धक्कादायक :काँग्रेस नेत्याची पत्नी आपल्या दोन मुलांना घेऊन पक्षातील दुसऱ्या नेत्यासोबत गायब !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कॉंग्रेस पक्षातील एका नेत्याने दुसऱ्या नेत्याची बायको पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशमध्ये घडला आहे या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशच्या इंदौरमधील एका काँग्रेस नेत्याची पत्नी आपल्या दोन मुलांना घेऊन गायब झाली आहे. संबंधित काँग्रेस नेत्याने भरपूर शोधाशोध केली, मात्र पत्नी सापडली नाही. दरम्यान या काँग्रेस नेत्याने घरातील सीसीटीव्ही … Read more