तिसऱ्या लाटेत दररोज ५ लाख रुग्ण संक्रमित होण्याची…

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरोना व्हायरसची तिसरी लाट अधिक धोकादायक असण्याची शक्यता आहे, तिसऱ्या लाटेत दररोज कोरोनाचे पाच लाख रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत या लाटेची तीव्रता सर्वाधिक असण्याची शक्यता आहे. आयआयटी कानपूरने केलेल्या अभ्यासात हे निष्कर्ष समोर आले आहेत. या अहवालात तीन महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. … Read more

जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याची शक्कल,कमी खर्चात बनविले खुरपणी यंत्र

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- ब्राम्हणी परिसरातील घेरुमाळ वस्तीवरील तरुण शेतकरी सतीश गोपीनाथ हापसे यांनी स्वतःच्या संकल्पनेतून अवघ्या दोनशे रुपयात खुरपणी यंत्र बनवले. सध्या सर्वत्र शेतकऱ्यांची कपाशी खुरपणी ची लगबग सुरू आहे. रान वापशावर असतानाच खुरपणी करून खत पडाव यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. मात्र, खुरपणी करण्यासाठी लागणारे मजूर शोधावे लागतात. त्यासाठी प्रतिदिन प्रतिव्यक्ती … Read more

काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले ही राजकारणावर चर्चेची वेळ नाही

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्र मंच बॅनरखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीवर अधिक भाष्य करण्यास नकार देत, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ही राजकारणावर चर्चेची वेळ नाही, अशी प्रतिक्रिया दिली. सध्या माझे देशातील कोरोना परिस्थितीवर लक्ष केंद्रित असून ही परिस्थिती चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचे माझे उद्दिष्ट आहे. … Read more

बाळासाहेब नाहाटा म्हणतात अन्न पाणी व औषध सुद्धा घेणार नाही..

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरोना काळात श्रीगोंदे तालुक्यातील जनतेचे जीव वाचवण्यासाठी मी काम केले आहे.माझे काम सहन न झाल्याने काहींचा पोटशूळ उठला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोर अधिकाऱ्यांचा गैरकारभार उघड केल्याने राजकीय आकसातून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला अटक झाली नसून मी स्वतः अटक झालो आहे.व प्रशासनाच्या या दबावाविरोधात मी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : टँकर उलटून दोन ठार

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील नागपूर- मुंबई महामार्गावर दहेगाव बोलका शिवारात हॉटेल द्वारकमाईनजीक डिझेलचा टँकर मंगळवारी एक वाजेच्या सुमारास उलटला. त्या अपघातात एक मोटारसायकल चालक व तर टँकरचालक दोघेही ठार झाले. चालकाचे नाव समजू शकले नाही. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी दिलेली अधिक माहिती अशी, की टॅँकर ओव्हरटेक करत … Read more

‘पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले’

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यातून आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले, असे ट्वीट भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केले आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी … Read more

शिर्डी संस्थान विश्वस्तपदी राष्ट्रवादीची निवड झालेली ‘ती’नावे चुकीचे!

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- शिर्डी साईबाबा संस्थानवर विश्वस्त पदी निवड झाली, म्हणून राष्ट्रवादीच्या 6 नेत्यांची नावे काल सोशल मीडियावर वेगात फिरत होती. मात्र,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी अशी निवड झाली नसल्याचे सांगितल्याने संभ्रम वाढला होता, त्यात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही’ ही नावे चुकीची आहेत’, अशी माहिती एका पोस्टवरील प्रतिक्रियेतून दिल्याने चर्चेला उधाण आले … Read more

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची नियुक्ती आज होणार

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. उपाध्यक्ष शिवसेनेकडे राहाणार आहे. दरम्यान या सगळ्यात आज सतरा विश्वस्तांची यादी उच्च न्यायालयात जाहीर होण्याची दाट शक्यता याचिकाकर्त्यांनी वर्तवली आहे. देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा … Read more

मोबाईल खेळण्यास न दिल्याच्या रागातून 15 वर्षाच्या मुलाने उचलले धक्कादायक पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- आजकालची पिढी मोबाईलच्या व्यसनात अडकत चालली आहे. मोबाईल हि त्यांची दैनंदिन गरज बनली आहे. व याच गरजेमुळे अनेक अनर्थ घडत आहे. असाच काहीसा प्रकार श्रीरामपूर मध्ये घडला आहे. मोबाईल खेळण्यास घरातील वडीलधाऱ्यांनी मज्जाव केल्याने श्रीरामपूर मधील इंदिरानगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या आरुष अनिल निकाळजे (वय १५) या मुलाने राहत्या घरात … Read more

