Kidney Disease : किडनीसाठी ‘ही’ चूक जीवघेणी ठरू शकते, सावध व्हा!
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या सवयींमुळे किडनीच्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. चुकीचे खाण्याच्या सवयी, अपुरे पाणी पिणे, जास्त प्रमाणात मीठ आणि साखर घेणे, तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेह या आजारांमुळे मूत्रपिंडांवर मोठा ताण येतो. अनेकदा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली औषधेही किडनीच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करतात. हकीम सुलेमान यांच्या मते, किडनीच्या रुग्णांनी औषध घेताना काही विशेष … Read more