लग्न सभारंभात गर्दी, तहसीलदारांकडून कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- राहुरी शहरातील स्टेशन रोड परिसरातील व्यंकटेश मंगल कार्यालयात एका लग्न समारंभासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आल्याने तहसीलदार फसियोद्दीय शेख ,नायब तहसीलदार पुनम दंडिले यांच्या पथकाने जात वधु-वर पक्षासह मंगल कार्यालय व्यवस्थापकावर दंडात्मक कारवाई केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी यांनी सार्वजनिक समारंभ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.तर लग्नसमारंभासाठी … Read more

नगर जिल्ह्यातील ३ डॉक्टरांना ३० जूनपर्यंत पोलिस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत २२ कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणातील फसवणूक व अपहार प्रकरणी पोलिसांनी राहूरी येथील डॉ.भागवत सिनारे, श्रीरामपुरचे डॉ.रवींद्र कवडे तसेच डॉ.विनोद श्रीखंडे या तिघांना अटक केली असून न्यायालयाने ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे., नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अनेक घोटाळे उजेडात आले आहेत.त्यापैकीच पिंपरी चिंचवड शाखेतील … Read more

पावसाळ्यापूर्वीच राहाता शहरातील रस्त्यांची झालीये दुरावस्था

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आजही रस्त्यांची दुर्दशा झालेली पाहायला मिळते आहे. दरम्यान अद्याप पावसाळा सुरु देखील झाला नाही तोच अशी परिस्थिती असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी संतापाची लाट उसळली आहे. असाच जनउद्रेक राहाता तालुक्यात पाहायला मिळाला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे राहाता शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना जाण्या-येण्यासाठी मोठी … Read more

जिल्ह्यात भासू लागला रक्ताचा तुटवडा; रक्तदात्यांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने खासगी व शासकीय रुग्णालयांत वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया होत आहेत. त्यामुळे रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. उपलब्ध रक्तापेक्षा मागणी वाढल्याने रक्तपेढ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांनी शिबिरामध्ये रक्तदान करून रुग्णांचा जीव वाचवावा असे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला … Read more

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने राबवण्यात येत आहे. यातच सर्वप्रथम कोरोना योद्धयांना लस देण्यात आली होती. आता त्यापाठोपाठ अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु आहे. यातच गेल्या दीड वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र वीज सेवा देणाऱ्या महावितरणच्या नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी … Read more

दुकानाच्या बंद शटरच्या आड व्यापाऱ्याकडून उद्योग सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने पुन्हा एकदा काही निर्बंध लागू करण्यात आले आहे. शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधाप्रमाणे दुपारी 4 वाजता बाजारपेठ बंद करण्याचे आदेश दिले आहे. मात्र सुप्यात दुकानाचे शटर बंद करून आतून विक्री सुरु ठेवण्याचे प्रकार सुरु झाले आहे. करोना रुग्णांची वेगाने … Read more

…’तो’ निर्णय लवकर घ्या, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलने करण्यात येत आहे. यातच मराठा आरक्षणाबरोबरच आता ओबीसी आरक्षणासाठी समाजबांधव एकत्र आलं असून आंदोलनाचा आक्रमक पवित्र स्वीकारला आहे. नुकतेच ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सावता परिषदेच्या वतीने कर्जत तहसीलवर सोमवारी मूक मोर्चा काढण्यात आला होता. ओबीसी आरक्षण पूर्ववत करावे, या मागणीचे … Read more

बँकांमध्ये पडून असलेला अखर्चित निधी होणार सरकारजमा

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- जिल्हा परिषदआणि पंचायत समितीकडे अखर्चित असणार्‍या आणि बँकांमध्ये (Bank) पडून असणारा निधी 30 जूनपर्यंत सरकारकडे जमा करण्यास सांगण्यात आला आहे. त्यानंतरच मंजूर निधी स्थानिक स्वराज्य संस्था अदा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे विभाग अखर्चित आणि बँकांमधून पडून असणारा निधी सरकारजमा करणार नाहीत. त्या विभागाच्या … Read more

दिलासादायक ! जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर पोहचला

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- पहिल्या लाटेपाठोपाठ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नगरकरांच्या तोंडाचे पाणी पळवले होते. दरदिवशी धडकी भरवणारी आकडेवारी आणि मृत्यूतांड्व यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप दिसून आला. मात्र प्रशासकीय नियोजन, लसीकरण, उपाययोजना याचा जोरावर कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यातून ओसरू लागली आहे. यामुळे आता बाधितांची संख्या देखील कमी होऊ लागली आहे. यातच जिल्ह्यात … Read more

शेतीचा बांध कोरण्यास विरोध केल्याने पायावरून ट्रॅक्टर घातला

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- सध्या ग्रामीण भागात पेरणी व मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. मात्र या दरम्यान समाईक शेती,विहीर व बांधावरून मोठ्या प्रमाणात वादाच्या घटना देखील घडत आहेत. यात अनेकवेळा वाद विकोपाला जावून त्याचे पर्यावसन मारामारीत देखील होत आहे. असेच बांध कोरण्यास मज्जाव केल्याच्या रागातून  महिलेच्या पायावरून चक्क ट्रॅक्टर घालण्याची घटना कोपरगाव … Read more

बापरे!शहाजापूर येथील कवड्या डोंगरावर बिबट्या!

