सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ तब्बल साडे पाच लाखांचा ऐवज लांबवला!
अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- एकीकडे कोरोना तर दुसरीकडे वाढलेली प्रचंड महागाई यात सर्वसामान्य माणूस भरडून निघत असताना आता चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. पाच ते सहा सशस्त्र दरोडेखोरांनी घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवून घरातील तब्बल साडे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती परिसरात … Read more