दरोडा टाकण्यापूर्वीच आवळल्या मुसक्या; सहा आरोपींकडे सापडला शस्त्र साठा

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagar Crime :- गावठी कट्टा, तलवार, कोयता, मिरची पुड घेऊन दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. सुनिलसिंग जितसिंग जुन्नी (वय 27), आझाद लक्ष्मण शिंदे (वय 23), शंकर अशोक पंडित (वय 32), सागर दिनेश बिनोडे (वय 26), आकाश अगस्तीन आढाव (वय 22 सर्व रा. संजयनगर, काटवन … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagarlive24 :-25 फेब्रवारी 2022 रोजी नालेगाव परिसरातील सीना नदीच्या नाल्यामध्ये एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसतानाच आता पुन्हा गायके मळा परिसरात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंदाजे 55 वर्षे वय असलेल्या महिलेचा मृतदेह अहमदनगर शहरातील गायके मळा परिसरात आढळून आला. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : टँकरच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagarlive24:- टँकर पाठीमागे घेत असताना शंकर जयराम काकडे (वय 65 रा. काकडे मळा, केडगाव, अहमदनगर) यांना धडक बसली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टँकर चालक शहादेव गहिनीनाथ दराडे (रा. काकडे मळा, केडगाव, अहमदनगर) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास शंकर काकडे यांनी फिर्याद … Read more

‘त्या’ बेवारस बॅगच्या मालकाचे मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन; गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 Ahmednagar News :- संशयीतरित्या बॅग ठेऊन आणि दारू पिऊन लोकांसोबत सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणार्‍या लष्करी कर्मचार्‍याविरूध्द कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा अश्रुबा शेंडगे (वय 42 रा. कासवा ता. आष्टी जि. बीड) असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. त्याने दारू पिऊन लोकांसोबत सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केले म्हणून त्याच्याविरूध्द कोतवाली … Read more

एक कोटीचा गुटखा पकडला; गोडाऊन मालक कधी पकडणार?, मुंबईचे ‘ते’ दोघेही मोकाटच

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  कोतवाली पोलिसांनी 16 फेब्रुवारी रोजी बोल्हेगाव परिसरात पकडलेल्या एक कोटीच्या गुटख्याप्रकरणी गोडाऊन मालक रावसाहेब शिवाजी भिंगारदिवे हा अद्यापही पसार असून त्याला अटक कधी करणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दुसरीकडे तपासात मुंबई येथील दोघांची नावे समोर आली आहे. त्यांना अटक करण्यात कोतवाली पोलिसांना यश आलेले नाही. एकंदरीत कोटीचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातही पुष्पा ! चक्क इनोव्हा गाडीतून चंदनाची वाहतूक !

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :-  इनोव्हा गाडीतून चंदनाची वाहतूक करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. ११ लाख ८४ हजार रूपये किंमतीचे ३७० किलो चंदन, इनोव्हा (MH 12 JU 5644), मोबाईल, रोख रक्कम असा १८ लाख ९६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून चंदनाची वाहतूक करणारे … Read more

स्पीड ब्रेकर येताच दुचाकीचा वेग कमी झाला आणि चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिणे ओरबडले

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- दुचाकीवर पतीच्या पाठीमागे बसलेल्या पत्नीच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे दागिणे दोन चोरट्यांनी ओरबडले. स्पीड ब्रेकर आल्याने दुचाकीचा वेग कमी झाला. त्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. नगर-पुणे रोडवरील केडगाव उपनगरात अंबिका बसस्थानकाजवळ ही घटना घडली. पुष्पा विजय शिंदे (वय 51 रा. दत्त मंदिराजवळ, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

घरफोडी करून चोरट्यांनी दागिणे चोरले; पोलिसांनी तपासकरून ते परत मिळविले

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  घरफोडी करून चोरून नेलेले साडेदहा तोळे सोन्याच्या दागिण्यापैकी फिर्यादीला दोन लाख 73 हजार रूपये किंमतीचे साडेसहा तोळे परत मिळाले आहे. कोतवाली पोलिसांनी केेलेल्या तपासामुळे फिर्यादीला हे दागिणे परत मिळाले आहेत. याबाबत माहिती अशी की, गणेश रामदास लालबागे (वय 32 वर्षे रा. दर्शनकृपा, डी-1, रेल्वे स्टेशनरोड, आनंदनगर, अहमदनगर) यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकार बाळ बोठेचा विनयभंग गुन्ह्यातील जामीन…

