झिरो फिगर असणारी करीना कपूर कसे ठेवते वजन मेंटेन ? पहा तिनेच सांगितलय सिक्रेट

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- वजन कमी करण्यासाठी, अनुसरण करण्यासाठी आणि एक उत्तम व्यक्ती मिळविण्यासाठी करीना कपूर दिवसात 50 वेळा ‘सूर्यनमस्कार’ करते फिटनेसचा विचार केला तर बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचे नाव प्रथम घेतले जाते. काही काळापूर्वीच करीनाने तिच्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला आहे, परंतु तिने आधीच तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली … Read more

हिंग शरीराला आहे खूप फायदेशीर; पण तुम्ही भेसळयुक्त हिंग तर वापरत नाही ना? ‘अशी’ ओळखा भेसळ

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- स्वयंपाकासाठी बहुतेक घरात हिंगचा वापर केला जातो. भाजीत हिंगाचा तडका दिल्यास चव आणखीनच वाढते. काही भाज्या, मसूर आणि रायतामध्ये हिंगची चव खूप चांगली असते. अन्नाची चव वाढवण्याबरोबरच हिंग आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हिंग खाल्ल्याने अनेक रोग दूर असतात. पण बऱ्याच वेळा बाजारात येणारे हिंगातही भेसळ आढळते. काही जण हिंगात … Read more

कोरोना लस घेतल्यानंतर ‘ह्या’ 5 गोष्टी आहारात घ्या; होणार नाहीत साइड इफेक्ट्स

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  प्राणघातक कोरोना विषाणूपासून मुक्त होण्यासाठी जगभर लसीकरण चालू आहे. परंतु कोरोना लशीचे दुष्परिणाम सतत दिसून येत आहेत. त्याच्या सामान्य लक्षणांमध्ये इंजेक्शन दिलेल्या जागेवर वेदना, डोकेदुखी, ताप, शरीरावर वेदना, अशक्तपणा आणि थकवा यांचा समावेश आहे. हे सहसा जास्तीत जास्त 2-3 दिवस टिकते. लसीकरणानंतर लगेचच आपल्या डेली रूटीन व्यवस्थित फॉलो … Read more

वृक्षरोपण ही निसर्गरुपी देवाची उपासना -उपमहापौर गणेश भोसले

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-   येथील मिरावली पहाडवर गुलशन प्रतिष्ठान व साहेबान जहागीरदार मित्रपरिवाराच्या वतीने वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. 101 झाडे लावण्याच्या अभियानाची सुरुवात महापालिकेचे उपमहापौर गणेश भोसले व युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते वृक्षरोपणाने झाली. मिरावली पहाड येथे येणार्‍या भाविकांसाठी उद्यान उभारुन हिरवाई फुलविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. गणेश भोसले … Read more

समीक्षक डॉ. सुधाकर शेलार, पत्रकार अशोक निंबाळकर, डॉ. सुवर्णा गुंड, विजयकुमार मिठे यांच्या साहित्यकृतीला पुरस्कार

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- भिंगार येथील पद्मगंगा फाउंडेशनचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार समीक्षक प्रा. डॉ. सुधाकर शेलार, पत्रकार अशोक निंबाळकर, डॉ. सुवर्णा गुंड, विजयकुमार मिठे यांच्या साहित्यकृतीला जाहीर करण्यात येत असल्याची माहिती फाउंडेशनचे सचिव डॉ. ज्ञानेश ऐतलवाड यांनी दिली. लोकसाहित्याचे अभ्यासक स्व. गंगाधर मोरजे यांच्या स्मरणार्थ गेल्या दहा वर्षांपासून उत्कृष्ट कादंबरी, कथासंग्रह, कविता … Read more

ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष व टाळ मृदंगाचा गजर करुन गावातच पादुका पूजन करुन वृक्षरोपण

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील श्री नवनाथ पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आला असून, शनिवारी (दि.10 जुलै) प्रस्थानच्या दिवशी गावातच नवनाथांच्या पादुकांचे विधीवत पूजा करण्यात आली. तर स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने वारकर्‍यांच्या उपस्थितीत ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत व टाळ मृदंगाच्या … Read more

फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने 378 गरजूंची मोफत नेत्र तपासणी

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- फिनिक्स फाऊंडेशनने कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार दिला. समाजाची गरज ओळखून कोरोना काळात मोफत शिबीर राबवून अनेकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया घडवून आनल्या. निस्वार्थ भावनेने फिनिक्सची अविरतपणे सुरु असलेली आरोग्य सेवा प्रेरणादायी असल्याची भावना महापौर रोहिणी शेंडगे यांनी व्यक्त केली. फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी … Read more

केंद्र सरकारचा कडधान्य, डाळी साठवणुकीचा कायदा अन्यायकारक

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- केंद्र सरकारच्या वतीने दोन जुलै रोजी पारित करण्यात आलेला कडधान्य व डाळींच्या साठवणुकी संदर्भातला केलेला नवीन कायदा हा व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे. व्यापाऱ्यांकडून होत असणाऱ्या मागणीनुसार हा कायदा राज्यात लागू होऊ नये यासंदर्भात सरकारसमोर व्यापाऱ्यांच्या भावना मी मांडेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. असोसिएशनचे … Read more

काय सांगता ! शनिदेवाला देखील चोरट्यांचा फटका !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  कोरोनामुळे आधीच सर्वसामान्य हतबल झाले आहेत. त्यात परत वाढती महागाई या एकापाठोपाठ आलेल्या संकटाने पुरते वेढलेले असताना आता चोरट्यांनी अनेक भागात धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांचा जसा सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसतो आहे तसाच आता अनेक देवस्थानाला देखील बसत आहे. इतकेच काय या चोरांनी शनिदेवाला देखील सोडले नाही. शनिमंदिरातील … Read more

