जिल्ह्यातील ‘या’ आमदारांच्या आवाहनास प्रतिसाद देत कार्यकर्त्यांची पुरग्रस्तांना मदत

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करून वाढदिवसानिमित फ्लेक्स बोर्ड व हार गुच्छ यावर होणारा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याच्या केलेल्या आवाहनाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी आर्थिक मदतीचा धनादेश तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे सुपूर्द केला. आ. आशुतोष काळे यांचा ४ … Read more

नगर जिल्ह्यातील ‘या’ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  कोपरगांव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपा कोल्हे गटाचे मुस्लीम समाजाचे अरिफ करीम कुरेशी यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. त्याबददल त्यांचा व मावळते उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांचा जिल्हा बॅंकेचे संचालक व युवानेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी काम पाहिले. श्री. कुरेशी … Read more

माझया वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द, पूरग्रस्तांना मदत द्या : आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होवून अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे या कुटुंबाप्रती सामाजिक बांधिलकी जोपासून वाढदिवसाचे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली. आमदार काळे यांच्या वाढदिवसानिमित दरवर्षी ४ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवले … Read more

विकासाने वेग घेतला असून विकासाची गती थांबणार नाही – आमदार काळे

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर झालेल्या विकास कामांना मागील दोन वर्षापासून तालुक्याच्या विकासासाठी मिळत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून विकासाने वेग घेतला असून विकासाची गती थांबणार नाही, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द ते पाथरे जिल्हा हद्द रस्ता … Read more

विकासाची गती थांबणार नाही- आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर झालेल्या विकास कामांना मागील दोन वर्षापासून तालुक्याच्या विकासासाठी मिळत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून विकासाने वेग घेतला असून विकासाची गती थांबणार नाही असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात केले. कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील ग्रा.मा. १०४ सा. … Read more

सर्वच रस्त्यांचा विकास करण्याचा माझा मानस आहे – आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- आजवर जे रस्ते दुर्लक्षित राहिले अशा दुर्लक्षित झालेल्या सर्वच रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. वडगाव येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. मारुतराव कांगणे होते. वडगाव येथे २५१५ मूलभूत सुविधा योजनेंतर्गत ४८ लक्ष रुपये निधीतून बस स्टँड ते पांडुरंग कांगणे वस्ती … Read more

अजब तुझे सरकार…..गोदावरी कालव्या ऐवजी नदीला पाणी

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  घोटी इगतपुरी कार्यक्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचे पाणी दारणा गंगापूर धरण समूहात जमा झाले असून ते गोदावरी नदीला सोडले जात आहे, मात्र कोपरगाव परिसरात पर्जन्यमान अजूनही झालेले नाही, त्यामुळे येथील खरीप पिके पाण्यावर आलेली आहेत, तेव्हा पाटबंधारे खात्याने तात्काळ गोदावरी कालव्यांना शेती पाण्याचे आवर्तन सुरू करावे अशी … Read more

अबब..किराणा दुकान फोडून चोरट्यांनी लांबविला ९ लाखाचा मुद्देमाल

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :-  कोविडच्या संकटात आधीच व्यवसायांवर गदा आलेली असताना कोपरगाव शहरात चोऱ्यांचे सत्र थांबत नसल्याने शहरवासियांतून पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरातील येवला रस्ता येथील संतोष एजन्सीचे गोडावून मंगळवारी (ता.२७) सायंकाळी ७ ते बुधवारी (ता.२८) सकाळी ९ वाजेच्या सुमारास फोडून ८ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून … Read more

गोदावरीने रौद्ररूप धारण केल्यास ‘या’ तालुक्यातील नदीकाठच्या गावांना धोक्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- कोपरगाव शहरासह तालुक्याला गोदावरी नदी वर्षानुवर्षे वरदान ठरत आहे. या नदीमुळे कोपरगाव शहर व तालुक्यातील नदीकाठच्या गावांना समृद्ध केले आहे.मात्र पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास कोपरगाव शहरातील नदीकाठच्या उपनगरांना तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना मोठा फटका बसतो. हजारो कुटुंबाना पूरपरिस्थितीत सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागते. गोदावरी नदीचा उगम … Read more

बिजबिल भरणाबाबत नागरिकांना सवलत मिळावी; कोल्हेंचे मंत्र्यांना पत्राद्वारे साकडं

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- कोरोनाकाळात अनेकांना भरमसाठ विजेची बिले प्राप्त झाली होती. या मुद्द्यावरून अनेक आंदोलने झाली मात्र वीजबिले थकबाकी वसुलीसाठी महावितरणने आक्रमकपणा अंगीकारत थकबाकीदारांची वीज कनेक्शन तोडण्याची मोही हाती घेतली. मात्र कोरोनामुळे आर्थिक संकट सापडलेल्या नागरिकांना वीजबिल भरण्यासाठी सवलत मिळावी अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

नागरिकांच्या तक्रारी आल्यास कडक कारवाई,आमदारांनी दिली अधिकाऱ्यांना तंबी !

