राम शिंदे पुन्हा एकदा हारले ! शेवटी मौन आंदोलन सुरू …

Ram Shinde

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- आमदार रोहित पवार व माजीमंत्री राम शिंदे यांच्या लढाईत पुन्हा एकदा राम शिंदे यांचाच पराभव झाल्याचे आज पहायला मिळालेय. निमित्त होते ते कर्जत नगर पंचायतीच्या निवडणुकीचे. आज उमेवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपच्या चार ते पाच उमेदवारांनी अचानक उमेदवारी अर्ज माघारी घेतले. यावर संतप्त झालेले भाजपचेप्रदेश … Read more

कुकडी प्रकल्पात १८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. अक्षरश नद्या नाले दुथडी भरून वाहिले होते. मात्र पुन्हा एकदा वरुणराजाने पाठ फिरवली आहे. यातच अनेक धरणांमधील पाणीसाठी देखील खालावला आहे. कुकडी प्रकल्प लाभक्षेत्रात यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी असून, पाणलोट क्षेत्रातील पाऊस ओसरला आहे. कुकडीत यंदा गेल्या … Read more

अन त्याने कारागृहातच केला ‘अन्नत्याग’…!

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- पत्नी व मुलांच्या भेटीसाठी त्याने वारंवार पाठपुरावा केला मात्र त्याला यश मिळाले नाही. शेवटी त्याने गेली ३ आठवड्यांपासून कारागृहातच अन्नत्याग केला. याबाबत सविस्तर माहिती अशी, एखाद्याच्या हातून गंभीर गुन्हा घडतो आणि त्यानंतर सारं आयुष्य बेचिराख होतं…संसारातून-मुलाबाळांपासुन दुर कैदेत रहावं लागतं. शिक्षा भोगताना अनेक महिने वर्षे उलटून जातात…समाजाचा दृष्टिकोन … Read more

अरे बापरे! पीकअपमधील अडीच लाखावर अज्ञात चोरट्याचा डल्ला..!

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका बोलेरो पिकचालकाला अज्ञात भामट्याने तब्बल अडीच लाख रुपयांचा चुना लावला आहे. ही घटना कर्जत तालुक्यातील तुकाई चारी जवळ घडली आहे. या प्रकरणी भारत किसन ठेंगे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार कर्जत पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू ..!

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- कर्जत- श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या लोहकरा नदीच्या पलीकडे कर्जत तालुक्यातील मावळे वस्तीवरील दोन शाळकरी मुलांचा श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव शिवारातील एका शेततळ्यात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. हरी नामदेव कोकरे (वय १५ वर्षे) व विरेंद्र रामा हाके (वय १६ वर्षे, दोघे … Read more

काळ्या बाजारात रेशनचा तांदूळ विक्रीसाठी नेणाऱ्यास न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा..!

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- आज एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी व वित्तहानी झाली. यातून कुठे बाहेर पडत असतानाच नंतर प्रचंड महागाई वाढली. या एका पाठोपाठ आलेल्या संकटात सर्वसामान्य माणूस दोन वेळच्या अन्नासाठी वणवण करत आहे. तर दुसरीकडे रेशन दुकानातील तांदूळ खुल्या बाजारात नेऊन तो चढ्या भावाने विकण्याचे पाप काहीजण करत आहेत. … Read more

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- रेशन दुकानातील तांदूळ खुल्या बाजारात नेऊन तो चढ्या भावाने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीस कर्जत पोलिसांनी जेरबंद केले असल्याची घटना नुकतीच घडली आहे. अमोल जयसिंगकर (रा.देशमुखवाडी ता.कर्जत)असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत कर्जत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, (दि.१९ रोजी) राशीन-करमाळा रस्त्यावर कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर सायंकाळी पाचच्या … Read more

कर्जत तालुका बनतोय अवैध धंद्यांचा हॉटस्पॉट ; प्रशासनाचे दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- कर्जत तालुका अनलॉकमध्ये गुन्हेगारीसोबतच अवैध धंद्याचे हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहे. कारण मागील काही दिवसापासून अवैध धंद्याला ऊत आला असून, कोरोना पाठोपाठ आता कर्जत तालुक्यात अवैध धंद्याचा संसर्ग वाढला असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गावठी दारू तयार करण्याचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. … Read more

‘या’ ठिकाणी बाजारपेठेत इतर व्यवसायाबरोबरच अवैध धंदे जोमाने

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे पोलिसांकडून देखील सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. मात्र हे धंदे सुरूच राहत आहे. यातच कर्जत तालुक्यातील राशीन हे अवैध धंद्याचे माहेरघर झाले आहे. राशिनला मोठी बाजारपेठ आहे. नगरसह सोलापूर, पुणे जिल्ह्यातील लोक येथे खरेदी, विक्री करण्यासाठी येतात. या बाजारपेठेत मोठी आर्थिक … Read more

‘त्या’ भामट्यांनी चक्क शाळेतील एलईडी चोरला मात्र …. ?