पाथर्डी-शेवगाव पाठोपाठ ‘या’ तालुक्यातील मुंडे समर्थकांचे राजीनामे

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- खासदार डॉ. प्रितम मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश न केल्यामुळे पाथर्डी, शेवगाव पाठोपाठ नेवासा तालुक्यातील ५१ कार्यकर्त्यांनी भाजपा प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे तालुका अध्यक्षांकडे सुपूर्द केल्याची माहिती लोकनेते गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठाणचे मुख्य प्रवर्तक राजेंद्र कीर्तने यांनी दिली. भाजप नेवासा तालुका अध्यक्षांना दिलेल्या राजीनामा पत्रात कीर्तने यांनी म्हटले आहे की, लोकनेते … Read more

वाचून आश्चर्य वाटेल पण इथे शौचालयाला गेल्यानंतर मिळतात पैसे !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  जगात असेही एक खास शौचालय तयार करण्यात आले आहे जेथे जाणाऱ्या लोकांना पैसे दिले जातात. वाचून आश्चर्य वाटेल पण सगळ्यांसाठी हा चर्चेचा विषय बनला आहे. साऊथ कोरियामध्ये असलेल्या असलेले हे खास आणि वैशिष्ट्यपूर्ण सुलभ शौचालय इन्स्टिट्यूट ऑफ सायंस अँण्ड टेक्नॉलॉजी या युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनी तयार केले आहे. याचे नाव … Read more

आमदार लंके म्हणाले की, सहा महिने बिळात लपून बसले होते ते काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  मी बाप नव्हे तर जनतेचा सेवक आहे‌.समाजकारणात, राजकारणात आल्यापासून मी माझे जीवन जनतेसाठी अर्पण केले आहे.ज्या दिवशी मी स्वतःला आमदार समजेल त्यावेळी माझी जनतेसोबत असलेली नाळ तुटेल असे खणखणीत प्रतीउत्तर आमदार नीलेश लंके यांनी माजी आमदार विजय औटी यांना दिले. तालुक्यातील विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी माजी आमदार औटी यांनी मी … Read more

सावधान : मान्सूनने जोर पकडला, राज्यातील या भागात होणार आहे अतिवृष्टी !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनने चांगला जोर पकडला आहे. सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे १२ ते १५ जुलैदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात अतिवृष्टी होईल, तर मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. रविवारी मुंबईसह लगतच्या परिसरात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली … Read more

अपघातात पिकअपमधील ५५ पैकी २१ शेतमजूर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- गावच्या हद्दीत मुथाळणे-सातेवाडी मार्गावर येसरठाव शिवारातील तीव्र उतारावर आज (रविवार) सकाळी पिकअप उलटला. या अपघातात पिकअपमधील ५५ पैकी २१ शेतमजूर जखमी झाले. या प्रकरणी वंदना भीमा दिघे (रा. सातेवाडी, ता. अकोले ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप चालक ठका लक्ष्मण कचरे (रा. पळसुंदे, ता. अकोले) याच्यावर ओतूर पोलिस ठाण्यात … Read more

घटस्फोट घेण्याचा सल्ला देणाऱ्या ‘त्या’ अध्यात्मिक गुरूला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- आपण अनेकदा ‘पुणे तिथे काय उणे असे’ असे म्हणतो मात्र अलीकडे अनेकवेळा या म्हणीचा प्रत्यय येतो. नुकतेच एका प्रतिष्ठित कुटुंबाला सदस्यांना राजकारणात यश मिळवण्यासाठी सुनेचा छळ करत करण्यास भाग पाडून घटस्फोट घेण्याचा सल्ला देणाऱ्या बाबास पोलिसांनी अटक केली आहे. रघुनाथ राजाराम येमूल असं अटक केलेल्या त्या अध्यात्मिक गुरूचे … Read more

राज्यातील ह्या आठ जिल्ह्यांमधील परिस्थिती सध्या चिंताजनक !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- करोनाची दुसरी लाट येऊन सहा महिने पूर्ण होत असतानाही अद्याप महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याचं चित्र आहे. राज्यातील आकडेवारीने पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढवली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या १० दिवसांत महाराष्ट्र आणि केरळमध्ये गेल्या १६ महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ पहायला मिळाली आहे. महाराष्ट्रात फक्त गेल्या १० दिवसांत तब्बल … Read more

‘त्या’ मृतदेहाबाबत घातपाताचा संशय !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- पर्यटनावर आलेला एक अज्ञात पर्यटक दुपारी चार वाजताच्या सुमारास पाण्यात बुडाला. शुक्रवारपासून पोलिस व स्थानिक लोकांकडून शोध घेण्यात येत होता. पण त्यात यश मिळत नव्हते. शनिवारी (१० जुलै) सायंकाळच्या सुमारास एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानंतर पोलिसांकडून तो कोणाचा आहे, याचा शोध घेण्यात येत आहे. कारण घटनास्थळावरून बूट, … Read more

‘या’तालुक्यात पंचायत समितीच्या सभापतीसह नगराध्यक्षाचाही राजीनामा!

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  खासदार प्रितम मुंडे यांना मंत्रीपद नाकारल्याने पाथर्डी-शेवगाव च्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-यांच्या भावना तीव्र आहेत. पाथर्डी येथील पंचायत समितीच्या सभापती व नगराध्यक्षासह अनेकांनी आपले राजीनामे दिले आहेत. पंकजा मुंडे यांना पक्षातुनच विरोध होत असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाला याबाबत कळविणार आहे. कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्या आदेशाकडे … Read more