उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिला हा सल्ला !
अमरावती : महाविकास आघाडीचे सरकार हे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची सहमती व पाठिंब्यामुळे आले आहे. यामुळे कुणी काहीही बोलले तरी राज्य शासनावर परिणाम होणार नाही. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी काहीही वक्तव्य करताना तोलूनमापून बोलावे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास … Read more