काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची बदनामी करणाऱ्या प्रवीण गीते, चाबुकस्वार, गुंजाळवर गुन्हा दाखल !

Kiran Kale INC

Ahmednagar City News : शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहरातील नामवंत व्यापारी, उद्योजकांना ब्लॅकमेलिंग केले, खंडणी मागितली, अवैध धंदे करणाऱ्यांकडून पाकीटं घेतले, असे म्हणत बदनामी केल्या प्रकरणी इसम नामे प्रवीण शरद गीते, रा. विखे पाटील फाउंडेशन समोर निंबळक, ता. नगर, सागर चाबुकस्वार, रा. भिंगार, सुरज गुंजाळ, रा. बोल्हेगाव यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे काळे … Read more

मी नथुराम गोडसे असतो तर मीही तेच केलं असत’ असं म्हणणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, काँग्रेसच आक्रमक

Maharashtra News:६१ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रावर ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकाचे सादरीकरण काल रात्री झाले. यावेळी नगर शहराच्या ऐतिहासिक पवित्र भूमीत काही विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच जाहीर समर्थन करत ‘मी नथुराम गोडसे असतो, तर मीही तेच केलं असत’ अस निंदनीय वक्तव्य केल आहे. हा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंचे बंधू सागर काळे यांचे दुःखद निधन

AhmednagarLive24 : अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे धाकटे बंधू सागर काळे यांचे काल (शुक्रवारी) रात्री दुःखद निधन झाले आहे. काळे कुटुंबीयांवर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरामध्ये किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने कुस्ती स्पर्धा मागील दोन दिवसापासून सुरू असून त्याचे आज अंतिम सामने आणि बक्षीस वितरण समारंभ संध्याकाळी पार पडणार आहे. त्यापूर्वीच ही … Read more

आ. संग्राम जगताप यांची काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दूरध्वनीद्वारे केली विचारपूस

Ahmednagar News : राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या गाडीला पहाटे मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला होता. काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे हे देखील मुंबईकडे पहाटेच नगर शहरातील नागरिकांच्या कामांसंदर्भात रवाना झाले आहेत. त्यांना अपघाताची घटना समजल्यानंतर त्यांनी आ. जगताप यांना फोन करत त्यांची विचारपूस केली आहे. याबाबत काळे यांना विचारले असता, ते म्हणाले की … Read more

Ahmednagar Politics : खासदार विखेच आमदार जगतापांचा 2024 मध्ये करेक्ट कार्यक्रम करतील !

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Ahmednagar politics news vikhe vs jagtap :-लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणारे विखेच जगतापांचा २०२४ मध्ये करेक्ट कार्यक्रम करतील, काळेंची भविष्यवाणी ; विखे हे चतुर खासदार, गाढवाला गोपाळ शेठ कसे करायचे हे त्यांना चांगले माहीत आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा उड्डाणपूल खासदारांमुळे पूर्ण झाला आहे. याबद्दल मी त्यांचे नगरकरांच्या वतीने आभार … Read more

आयुक्त साहेब, ‘त्या’ १०० रस्त्यांची नावे नगरकरांना सांगाल का हो ?, काँग्रेसची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- महानगरपालिकेच्या वतीने नगर शहरामध्ये छोटे-मोठे मिळून सुमारे शंभर रस्त्यांची कामे पूर्ण केल्या बाबतची माहिती पालकमंत्रांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदे आयुक्तांनी जाहीर केली. काँग्रेसने यावर सवाल उपस्थित करत “आयुक्त साहेब, ‘त्या’ १०० रस्त्यांची नावे नगरकरांना सांगाल का हो ? असे म्हणत थेट आयुक्तांनाच पत्र धाडले आहे. … Read more

….महाराजांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांनी नूतनीकरणासाठी एक छदाम देखील आमदार निधीतून दिलेला नाही !

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या आमदारांनी त्यांच्या आमदार निधीतून एक छदाम देखील महाराजांच्या पुतळा व परिसर नूतनीकरणासाठी खर्च केलेला नाही. मनपाने यासाठी रू. १.५५ लक्ष रकमेचा ठेका दिल्याची ऑर्डर दि. ०५ जानेवारी २०२२ रोजी काढली होती. मनपाची ऑर्डरच काँग्रेसच्यावतीने समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आली, असून प्रसारमाध्यमांना देखील … Read more

मी फरार नाही, जामीन घेणार नाही काँग्रेस कार्यकर्ते एसपी ऑफिसवर हल्लाही करणार नाहीत जिल्हाध्यक्ष काळेंचे स्पष्टीकरण

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- विनयभंग गुन्हा प्रकरणात मला अटक होईल म्हणून मी पळून गेलो आहे. फरार आहे. अशा प्रकारच्या वावड्या, अफवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काल पासून शहरात जाणीवपूर्वक उठवल्या जात आहेत. मी कुठेही पळून गेलेलो नाही. फरार नाही. मी इथेच नगर शहरामध्ये असून मी विनयभंगाचा माझ्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याच्या … Read more

आयटी पार्कच्या नावाखाली त्या ठिकाणी तेथे कॉल सेंटर चालवले जात आहे !

