भिमाशंकरला गेलेल्या युवकांच्या गाडीला अपघात! हॉटेल उद्योजकाचा मृत्यू
अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- भिमाशंकरला गेलेल्या युवकांच्या गाडीला अपघात होऊन त्यात खडकाफाटा रोडवरील एका २२ वर्षीय युवा हॉटेल उद्योजकाचा मृत्यू झाला तर इतर चारजण जखमी झाले आहेत. अमोल लोखंडे असे जागीच ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. उद्योजक अमोल लोखंडे हे आपले मित्र दत्तात्रय मैराळ, कांचन भांगे,मनोज शिंदे, नितीन निपुंगे यांच्या समवेत स्वीप्ट … Read more