लसीकरण केंद्रावर वशिलेबाजीमुळे गोंधळ !
अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे कोरोना लसीकरण केंद्रावर २०० नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार होते.त्यामुळे १८ वर्षापुढील नागरिकांनी पहाटे ५ वाजेपासून नंबर लावण्यास सुरवात केली होती. मात्र प्रत्यक्ष लसीकरणावेळी गावातील काहींनी वशिलेबाजी सुरू केल्याने लसीकरण केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला होता. येथील लसीकरण केंद्रावर सकाळी ९ वाजेपर्यंत ७०० ते … Read more