स्वकीयांना गमावल्याचे दु:ख आयुष्यात कधीही न विसरणारे आहे…
अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- कोरोना काळात जम्बो कोविड केअर सेंटरबाबत बालिश वक्तव्य व पत्रके काढुन राजकारणाची पातळी व मर्यादा ओलांडली गेली. तालुक्यात कोरोनापेक्षाही घातक खालच्या दर्जाचे राजकारण करण्याच्या पारंपरिक व्हायरसला योग्य वेळी औषधोपचार करणार आहोत, असे असले तरी कोपरगाव तालुका पहिल्याच टप्प्यात अनलॉक झाल्याचे समाधान वाटत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले … Read more