शहरातील रस्त्यांची दुर्दशा दूर करणार : आमदार आशुतोष काळे
अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- शहर विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न असून पुढील काळात कोपरगावातील रस्त्याची दुर्दशा संपवू, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. विविध योजनांतर्गत ६८ लाख ३८ हजार निधीतून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. नगरविकास खात्याकडून काही दिवसांपूर्वी शहरातील विकासकामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर करून … Read more