जिल्ह्यातील ‘या’ रस्त्यावर कोसळली दरड!
अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- सध्या राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे डोंगराळ भागात रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशीच घटना संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुकच्या भानुशी मळा परिसरातील आंबी खालसा ते कोठे खुर्द रस्त्यावर दरड कोसळली. रस्त्यावर मोठमोठे दगड आल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. संगमनेर तालुक्यातील पठार … Read more