध लफंगा अशी लढत होणार, या लंफग्याला बारामतीला पाठवा’ ; रोहित पवारांवर कोणी केली जहरी टिका ?

Karjat Jamkhed Vidhansabha 2024

Karjat Jamkhed Vidhansabha 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभेच्या निवडणुकीकडे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसलाय. याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता महायुती सज्ज झाली आहे. महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून आता संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. कर्जत जामखेड मध्ये देखील महायुतीचे नेते सक्रिय झाले आहेत. अजून महायुतीने … Read more

‘कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार मुख्यमंत्री झालेत आणि त्यांनी…..’ शरद पवार यांच्या पाठोपाठ आता सुप्रिया सुळे यांचे सूचक विधान

Rohit Pawar News

Rohit Pawar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकांकडे. नोव्हेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी आता शक्ती प्रदर्शन सुरू केले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्षांनी आता मोर्चे बांधणी सुरू केली असून या दोन्ही गटांमध्ये जागावाटप देखील आता अंतिम टप्प्यात आले आहे. … Read more

कॉपी करण्यासाठी माजी मंत्र्याने सल्लागार नेमलाय, आमदार रोहित पवारांचा राम शिंदे यांना टोमणा

Karjat Jamkhed

Karjat Jamkhed : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुका 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होतील आणि 20 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे शनिवारी निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक 14 सदस्यांचे पथक नुकतेच महाराष्ट्रात दाखल … Read more

Praveen Ghule : अहमदनगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Praveen Ghule : अहमदनगरमधील कर्जत-जामखेडमध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथील काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्रवीण घुले … Read more

Ram Shinde : कर्जत- जामखेडमध्ये लवकरच दे धक्का, राम शिंदे करणार राजकीय भूकंप..

Ram Shinde : सध्या भाजप नेते राम शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. यामुळे ते कर्जत जामखेडमध्ये लवकरच राजकीय भूकंप करणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याची एकच चर्चा रंगू लागली आहे. याबाबत राम शिंदे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. कर्जतमध्ये इतर पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत … Read more

‘आम्ही’ मतदारसंघातील पंचवीस वर्षांची दहशत संपवली..? आमदार रोहित पवार यांची राम शिंदे यांच्यावर टीका

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Ahmednagar Politics :- आजवर कर्जत जामखेड मतदारसंघात त्यांची दहशत होती. मात्र या दोन तालुक्यातील पंचवीस वर्षे सुरू असलेली दहशत आम्ही संपवली आहे. बाहेरून गुंड बोलवुन दहशतीचे राजकारण होत होते मात्र हे राजकारण आम्ही मोडुन काढले. अशी टीका आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव न घेता … Read more

Rohit Pawar : ‘त्या’ पाच मतदारसंघाची जबाबदारी रोहित पवारांच्या खांद्यावर ! अहमदनगर जिल्ह्यातील…

MLA. Rohit Pawar

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार यांचे नाव नेहमीच चर्चेत असते, मागील विधानसभा निवडणुकीत विविध सामाजिक कामाच्या जोरावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका दणक्यात भाजपच्या ताब्यातून हा मतदारसंघ सोडून घेतला आणि कर्जत – जामखेड मतदारसंघाचे आमदार झाले. त्यांच्या या दमदार कामाची दखल पक्षश्रेष्ठींनी लवकरच घेतली आहे. राष्ट्रवादीचे(NCP) आमदार … Read more

कर्जत नगरपंचायतची निवडणूक रद्द करा!

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- कर्जतच्या प्रभाग क्र.१४ च्या निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवरांना कर्जत- जामखेडचे आ. रोहित पवार यांनी दबाव, दडपशाही व दादागिरी करून व आमिष दाखवून गैरप्रकाराने उमेदवारांवर दबाव टाकून राष्ट्रवादीत प्रवेश करून घेऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याने व इतर देखील वॉर्डमध्ये गैरप्रकाराने उमेदवारी मागे घ्यायला लावल्याने राज्य निवडणूक आयुक्त … Read more

आमदार रोहित पवारांनी भाजप मंत्र्यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाचून येईल हसू…

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचा आज ६२ वा वाढदिवस असल्याने अनेकजण त्यांना शुभेच्छा देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीदेखील अर्थमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना रोहित पवार यांनी अर्थमंत्री आणि केंद्र सरकारला टोला लगावला आहे. रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, … Read more

काळजीचे कारण नाही मी बरा आहे :आमदार रोहित पवार यांचा ट्विट करून खुलासा

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार गेल्या तीन दिवसां पासून जनसंपर्कात नव्हते. अनेकांचे त्यांनी फोनही घेतले नाही. यामुळे कार्यकर्ते आणि चाहत्यांना याबद्दल काळजी वाटत होती. काल स्वतः आ.रोहित यांनी याबाबतचा खुलासा एक ट्विट करून केला असून, त्यात त्यांनी आपण गेल्या तीन दिवसांपासून तब्येत ठीक नसल्याने डॉक्टरांच्या सल्याने आराम करत होतो. … Read more

कामामुळे कर्जतचे नाव उंचीवर : आमदार रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- सर्व सामाजिक संघटनेच्या कार्यामुळे कर्जतचे नाव एका विशिष्ट उंचीवर पोहचले असून भविष्यात आणखी मोठे उद्दिष्ट आपण गाठाल, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याला पुणे येथील युवा उद्योजक राहुल मांढरे यांनी एक चारचाकी वाहन दिले, हे वाहन सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याला सुपूर्द … Read more

‘या’ आमदारास ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित!

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी कोरोना काळात मतदारसंघासह महाराष्ट्रात केलेल्या सर्व कामाचा लेखाजोखा पाहून त्यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंटने सन्मानित केले. त्यामुळे आमदार पवार यांच्या कामाचा डंका सातासमुद्रापार वाजत आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन तर्फे जगभरातील शंभर देशांमध्ये ग्लोबल प्लीज कॅम्पेन हा उपक्रम सुरू आहे. याअंतर्गत … Read more

सध्याचा काळ कठीण आहे, इच्छा असुनही सरकारला कामे करता येत नाही !

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- सध्याचा काळ कठीण आहे. सरकारला आलेल्या दीड लाख कोटी रुपयांच्या तुटीमुळे इच्छा असुनही राज्य शासनाला विकास कामे करता येत नाही, अशी खंत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. बालमटाकळी येथील ‘शिवरंग’गुळ कारखान्यास आ.पवार यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, … Read more

३० वर्षीय युवकाला आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले नवे आयुष्य !

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- कर्जत-जामखेडच्या नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार रोहित पवार नेहमीच कार्यरत आहेत. मतदारसंघातील लोकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांना, समस्यांना प्राधान्याने सोडवण्यासाठी आमदार पवार तत्पर आहेत. जामखेड येथील सतीश अप्पासाहेब माने या ३० वर्षीय युवकाला आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा प्राप्त झाल्याने नवे आयुष्य मिळाले. सतीशचा काही महिन्यांपूर्वी अपघात … Read more