गॅसचा स्फोट होवून घराला लागलेल्या आगीत शेतकऱ्याचा संसार खाक
अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव नाहेरमळा (वडळी रोड) येथील योगेश सुदाम दळवी या प्रगतशील शेतकर्याच्या राहत्या सपराला शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गॅस टाकीचा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत शेतकर्याचे घरातील धान्य, संसारोपयोगी वस्तू, सव्वा लाखाची शेतीची औषधे तसेच 20- 25 हजाराची रोख रक्कम जळून मोठे नुकसान झाले. याबाबत सविस्तर असे … Read more