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  राष्ट्रवादीचे आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकून, खोटी फिर्याद देण्यासाठी संबंधित महिलेला भाग पाडले असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला. आमच्यावर झालेले आरोप हे खोटे आहेत. ही माझी व माझ्या सहकाऱ्यांची अग्निपरीक्षा आहे, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष काळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले. काळे म्हणाले, … Read more

खोट्या केसेस करण्यापेक्षा शहराचा विकास करा – किरण काळे

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-अहमदनगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे यांच्यावर शहरातील आय टी पार्क मध्ये पाहणी करत असताना एका महिलेला शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणाबद्दल खुलासा करण्यासाठी आज काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी एका पत्रकार परिषदेचा आयोजन केला होता. या पत्रकार परिषदेत काळे … Read more

काल आयटी पार्कमध्ये नेमके काय घडले..? याची पोलखोल करणार!

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-  काल काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या टीमने एमआयडीसीतील बहुचर्चित तथाकथित आयटी पार्कला भेट घेऊन राष्ट्रवादीच्या आमदारांच्या खोट्या कारभाराची पोलखोल केली. त्यावर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. यामुळेच माझ्यावरती काल मध्यरात्री विनयभंगाचा खोटा गुन्हा त्यांनी दाखल केला आहे. नगरकरांसाठी, नगर शहरातल्या तरुणाईसाठी मी अग्नी परिक्षेला सामोरे जायला सर्वतोपरी तयार असून आज दिनांक ३ … Read more

शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते झेंडावंदन उत्साहात संपन्न

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सालाबाद प्रमाणे काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर दीप चव्हाण होते. यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, स्वातंत्र्याला आता ७४ वर्षे होत आहेत. हे सबंध वर्ष … Read more

….म्हणून काँग्रेसने केले ‘जोडे मारो’आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे नाव बदलण्याचा प्रयत्न केल्याने या प्रकरणाची नगरमध्ये देखील तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली इम्पिरीयल चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, मोदी सरकार मुर्दाबाद, अदाणी उद्योगपती मुर्दाबाद, अशा घोषणाबाजी करत पंतप्रधान … Read more

सहमती एक्सप्रेस शहर विकासासाठी नसून असून वैयक्तिक स्वार्थासाठी होती – किरण काळे

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  महापौर, उपमहापौर निवडीच्या राजकीय हालचालींमुळे शहराचे राजकारण एका बाजूला ढवळून निघत असताना काँग्रेसने भाजप, राष्ट्रवादीच्या मागील अडीच वर्षांच्या सत्ताकाळात विकासाच्या केलेल्या दाव्याला आव्हान देत शहरामध्ये रखडलेल्या कामांची जंत्री मांडत श्‍वेतपत्रिका प्रकाशित केली आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यालयामध्ये या श्वेतपत्रिकेचे महानगरपालिका आणि नागरिकांचे लक्ष … Read more

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने चक्क घोड्यावरून बाजारपेठेत फेरफटका मारत केले तीव्र आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात आज नगर शहरामध्ये आगळेवेगळे आंदोलन काँग्रेसने केले. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह बाजारपेठेत चक्क घोड्यावरून फेरफटका मारत आंदोलन करून नागरिकांचे भाव वाढीवर लक्ष वेधले. बाजारपेठेमध्ये काँग्रेसच्या या अनोख्या आंदोलनाची दिवसभर चर्चा सुरू होती. यावेळी नागरिक आणि व्यापाऱ्यांनी आंदोलकांचे मोबाईल मध्ये … Read more

नगर शहरात आमदार संग्राम जगतापांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचेही राजकारण होत नाही…

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- ज्येष्ठ नेते शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय देशाचे राजकारण होत नाही, त्याप्रमाणे नगर शहरात आमदार संग्राम जगतापांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचेही राजकारण होत नाही. आमदारकीला त्यांचा पराभव झाला, ते नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकत नाहीत. त्यासाठी काम करावे लागते, पण यांनी फक्त काड्या केल्या, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे … Read more