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना चांगली वागणूक मिळत नाही व त्यांची कामे देखील वेळेवर होत नाही. नागरिकांना अनेक हेलपाटे मारावे लागतात अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. आजपर्यंत सौम्य भाषेत सांगितले यापुढे सुधारणा झाली नाही तर कडक कारवाई करणार असल्याची तंबी आमदार आशुतोष काळे यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ ठगाने घातला कोट्यवधीचा गंडा !

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- कोपरगाव येथे दहा वर्षांपासून वास्तव्यास असणार्‍या एका ठगाने अनेक शेतकरी, व्यावसायिक, बिल्डर्स यांचा विश्वास संपादन करत स्टील व सिमेंट कमी भावात उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रूपयांना गंडा घातल्याची चर्चा कोपरगावात दबक्या आवाजात सुरू आहे. या ठगाकडे अनेक लोकांचे पैसे अडकले असून त्यांच्यावर आता कपाळाला हात मारुन … Read more

राहाता तालुक्यातील गावेही विकासाच्या वाटेवर : आ. काळे

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून जो न्याय कोपरगाव तालुक्यातील गावांना दिला जाईल. तोच न्याय राहाता तालुक्यातील जी गावे कोपरगाव मतदार संघाला जोडली आहेत, त्या गावांना देणार असून ही अकरा गावे देखील विकासाच्या रडारवर आहेत, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी राहाता तालुक्यातील नपावाडी येथे एका कार्यक्रम प्रसंगी … Read more

उपमुख्यधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अधिकारी गेले रजेवर

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-   अतिक्रमण काढल्याचा राग धरत शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. तसेच संतप्त पदाधिकाऱ्यांनी उपमुख्याधिकाऱ्यांचे दालन व बांधकाम विभागातील संगणक, टेबल व काचांची तोडफोड केली. याचाच निषेध म्हणून कार्यालयातील अधिकारी बेमुदत रजेवर गेले आहे. दरम्यान शासकीय अधिकारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उपनगराध्यक्ष, नगरसेवकासह सात जणांना पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे व बांधकाम अभियंता दिगंबर वाघ यांनी अतिक्रमण काढल्याचा राग मनात धरून पालिकेत गुरुवारी झालेल्या तोडफोड व मारहाण प्रकरणी सेनेच्या दोन नगरसेवकांसह सात आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोपरगाव शहरातील बस स्थानाकासमोर आलेल्या पूनम थिएटर समोरील अतिक्रमण केलेल्या … Read more

कोपरगाव मतदार संघातील पाणीटंचाई मिटणार; आ. काळेंनी घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने होत आहेत मात्र जिल्ह्याच्या इतर तालुक्याच्या तुलनेत कोपरगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे संपूर्ण मतदार संघातील पाणी पुरवठा योजनांच्या साठवण तलावांनी तळ गाठायला सुरुवात केली होती. त्यामुळे कोपरगाव शहरासह अनेक गावांत पाणी कपात केल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. मतदार संघात निर्माण झालेल्या पिण्याच्या … Read more

अतिक्रमण काढल्याचा रागातून उपमुख्याधिकाऱ्यांना मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  अतिक्रमण काढल्याचा राग धरत शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संतप्त पदाधिकाऱ्यांनी उपमुख्याधिकाऱ्यांचे दालन व बांधकाम विभागातील संगणक, टेबल व काचांची तोडफोड केली. याप्रकरणी सुनील भाऊसाहेब गोर्डे ( वय ४०, रा. अस्तगाव ता. राहाता ) यांच्या … Read more

शिवसेनेचा नगरपालिका कार्यालयातील राडा, दोन नगरसेवकांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- कोपरंगाव येथील नगरपालिका कार्यालयातील संगणक आणि इतर साहित्याची तोडफोड करून उपमुख्याधिकाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.२२) घडली आहे. या प्रकरणी दोघा नगरसेवकांसह इतर पाचजण अशा एकूण सात जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, शहरवासियांत चर्चा झडत आहे. याबाबतचे सविस्तर … Read more