मोठा निर्णय ! पदोन्नतीतील आरक्षणबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- मागासवर्गीयांच्या पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. प दोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयामुळे बराच वाद झाला होता. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय स्थगित करण्यात आला. सरकारी सेवेत नोकरीला लागताना आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना पदोन्नतीत लाभ घेता येणार नाही, … Read more

जिल्हयातील लॉकडाऊनबाबत मनसेने धाडले मुख्यमंत्र्यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक वैतागले आहे. दरम्यान लॉकडाऊन अद्यापही कायम असल्याने सर्वसामान्य नागरिक मोठा आर्थिक संकटात सापडला आहे. संपूर्ण कडक पद्धतीने लॉकडाऊन लावून सामान्य नागरिकांचा छळ प्रशासनाकडून सूरू आहे, असे प्रतिपादन मनसेचे नितीन भुतारे यांनी केले. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, कुठल्याही प्रकारची मदत राज्य … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी संवाद साधणार

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवार (२० मे) रोजी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यापार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान या आढावा बैठकीसाठी देशातील ५६ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेषबाब म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा देखील समावेश आहे. यामुळे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी … Read more

आसाराम बापूंना कारागृहातून पॅरोलवर मुक्त करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोनाची लागण झाल्यामुळे आसाराम बापू यांना कारागृहातून पॅरोलवर मुक्त करण्याच्या मागणीसाठी हिंदुराष्ट्र सेना व श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. आसाराम बापू मागील आठ वर्षापासून जोधपूर कारागृहात बंद आहे. बापू यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रीम कोर्टाने कोविंड 19 … Read more

कृषी उत्पन्न बाजार समितीचा परिसर बनला अवैध धंद्यांचा अड्डा

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोना व लॉकडाउन परिस्थितीमुळे सर्वत्र बंद पाळण्यात आला आहे. याचाच फायदा घेत नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सूनसान आवारात सध्या जुगारी व मद्यपींचा धुडगूस वाढला आहे. यामुळे अशा अवैध गोष्टींना आळा बसावा यासाठी पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी व्यापारी व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता १० जूनपासून

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस,बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच आणि बीएससी नर्सिंग या पदवी वैद्यकीय परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षा 10 ते 30 जून या कालावधीत घेण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी दिली. राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या 2 … Read more

मोदी अपयशी ठरले हे आता भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनाही समजले

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलच लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत याचाच अर्थ मोदी अपयशी ठरले आहेत. हे आता भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे. मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे, अशी मागणी भाजपाचेच काही नेते करत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला … Read more

गडकरींची कबुली, लसनिर्मिती वाढवण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांची मला कल्पना नव्हती

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- मी लसनिर्मिती वाढवण्यासाठी सल्ला दिला होता. पण मी सल्ला देण्याआधीच केंद्रीय रसयान आणि खत राज्यमंत्री मनसुख मांडवियायांच्या मंत्रालयाने प्रयत्न सुरु केले असल्याची मला कल्पना नव्हती. योग्य दिशेने जात असल्याबद्दल मला आनंद आहे. त्यांचं अभिनंदन करतो. हे रेकॉर्डवर ठेवणं मला महत्वाचं वाटतं, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी … Read more

देशातील लोकसंख्येच्या केवळ 2 टक्क्यांपर्यंतच कोरोना संसर्ग

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोना संसर्गाची मोठ्या प्रमाणात संख्या असूनही देशातील लोकसंख्येच्या केवळ 2 टक्क्यांपर्यंत संसर्ग मर्यादित ठेवता आला. यासाठी देशातील डॉक्टर, नर्स त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांनी घेतलेेल्या श्रमाशिवाय हे शक्य नव्हते, असे आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, इतर देशांमध्ये कोरोनाबाधित लोकसंख्येचा आकडा … Read more

दोघा भावांनी केला जन्मदात्याचाच खून… अहमदनगर जिल्हा हादरला !

