कर वसुली करणाऱ्या ग्रामसेवकावर जीवघेणा हल्ला..! ‘या’ तालुक्यात घडली घटना

Ahmednagar News:ग्रामपंचायत हद्दीतील थकीत करवसुली व विनापरवाना बांधकामाची मोजणी करण्यासाठी गेलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर ७ ते ८ जणांनी प्राणघातक हल्ला केला. यात ग्रामविकास अधिकारी जखमी झाले आहेत. ही घटना कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे घडली. याप्रकरणी एका ऑईल मिल धारकासह सात व्यक्तींविरुद्ध मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मिरजगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास … Read more

अखेर कर्जत तालुक्यातील ‘त्या’देवस्थानचे जुने ट्रस्ट केले बरखास्त..!

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील पिर हजरत दावल मलिक देवस्थानच्या १०२ एकर या वर्ग ३ च्या जमीनीचे व्यवस्थापन करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या व्यवस्थापकीय मंडळाला महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांनी मंजुरी दिली असून, पूर्वीचे ट्रस्ट बरखास्त केले असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. कर्जत येथे पिर हजरत दावल मलिक या … Read more

कबड्डीची आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचे स्वप्न राहिले अधुरेच…

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन नुकतीच दहावी उत्तीर्ण झालेल्या उमाला कबड्डीची आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचे होते मात्र सरपण गोळा करीत असताना विहिरीत पडलेल्या मुलीला (उमा उकिरडे) वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आईचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयदायक घटना घडली आहे. घरातील स्वयंपाकासाठी शेतात जळाऊ लाकड आणण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा विहिरीत बुडून मृत्यू … Read more

पतीचा खून करणार्‍या पत्नी आणि तिच्या प्रियकरासोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-प्रियकरासोबत असलेल्या संबंधात अडचण निर्माण होत असल्याने पत्नीने केलेल्या जबर मारहाण करून पतीचा खून केल्याची घटना नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे घडली. याप्रकरणी त्याची पत्नी व योगेश बावडेकर यांना न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायाधीशांनी सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस दूरक्षेत्रमधील तिखी या गावामध्ये राहणार्‍या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रेमसंबधातून पत्नीने केला प्रियकराच्या मदतीने पतीचा मर्डर !

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-  प्रियकरासोबत असलेल्या संबंधात अडचण निर्माण होत असल्याने पत्नीने केलेल्या जबर मारहाण करून पतीचा खून केल्याची घटना नगर जिल्ह्यातील मिरजगाव येथे घडली. याबाबत सविस्तर असे की मिरजगाव येथील राहणारी विवाहित महिला अनिता प्रमोद कोरडे हिचे योगेश बाळासाहेब बावडकर याच्याशी प्रेमसंबंध होते. या कारणातूनच अनिता हिने तिचा पती प्रमोद बाळासाहेब कोरडे … Read more