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील शहाजापूर येथील कवड्या डोंगरावर असणाऱ्या माऊली कृपा गोशाळा परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा वावर असल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. येथील कर्मचाऱ्यांना दोन वेळा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांसह परिसरातील नागरिकांनाही धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील श्री क्षेत्र कौडेश्वर येथील डोंगरावर हभप नितीन महाराज शिंदे यांनी … Read more

नेवासा तालुक्यातून बावीस वर्षीय तरूणी बेपत्ता!

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- मागील वर्षापासून कोरोनाने हाहाकार माजवला असून आता कुठे कोरोनाचा ज्वर कमी होत नाही तोच परत गुन्हेगारी टोळ्यांनी आपले डोके वर काढले आहेत. कुठे ना कुठे रोज दरोडे, खून यासारख्या गंभीर घटना घडत आहेत. नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथील एक २२ वर्षीय तरूणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. सुमिधा … Read more

ग्राहक बनून आले अन् सव्वा लाखाला चुना लावून गेले!

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- दुकान मालकिनीला भांडी दाखविण्यात गुंतवून ग्राहक बनून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रकमेसह सोन्याचे गंठण असा सुमारे १ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. भर बाजारपेठेतील दुकानातून दिवसाढवळ्या अशा प्रकारे चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना राहाता शहरात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

सुपा एमआयडीसीमध्ये जपानी उद्योग ३०० कोटींची गुंतवणूक करणार

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- औद्योगिक विकास झाला कि गाव शहराचा विकास होणारच, त्याचबरोबर संबंधित परिसरात रोजगार देखील उपलब्ध होणार. तसेच यामाध्यमातून आर्थिक चक्राला गती देखील मिळण्यास हातभार लाभतो. त्याच अनुषंगाने पारनेर तालुक्याच्या सुपा एमआयडीसीतील जपानी पार्कमध्ये पहिल्या कंपनीची एंट्री झाली आहे. विस्तारित सुपा एमआयडीसीमध्ये जपानी पार्कसाठी स्वातंत्रपणे २१० एकर क्षेत्र राखीव ठेवण्यात … Read more

पावसाने सोयरिकीसाठी आलेल्या पाहुण्यांसोबत घडले असे काही

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- जून महिना संपला आहे मात्र अद्यापही अनेक भागात पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यातच कोरोनामुळे अनेक दैनंदिन कामांवर मर्यादा आल्या आहेत. अशातच अनेक उपवर मुले व मुलींचे विवाह लांबणीवर पडत चालले आहेत. त्यामुळे अनेकजण मुलगी पाहण्यासाठी येतात व मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह उरकून घेतात. शेवगाव तालुक्यात काल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महाविकास आघाडीत फूट !

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- मनपा महापौरपद व उपमहापौर पद जवळपास निश्चित झाले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आहेत. महापौरपद शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला असून उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे राहणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत काँग्रेसला सुरुवातीपासूनच दूर ठेवण्यात आले आहे. त्यातच काँग्रेसनेही आज महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज नेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत … Read more

सुजय विखे म्हणाले… तर आम्ही विकासाच्या मुद्द्यावर कोणासोबतही जाऊ शकतो

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- नगरच्या महापौरपदाच्या निवडणुकीची चर्चा सध्या रंगू लागली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती झाल्याचे बोलले जात आहे. यातच भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले आमच्याकडे महापौरपदासाठी उमेदवार नसला तरी वरिष्ठांनी निर्णय घेतला तर आम्ही विकासाच्या मुद्द्यावर कोणासोबतही जाऊ शकतो, असे म्हणत विखे यांनी नव्या समीकराणांचीही … Read more

वर्दळीच्या ठिकाणावरून दिवसाढवळ्या झाली सव्वा लाखांची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- नगर जिल्हा गुन्हेगारीचा रेकॉर्ड तोडतो कि काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वादळे आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत.. यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच राहाता शहरातील कायम गजबजलेल्या विरभद्र मंदीर परिसरात दिवसा ढवळ्या उघड्या भांड्याच्या दुकानातून … Read more