रोहित्र मिळत नसल्याने स्नेहलता कोल्हे यांचा महावितरण कार्यालयात ठिया
अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- कोरोना महामारीच्या काळात आर्थिक संकटाला शेतकरी बांधव सामोरे जात असतांना महावितरण शेतकऱ्यांना आणखी अडचणीत आणत आहे. बिले भरूनही विद्युत रोहित्र दिले जात नसल्याने भाजपच्या प्रदेश सचिव,माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने रोहित्र बसवून देण्याची मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. कोपरगाव येथील महावितरणच्या कार्यालयात कोल्हे यांनी उपस्थित … Read more