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- ग्रामीण भागातील मुलांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या मदतीने कर्जत तालुक्यातील मिरजगाव  जिल्हा परिषद शाळेत बसवलेला सुमारे १ लाख रुपये किमतीचा एलईडी इंटरऍक्टिव्ह पॅनेल संच अज्ञात चोरटयांनी  शाळेतील डिजिटल रूमचा दरवाजा तोडून लंपास केला होता. मात्र या तिघा भामट्यांना कर्जत पोलिसानी मुद्देमालासह … Read more

शाळेतून टीव्ही संचाची चोरी करणाऱ्या चौघांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- कर्जत तालुक्यातील मिरजगाव जिल्हा परिषद शाळेतून टीव्ही संचाची चोरी करणाऱ्या चौघांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या चोरट्यांकडून चोरी करण्यात आलेला टीव्ही संचही ताब्यात घेण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मिरजगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील अंदाजे १ लाख रुपयांचा एलईडी टीव्ही संच ३ ऑगस्ट रोजी … Read more

तलवार बाळगणे आले अंगलट!

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- तलवार बाळगने गुन्हा आहे. मात्र अनेकजण तलवार बाळगतात. कर्जत तालुक्यात गुन्हे करण्यासाठी तलवार बाळगणारे २ गुन्हेगार कर्जत पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मिरजगाव येथील शाळेच्या टीव्ही चोरी करणारे फरार आरोपीचा मिरजगाव बेलगावच्या शिवारात शोध घेत होते. यावेळी गुप्त बतमीदाराने पोलिसांना माहिती दिली की, दोघेजन धारदार तलवार बाळगून आहेत  … Read more

तलवार बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- कर्जत पोलीस ठाणे हद्दीत तलवार बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. भुंग्या उर्फे शुभम संजय गायकवाड व निखिल राजेद्र पवार (दोन्ही रा. मिरजगांव, ता. कर्जत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मिरजगाव ते बेलगाव रस्ता लगत न्यु इंग्लिश स्कुल जवळ सदरचे दोघे जण … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ शनिवारी कर्जत दौऱ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे १४ ऑगस्ट रोजी कर्जत तालुका दौऱ्यावर आहेत. कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. १४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात डीपीडीसी निधीतून ऑक्सीजन प्लांट सुरू होत आहे. आमदार रोहित पवार यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाचशे रुपये देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- अहमदनगरमधील कर्जत येथील एका आरोपीने अल्पवयीन शेळ्या चरावयास घेऊन जाणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिक माहिती अशी पीडितेच्या आईने कर्जत पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, अल्पवयीन मुलगी ही शेळ्या चारण्यासाठी गेली असता पाचशे रुपये देऊन पीडितेला त्याचे घरात घेऊन तिच्यावर अत्याचार केला. तिला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ह्या तालुक्यातील उपसरपंचाचे अपघातात निधन

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- कर्जत तालुक्यातील कोंभळीचे उपसरपंच गोरक्ष उत्तम गांगर्डे ( वय : ४० ) यांचे अपघाती निधन झाले . शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला . गोरक्ष गांगर्डे हे रात्री ८ वाजेच्या सुमारास कोंभळी येथून घोगरगाव रस्त्याने दुचाकीवरून आपल्या फार्मवर चालले होते . समोरून येणाया ओमनी गाडीने त्यांना … Read more

पैशाचे अमिश दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बहिणीच्या सतर्कतेने आरोपीला अटक

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- कर्जत तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहन जोशी निंबाळकर, रा. पाटेवाडी असे आरोपीचे नाव आहे. मागील काही दिवसांच्या दरम्यान कर्जत लतालुक्यातील मौजे पाटेवाडी गावात आरोपी मोहन जोशी निंबाळकर, रा. पाटेवाडी याने अल्पवयीन मुलगी ही शेळ्या चारण्यासाठी गेली असता पाचशे रुपये देऊन तिला … Read more

अबब : काय म्हणावे या सावकाराला, महिन्याला चक्क ४५ टक्के व्याज  

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- व्याज किती घ्यावे याला मर्यादा आहेत मात्र अनेकजण संकटात सापडलेल्या सर्वसामान्याला पुरता ओरबडून खातात. महिन्याला चक्क ४५ टक्क्याने व्याज दहा हजाराला रोज १५०रूपये व्याज घेणारा सावकार साठ हजाराचे रोज ९०० रूपये असे १ लाख ५१ हजार दिले तरी मुद्दल शिल्लकच ठेवले होत. काही आठवडे व्याज थकले म्हणून दुचाकी … Read more