आमदार निलेश लंकेच्या मतदारसंघात आढळला म्युकरमायकोसिसचा रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ म्युकर मायकोसिसची रुग्ण आढळून येऊ लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. यातच जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये हे रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान नुकतेच आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघ असलेल्या तालुक्यात म्युकर मायकोसिसचा रुग्ण आढळून आला आहे. पारनेर तालुक्यात म्युकरमायकोसिसने शिरकाव केला असून सुपा येथे पहिला रूग्ण … Read more

सख्खा भाऊ अन भावजयकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :-  कपाशी पिकाला सामाईक विहिरीचे पाणि मागितले म्हणून सख्खा भाऊ व भावजयने प्रकाश खडके यांना लाथा बूक्क्यांनी मारहाण करून त्यांच्यावर कोयत्याने वार केला. ही घटना दिनांक ३० मे रोजी राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे घडली आहे. प्रकाश दत्तात्रय खडके यांचे व त्यांचा भाऊ विलास यांचे तांदूळवाडी येथे सामाईक क्षेत्र आहे. … Read more

रुग्णाच्या मृृत्युला कारणीभूत ठरणाऱ्या ‘त्या’ डाॅक्टरवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- रुग्णाचा मृत्यूप्रकरणी नगर शहरातील एका डॉक्टरला जबाबदार धरण्यात येऊन त्या डाॅक्टरच्या विरोधात भिंगार कँप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅ.रविंद्र भोसले असं गुन्हा दाखल झालेल्या डाॅक्टरचं नाव आहे. तर एका पोलिस कर्मचार्‍याच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भोसले हॉस्पिटलमध्ये … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १५५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५५ हजार १४५ इतकी झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७७१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविला उपाय

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- जिल्ह्यात बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या कराव्या लागणार आहेत. तरच कोरोना संसर्ग साखळी तोडण्यात यशस्वी होऊ. त्यासाठी, तालुकास्तरीय यंत्रणा आणि महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी … Read more

चप्पलांच्या दुकानाला लागली आग; लाखोंचा माल जाळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- पारनेर शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये असणाऱ्या आनंद शु पॅलेस या चप्पलच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली होती. दरम्यान या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर शहरातील बाजारपेठेत असणाऱ्या प्रमोद गाडगे यांच्या मालकीचे आनंद शु पॅलेस या चप्पलच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग … Read more

कोट्याधियांचा घोटाळा घातल्याप्रकरणी व्यंकटेश पतसंस्थेच्या दोघा संचालकांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- नेवासा तालुक्यातल्या सोनईच्या व्यंकटेश पतसंस्थेमध्ये कोट्यवधींचा घोटाळा घातल्याप्रकरणी दोघा संचालकांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याप्रकरणी तेजकुमार गुंदेचा आणि गोपाल कडेल या दोन संचालकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान सदर कारवाई जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी ही धडाकेबाज कारवाई केलीय. याबाबत अधिक माहिती … Read more

म्युकरमायकोसीच्या रुग्णांना मोठा दिलासा खासगी रुग्णालयांना उपचारांसाठी अवाजवी दर आकारता येणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंजूरी दिली. दरनिश्चीती करतांना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर … Read more

अपहरण करणाऱ्यांचा अटकपूर्व जामीन रद्द

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- निघोज ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीअगोदर दोन सदस्यांच्या अपहरण प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन खेड न्यायालयाने रद्द केला. या आरोपींना तात्पुरता जामीन देण्यात आला होता. ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळ व मंगेश वराळ यांना उच्च न्यायालयाने यापूर्वीच अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सदस्य दिगंबर लाळगे व गणेश कवाद यांचे २० ते २५ … Read more

मराठा आरक्षणाबाबत राज्यातील तीन पक्षांचे सरकार उदासीन : राधाकृष्ण विखे

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- राज्यात तीन पक्षांच्या सरकारचा वेळ एकमेकांची मनधरणी करण्यातच जात आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षण गमवावे लागले. दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकारने यापूर्वीच लागू केलेले १० टक्के आर्थिक आरक्षण सरकार घाईघाईत लागू करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आपले अपयश झाकत केंद्र सरकारविरोधात ओरड करत आहेत. मराठा आरक्षणासाठी ५६ मोर्चे निघाले. त्यात … Read more

संभाजीराजेंचा इशारा .. योग्य वेळी दाखवून ताकत देऊ

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :-  छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही तर न्याय देण्याचं आहे, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे. तर भाजपने या आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती यांनी हे विधान केल्याने त्याला महत्त्व आलं आहे. संभाजी छत्रपती यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युवकाची धारदार शस्त्राने हत्या,परिसरात खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासे तालुक्यात एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाली आहे. या घटनेमुळे चांदासह परिसरात खळबळ उडाली आहे. नेवासा तालुक्यातील चांदा येथे काल रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास येथील ज्ञानदेव सोपान दहातोंडे (वय ४०) हे नदीजवळ चौकात थांबले होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार … Read more

नगर बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नेप्ती उपबाजार समितीमध्ये कांदा लिलाव, फळे आणि भाजीपाला, तसेच मुख्य बाजार समितीतील भुसार बाजार सकाळी ७ ते ११ या वेळात सुरू करण्यात आला असल्याची माहिती सभापती अभिलाष घिगे यांनी दिली. एका गाडीबरोबर एकाच शेतकऱ्याला येता येईल. गेटवर कोविड चाचणी करुनच आत प्रवेश दिला जाईल. विनामास्क … Read more

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नांव नोंदवणारा नील शेकटकर महाराष्ट्राचा सुपुत्र

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- खेळाडू स्वतःच्या जिद्दीवर आणि आई-वडिलांच्या भक्कम पाठबळावर नांव कमवतात. त्यामुळे ते ज्या शहरात राहतात त्या शहराचे नांव मोठे होते. पण नीलने अतिशय कमी वयात समुद्राला दिलेली टक्कर व त्याच्या या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झालेली नोंद यामुळे नील हा आपल्या शहरापुरता मर्यादित न राहता तो महाराष्ट्राचा सुपुत्र … Read more

मोची गल्ली, कापड बाजार येथील व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- शहरात कोरोनाची रुग्णसंख्या कमी असल्याने निर्बंध शिथील करुन मोची गल्ली, कापड बाजार येथील व्यावसायिकांना कोरोनाचे नियम पाळून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी जुनेद शेख, मयुर सोनग्रा, नवीद शेख, सद्दाम शेख, अदनान शेख, … Read more

2021 चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्याची कार्यवाही करावी

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर होत असताना यावर्षी 2021 चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्याची कार्यवाही सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर व कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना … Read more

स्वतःची रोपवाटीका तयार करून तेरा लाख रोपे तयार करणारा अवलिया

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. सन 1973 पासून दरवर्षी हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, पर्यावरणविषयक समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे. तसेच पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी चौघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या २१ वर्षीय विवाहितेचा फर्निचर दुकानासाठी माहेरून दोन लाख रूपये आणावेत, म्हणून शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांना अटक केली. विवाहिता पूजा सागर मापारी हिचे वडील विजय बाळकृष्ण भुजाडे (गोधेगाव) यांनी तक्रार दिल्यानंतर … Read more