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- नगर मधील एका महिला सामाजिक कार्यकर्त्याच्या सुनेच्याच्या तक्रारीवरून पत्रकार बाळ बोठे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात बाळ जगन्नाथ बोठे याने जामीन मागितला होता .त्यासाठीच त्याने नगर जिल्हा न्यायालयात वकीला मार्फत जामीन अर्ज दाखल केलेला होता. यावर 18 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ अग्रगण्य बँकेत 150 कोटीची फसवणूक

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :-  नगर अर्बन बँकेसह खातेदार, ठेवीदार आणि सभासदांची सुमारे २८ प्रकरणांत १०० ते १५० कोटी रूपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी सुमारे २८ प्रकरणांत ही फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. राजेंद्र ताराचंद गांधी (वय ५६, रा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एक कोटींच्या गुटख्यात 11 आरोपी; 10 गजाआड !

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- कोतवाली पोलिसांनी बुधवारी रात्री बोल्हेगाव परिसरात पकडलेल्या एक कोटीच्या गुटख्याप्रकरणी 11 जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 328, 272, 273, 188, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एक कोटी एक लाख 56 हजार 720 … Read more

बसस्थानकावर प्रवाशी महिलेकडील दागिणे चोरले

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  प्रवाशी महिलेचे 64 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना नगर शहरातील पुणे बसस्थानकावर घडली. याप्रकरणी करिष्मा समीर शेख (वय 24 रा. शहापूर ता. नेवासा) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शेख या पुणे बसस्थानक येथे आल्या होत्या. त्यांनी पिवळ्या … Read more

तरुण उच्चशिक्षित व्यापाऱ्यावर बाजारपेठेत भरदिवसा गुंडांचा हल्ला, राजकिय वरदहस्तामुळे गुंडांकडून ……

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मार्केट यार्ड आवारातील बाजारपेठेत भरदिवसा सीए असणाऱ्या उच्चशिक्षित तरुण व्यापाऱ्यावर २५ ते ३० गुंडांच्या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ऋषभ अजय बोरा हे जखमी झाले आहेत. यावेळी व्यापारी असलेल्या बोरा कुटुंबातील महिलांना देखील गुंडांनी मारहाण करीत पोलिसांसमोर धुडगूस घातल्याची माहिती व्यापारी अजय बोरा यांनी … Read more

वीज चोरी करणे पडले महागात ‘त्या’ ऍक्वा कंपनीच्या दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  वीज मिटरमध्ये फेरफार करत सुमारे ४७ हजार ४९० रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी नगरमधील दोघा जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण कंपनीच्या विशेष भरारी पथकाचे प्रमुख अभियंता प्रदीप सावंत यांनी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, शहरातील बाबा बंगाली परिसरात … Read more

वीज मीटरला छिद्र पाडून सुरू होती वीज चोरी; महावितरणच्या भरारी पथकाने केली कारवाई

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- वीज मीटरच्या मागील बाजूला छिद्र पाडून वीज चोरी करणार्‍या दोघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अति. कार्यकारी अभियंता प्रदीप राधेशाम सावंत (वय 57) यांनी फिर्याद दिली आहे. पी. पी. गांधी आणि रफिक खुदाबक्ष सय्यद (रा. बाबा बंगाली, मंगलगेट, नगर) … Read more

पहाटे तीन चोरटे घरात घुसले आणि…

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- घराच्या आतिल बाजूची कडीकोयंडा तोडून तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सामानांची उचकापाचक करून रोख रक्कम, सोन्याचे दागिणे असा 55 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. नगर तालुक्यातील हिवरेझरे शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय दशरथ टकले (वय 42 … Read more

मशीनवर सुरू होता ‘मावा’ उद्योग; पोलिसांनी मारला छापा, सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- केडगाव उपनगरात सुगंधी तंबाखू, सुपारी व इतर साहित्यांचा वापर करून मशीनवर मावा तयार करून विक्री करण्याचा उद्योग कोतवाली पोलिसांनी छापा टाकून उध्वस्त केला. याप्रकरणी मजनु रशीद शेख (वय 32 रा. वैष्णवीनगर, केडगाव, नगर), सादिक रशीद शेख व अविनाश पवार (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात … Read more

गावठी कट्टा घेवून महिलेला धमकविण्यासाठी गेला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  महिलेला गावठी कट्टा दाखवून धमकी देणार्‍यास कोतवाली पोलिसांनी गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसेसह अटक केली आहे. नितीन साहेबराव शेलार (वय 50 रा. केडगाव, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केडगाव उपनगरात राहणार्‍या … Read more