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- जिल्ह्यात येथे मुलांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय, वडिलांचा सांभाळ कोणी करायचा, यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला आणि यातून त्यांनी जन्मदात्याचाच खून केला. संगमनेर तालुक्यातील चिखली गावातील वीट भट्टीवर ही घटना घडली आहे. येथील दशरथ सुखदेव माळी (रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) यांचा खून … Read more

कोरोना योध्दांना ढालप्रमाणे किटचा उपयोग -आमदार निलेश लंके

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- टाटा पॉवरच्या वतीने फ्रन्टलाईन कामगार व आरोग्य केंद्रासाठी कोरोना प्रतिबंधक अत्यावश्यक किटसह आयुर्वेदिक अश्‍वगंधचूर्ण व मसालाचहा चूर्ण चे वाटप करण्यात आले. या अभियानाचे प्रारंभ आमदार निलेश लंके यांना किटचे वितरण करुन करण्यात आले. टाटा समूह कोरोनाच्या संकटकाळात योगदान देत असताना सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने त्यांचे उपक्रम सुरु आहेत. कोरोना … Read more

यात्रा उत्सव रद्द करुन युवकांनी केले रक्तदान तर कोरोनातून बरे झालेल्या ग्रामस्थांनी दिला प्लाझ्मा

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नेप्ती (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराज यांचा यात्रा उत्सव रद्द करुन, युवकांनी रक्तदान केले. तर कोरोनातून बरे झालेल्या ग्रामस्थांनी प्लाझ्मा दिला. सामाजिक बांधिलकी जपत सौरभ जपकर मित्रमंडळाच्या वतीने गावात रक्तदान व प्लाझ्मा दान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप … Read more

ते मृतदेह जिल्हा रुग्णालयातून नागापूर स्मशान भूमीत अंत्यविधीसाठी मिळण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोना रुग्णांवर अंत्यविधीसाठी शहरातील अमरधाम अपुरे पडत असताना, नागापूर येथील कैलासधाम या स्मशानभूमीत कोरोना रुग्णांवर अंत्यविधी सुरु आहे. मात्र जिल्हा रुग्णालयात कोरोनाने मयत झालेले नागापूर पंचक्रोशीतील मृतदेह दिले जात नसल्याची तक्रार नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. नागापूर भागाच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे मृतदेह कैलासधाम या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी … Read more

मान्सूनचे लवकर होणार आगमन, असा आहे हवामान खात्याचा अंदाज…

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- देशातील बर्‍याच भागांमध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाला. अजूनही काही भागांमध्ये पाऊस सुुरु आहे. अशात नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून निश्‍चित तारखेच्या एक-दोन दिवस आधी केरळमध्ये दाखल होणार आहे. तसेच यंदा मान्सूनचा पाऊसही चांगला असण्याची शक्यता आहे. भारतीय … Read more

संजय राऊत म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’मधला तिवारी !

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- शिवसेना नेते संजय राऊत म्हणजे सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमधील तिवारीच्या पात्राप्रमाणे आहेत. त्यांना ‘अहं ब्रह्मास्मि’चा भास होतो, ते त्याच थाटात वावरत असतात, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निदान मुंबईत तरी पाहणी करण्यासाठी बाहेर पडावे, अशी टीकाही देशपांडे यांनी केली. ते … Read more

चिंताजनक : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्णही वाढले !

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोना संकटात आता आणखी एक भर वाढली आहे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्णही वाढले आहेत श्रीरामपूर तालुक्यात म्युकरमायकोसिस या आजाराने प्रवेश केला असून तालुक्यात 5 तर राहाता तालुक्यात 4 रुग्ण आढळून आले आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसर्‍या लाटेने हाहाकार करुन सोडला होता. त्यात आता म्युकरमायकोसिस हा आजार नव्याने आला असून … Read more

तौक्ते चक्रीवादळ : जिल्ह्यातील ह्या ठिकाणी झाले सर्वाधिक नुकसान

मदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :-  जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळ आणि जोरदार वार्‍यामुळे 20 गावातील 56 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. यात 67 शेतकर्‍यांना या वादळाचा फटका असून त्यात आंबा पिकाचे प्रमाण अधिक आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या पंचानाम्यावरून ही बाब समोर आली असून सर्वाधिक बाधित गावे ही पारनेर तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात … Read more

मुंबईजवळ ओएनजीसीचे जहाज बुडाले १४ जणांचे मृतदेह सापडले !

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- तौत्के चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर ते गुजरातमधून पुढे गेले खरे, पण राज्यात या चक्रीवादळाने मोठे नुकसान केले आहे. समुद्रकिनाऱ्यावरील जिल्ह्यांचे या चक्रीवादळात मोठे नुकसान झाले आहे. इतकेच नाही तर या तौत्के चक्रीवादळाच्या काळात मुंबईजवळ समुद्रात चार जहाजांवर ७१३ जण अडकले होते. त्यातील ९३ जण बेपत्ता होते. आता त्यातील … Read more