भांडण पाहण्यासाठी थांबल्याचा राग आल्याने वाहन दिले पेटवून

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- रस्त्यावरच दोघांमध्ये कडाक्याचे भांडण चालू होते. व हे सुरु असलेले भांडण पाहण्यासाठी थांबलेल्या दोघांना तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना अकोले नाक परिसरात घडली आहे. दरम्यान या प्रकरणी गोकुळ दिलीप गडगे (रा. मालदाड रस्ता, दिवेकर गॅसजवळ, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

बळीराजा व्यथित ! पावसाअभावी पेरणी सापडली संकटात

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- जिल्ह्यात अनेक ठिकाणी काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा पाठ फिरवली आहे. पाऊस नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. आणखी चार ते पाच दिवस पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. जोरदार पाऊस पडलेला … Read more

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून पोलिसांनी वसूल केले 20 लाख

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क न घालणारे आणि रस्त्यांवर थुंकणाऱ्यांविरूद्ध जोमाने मोहीम सुरू करण्यात आली आहे. सार्वजिनक ठिकाणी नियमांचे उलंघन करणाऱ्या नागरिकांची संख्या देखील जास्त असल्याचे या कारवाईच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. थुंकीतून कोरोनाचा प्रादुर्भाव होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ९ हजार ३१२ जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत २० … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी सुरु होता बनावट दारूनिर्मितीचा कारखाना

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरगाव व श्रीरामपूर विभागाच्या पथकाने बनावट दारू निर्मिती कारखान्यावर धाड टाकली आहे. दरम्यान या ठिकाणाहून पोलिसांनी २०० लीटर स्पिरीट,३० लीटर तयार विदेशी मद्य व १८० मिलीच्या ४४० नामांकित ब्रॅण्डच्या बनावट बाटल्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय देशी दारूच्या ३८४ भिंगरीच्या बाटल्याही मिळून आल्या. विदेशी दारूमध्ये इम्पेरियल ब्ल्यू, मॅकडोवेल्स, विस्की … Read more

पैशासाठी शेतकऱ्याचा ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या सावकाराला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अवैध सावकारकीच्या वसुलीसाठी शेतकऱ्याचा ट्रॅक्टर घेऊन गेलेल्या एका सावकाराला अटक करण्यात आली आहे. दरम्यान हि घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. महेंद्र नेटके असे अटक करण्यात आलेल्या सावकाराचे नाव आहे. महाराष्ट्र सावकारकी कायद्यानुसार नेटकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एके दिवशी आरोपी महेंद्र ऊर्फ … Read more

परीक्षेविनाच जिल्ह्यातील तब्बल 9 लाखाहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे राज्यासह जिल्ह्यात शाळाच भरल्या नाही आहे. कोरोनाचा वाढता कहर पाहता शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या. परीक्षेविनाच २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील ९ लाख ६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोरोनाच्या स्थितीमुळे शासनाने पहिली ते बारावी अशा … Read more

आमदार निलेश लंके म्हणाले साईबाबांप्रमाणे मी फकीर आहे अध्यक्ष होऊन पापाचा धनी…

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा आणि पंढऱपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानच्या विश्वस्तपदावर वर्णी लागण्यासाठी राजकीय मंडळींकडून फिल्डिंग लावण्यात येत आहे. दरम्यान या पदाबाबत आमदार लंके यांचे ही नाव जोडण्यात येत आहे,याबाबत आमदार निलेश लंके यांनी स्पष्टीकरण दिले आहे, वडगाव आमली येथे विविध विकास कामांचा आ. लंके यांच्या … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, विदेशात काळा पैसा, पुरावे लवकरच ईडी आणि सीबीआयकडे …

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- अमरावती मतदारसंघाच्या अपक्ष खासदार नवनीत रवी राणा यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. नवनीत राणा यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या खासदारकीवर येणारं संकट तुर्तास टळलं आहे. त्यानंतर, प्रतिक्रिया देताना खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि … Read more

अखेर राम शिंदे यांनी दिली कबूली म्हणाले हो मी अजित पवार यांना भेटलो होतो ! पण…

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपली भेट झाल्याचे प्रा. शिंदे यांनी अखेर मान्य केले आहे. याबाबत स्पष्टीकरण त्यांनी आता दिले आहे. राम शिंदे याबाबत बोलताना म्हणाले मी पवार यांना भेटलो मात्र, ती भेट राजकीय नव्हती. आपल्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आपण गेलो होतो. तसे अजित पवार यांनी लग्नाला येण्याचे … Read more